ढग, पाउस, आठवणी आणि भावना...
मन कोरडं कोरडं
नाही पाऊस पडत
जरी जळालं हे रान
नाही मोहर झडत
नियतीच्या दरबारात
आता मागेन मी दाद
आंधळ्या न्यायदेवतेला
आता घालेन मी साद
आले काळेभोर हे ढग
नाही पाऊस हा त्यात
गेले कितीक ऋतू असे
नाही तिची माझी भेट
आता उरल्या आठवांचा
सखे मी घालतो जागर
इवल्याशा मनी माझ्या
दाटे गहिरा भावना सागर
छान जमलेय..
'वर्तमानपत्री' कविता :D
+१
डी.बी.सर सहमत अशासाठी की यात
यात एक दुःखभरलं गीतकथन आहे जे
मस्तच सगासाहेब...
कविता काहीच्या काही अजिबात
:)
सल्लाम!
याची साठी
अरे!
अप्रतिम.
जसे आपणास सु'बोधमधुर प्रतिसाद
बरी आठवण आली. तुम्हालाही हाच
(No subject)
चला
=))
(No subject)
हम्म. बेग्स आणल्या काय?
=))
आणल्या.
=))
सुंदर कविता.
अतिशय सुंदर!!!
आवडेश
गावड्यनुं लईच शेंटी झालांव?
आपली एक शंका
मला वाटते आता कवि बरोबर एक
:)
तुम्ही म्हणताय तसं आताच्या
सुंदर ………!
वाह वाह !