संध्याछाया..
संध्यासमयी देवालय हे आकाशाशी सरते..
एक अशी हि अबोल संध्या मनामधेही उरते.
माहीत नाही तिचे नि माझे कुण्या जन्मीचे नाते
ओळख नसता जन्मखुणा ती कुठल्या कसल्या देते!?
दूर देशीचा वाटसरू मी आलो या संध्येशी
नकळत नाते कसेच जुळले हिच्या मग्न छायेशी?
हिशोब मी हि कशास बांधू? उरतो तिच्याच पाशी
देवाघरचा मी हि मानव नाते आकाशाशी
घेऊन जातो जन्म खुणा मी माझ्या या संध्येशी..
अशीच भेटो संध्या छाया पुनः पुन्हा या देशी..
झाले लिहून सुचले जितुके अता जरा मी 'येतो!'
मिळालेच जे दान हाताला तुमच्या हाती देतो.
-----०-----०-----०------०----
शुभ संध्याकाळ..
वा वा !!!
हम्म. संगमेश्वर , सासवड :)
सोपानदेवांची समाधी की नदी
नदीपल्याडचे.
सहज..सोपी..रचना..
फोटोही चांगला आहे!या लवकर
अप्रतीम रे बुवा, मस्तच
आता पावसाळ्यावरही कविता लिहा..
आवडती चीज
अजून एक
अप्रतिम!
लेले मॅडम ते अत्मबंध असे आहे
नमस्कार स्पा ,
अरे वा!! लेले आत्या, बरेच
सुंदर नाव असलेल्या आयडीला
गौरी नाव असलेल्या आयडीला
वशाड मेलो म्हणजे काय ?
वशाड मेलो म्हणजे काय ?
ह्म्म
नक्की काय काळजी घ्यावी आणि
क्रिप्या वेगळा धागा काढता का?
त्यांचं नाव गौरी आहे म्हणून
वाह मान गए उस्ताद
मस्त वुबा
खूप छान …
आवर गुर्जी ईज ब्याक वित
छान कविता!
छान कविता !!
सुंदर कविता!
ज्जे बात मस्त कवीता
+१
बुवा मस्तच हो. कविता पण आणि
घ्या बुवा ,गेल्या वायरी :)
क्षणार्धात काढून टाकल्या
* ब्याटबंध
लोलबंध
पुढे लिहायचं झालंच तरः
पुढे लिहायचं झालंच तरः
@पां डुब्बाची कमाल , अखेर
फैरी च्या ऐवजी फायेरी करा हो.
=))
@फैरी च्या ऐवजी फायेरी करा हो
केवळ यमक जुळवण्यासाठी ओ.
असोच्च हो!
कसं जमतं हो तुम्हाला?
चांगलीये
कविता अण फटू दोणी छाण हाये..
मस्त
अतिशय सुंदर कविता. सकाळी
फोटो आणि कविता आवडली.