लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
घावन बनवण्यासाठी -
२ वाट्या तांदूळ पिठी,
२ वाट्या नारळ पाणी
आणि चवीसाठी मीठ
सारण बनवण्यासाठी -
१ वाटी खवलेले खोबरे,
साधारण अर्धा ते पाऊण वाटी गूळ,
अर्धा चमचा वेलची पूड
१ टेस्पू खसखस
तेल घावनासाठी आणि तूप सारण बनवण्यासाठी.
क्रमवार पाककृती:
१. प्रथम गॅसवरील पातेल्यात १-२ चमचे तूप घालून त्यात खोबरे, गूळ, वेलची पूड, खसखस हे एकत्र करुन सारण बनवून घ्या व थंड करायला ठेवा.
२ .घावनासाठी पीठ तयार करताना तांदळाच्या पिठीमध्ये नारळपाणी घालत हलवत रहा, कुठेही गुठळ्या राहणार नाहीत असे पहावे. चवीपुरते मीठ घालावे.
३. तवा गरम करुन त्यावर आधी तेल सोडावे व त्यावर घावनाचे पीठ घालावे (डोश्याप्रमाणे) बाजूने तेल सोडावे.
४. घावन खालून सुटू लागले की त्यातील अर्ध्या भागात सारण पसरावे व उरलेला अर्धा भाग त्यावर उलटून झाकावा. - १ ला कप्पा
५. रिकाम्या अर्ध्या भागात आता पुन्हा घावनाचे पीठ घालावे व तो भाग शिजत आला की त्यावर सारण पसरुन, आधीचा कप्पा त्यावर उलटावा - २ रा कप्पा.
असे ७ कप्पे होईतोवर करायचे व सातवा कप्पा झाला की खाली उतरवायचे..
थंड झाले की गट्टम् करायचे! कोणी केले तर प्लीज फोटो टाका.
थंड झाले की गट्टम् करायचे! कोणी केले तर प्लीज फोटो टाका.
वाचने
26423
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
कधी येउ खायला?
तुला वेळ असेल तेव्हा. :)
In reply to कधी येउ खायला? by मृत्युन्जय
अरे वा! खूप वर्षांपूर्वी
मस्त :)
In reply to अरे वा! खूप वर्षांपूर्वी by प्राची अश्विनी
कोणी केले तर प्लीज फोटो टाका.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram
तू करुन दाखव :P
In reply to कोणी केले तर प्लीज फोटो टाका. by मदनबाण
मी "खाऊन दाखवतो" ;)
In reply to तू करुन दाखव :P by यशोधरा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram
करुन, फोटो काढून, इथे टाकून,
In reply to मी "खाऊन दाखवतो" ;) by मदनबाण
मिपा वरच्या निलम गोर्हे ताई
In reply to करुन, फोटो काढून, इथे टाकून, by यशोधरा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram
मिपा वरच्या निलम गोर्हे ताई
In reply to कोणी केले तर प्लीज फोटो टाका. by मदनबाण
धत्त तेरी.!!! मला वाटलं नवीन
फोटो नसल्यामुळे निराशा झाली.
मस्त
घावन किती जाड होत असेल त्याचा
खूप जाङ नाही होत घावन, तांदूळ
In reply to घावन किती जाड होत असेल त्याचा by सूड
घावन किती जाड होत असेल त्याचा
फोटू हवेतच!
शंका
राजे घड्या नाही घालायच्या,
In reply to शंका by सुनील
ओक्के
In reply to राजे घड्या नाही घालायच्या, by सूड
बराबर. फोटो टाकूयात ह्या
In reply to राजे घड्या नाही घालायच्या, by सूड
सात मजली हसणे वाक्प्रचार
कोणीतरी हसून ( सातमजली )
फोटो शिवाय पाककृती
पाकृ झकास आहे.कोणी केली तर
नीलम ताई (पक्षी इंदीराजींनीच)
मैय्या कधी येऊ खायला ??? ;)
फोटो.
हे किती कप्पे झाले?
In reply to फोटो. by यशोधरा
प्रत्येक कप्प्याचा फोटो नाही
In reply to हे किती कप्पे झाले? by सूड
आता कॉम्प्लेक्स आला. बघू आमची
In reply to प्रत्येक कप्प्याचा फोटो नाही by यशोधरा
कॉम्प्लेक्स?? कशाला तो आणि? :
In reply to आता कॉम्प्लेक्स आला. बघू आमची by सूड
भुक लागलेली आहे.
साहित्य उकडीच्या मोदकाचे
फोटू दिसले. धन्यवाद.
In reply to साहित्य उकडीच्या मोदकाचे by रेवती
मोदकवीच
In reply to साहित्य उकडीच्या मोदकाचे by रेवती
नाही. नाय, नो, नेव्हर.
In reply to मोदकवीच by रमेश आठवले
एक नंबर पाकृ
रसपोळी? अहाहा! किती दिवसांत
In reply to एक नंबर पाकृ by पैसा
कर कर!
In reply to रसपोळी? अहाहा! किती दिवसांत by यशोधरा
ए बायांनो, साधं सरळ आमटी
In reply to कर कर! by पैसा
चांगलाच अवघड प्रकार दिसतोय.
पाककृती आवडली!
सगळ्यांचे आभार!
वा.वा.वा... आता कसं "करुन
In reply to सगळ्यांचे आभार! by यशोधरा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जय देव जय देव, जय शिवराया !गप रे आळशा! :P
In reply to वा.वा.वा... आता कसं "करुन by मदनबाण
हा प्रकार बरा दिसतोय...
घावनाच्या मागे कशाला लागताय?
In reply to हा प्रकार बरा दिसतोय... by मुक्त विहारि
काकुंच्या मागे लागा घावनं हवीत म्हणुन ;) आपोआप मिळतील.
In reply to घावनाच्या मागे कशाला लागताय? by स्रुजा
दिसले ब्वा फोतू एकदाचे.
वा मस्तच दिसत्य प्रकरण !
करायला पायजे..
नो नो नो
In reply to करायला पायजे.. by जेपी
जेपी, तुम्ही कोकणी बोलू शकता,
In reply to करायला पायजे.. by जेपी
पीठी म्हण्जे दळलेले तांदूळ.
In reply to करायला पायजे.. by जेपी
मेरे डोस्केमे क्या शिराच नै.
तू घर आके खाने का काम कर.
In reply to मेरे डोस्केमे क्या शिराच नै. by अभ्या..
अहाहाहाहाहा.
In reply to तू घर आके खाने का काम कर. by यशोधरा
!
वाह भारी दिसतेय. कधी येवु? :)
वॉव, फारच मस्तं आहे.
मस्त ग
अरे वा! मस्त! फोटो टाकायचास
In reply to मस्त ग by सविता००१
यशो
छे नाहिच जमणार
घालीन की करून, त्यात काय :)
In reply to छे नाहिच जमणार by दिपक.कुवेत
हे करुन पाह्यले ह्या शन्वारी.
दुसरा फोटो मस्त दिसतोय! भारीच
In reply to हे करुन पाह्यले ह्या शन्वारी. by सूड
बट व्हेअर आर द कप्पेज?
In reply to दुसरा फोटो मस्त दिसतोय! भारीच by यशोधरा
टेल, टेल सूडभौ!
In reply to बट व्हेअर आर द कप्पेज? by अभ्या..