संध्यासमयी देवालय हे आकाशाशी सरते..
एक अशी हि अबोल संध्या मनामधेही उरते.
माहीत नाही तिचे नि माझे कुण्या जन्मीचे नाते
ओळख नसता जन्मखुणा ती कुठल्या कसल्या देते!?
दूर देशीचा वाटसरू मी आलो या संध्येशी
नकळत नाते कसेच जुळले हिच्या मग्न छायेशी?
हिशोब मी हि कशास बांधू? उरतो तिच्याच पाशी
देवाघरचा मी हि मानव नाते आकाशाशी
घेऊन जातो जन्म खुणा मी माझ्या या संध्येशी..
अशीच भेटो संध्या छाया पुनः पुन्हा या देशी..
झाले लिहून सुचले जितुके अता जरा मी 'येतो!'
मिळालेच जे दान हाताला तुमच्या हाती देतो.
-----०-----०-----०------०----
शुभ संध्याकाळ..| लेखनविषय: |
|---|
वाचने
12091
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा !!!
हम्म. संगमेश्वर , सासवड :)
सोपानदेवांची समाधी की नदी
In reply to हम्म. संगमेश्वर , सासवड :) by प्रचेतस
नदीपल्याडचे.
In reply to सोपानदेवांची समाधी की नदी by सतिश गावडे
सहज..सोपी..रचना..
फोटोही चांगला आहे!या लवकर
अप्रतीम रे बुवा, मस्तच
आता पावसाळ्यावरही कविता लिहा..
आवडती चीज
In reply to आता पावसाळ्यावरही कविता लिहा.. by चौकटराजा
अजून एक
In reply to आवडती चीज by स्पा
अप्रतिम!
लेले मॅडम ते अत्मबंध असे आहे
In reply to अप्रतिम! by गौरी लेले
नमस्कार स्पा ,
In reply to लेले मॅडम ते अत्मबंध असे आहे by स्पा
अरे वा!! लेले आत्या, बरेच
In reply to अप्रतिम! by गौरी लेले
सुंदर नाव असलेल्या आयडीला
In reply to अरे वा!! लेले आत्या, बरेच by सूड
गौरी नाव असलेल्या आयडीला
In reply to सुंदर नाव असलेल्या आयडीला by सतिश गावडे
वशाड मेलो म्हणजे काय ?
In reply to गौरी नाव असलेल्या आयडीला by टवाळ कार्टा
वशाड मेलो म्हणजे काय ?
In reply to वशाड मेलो म्हणजे काय ? by गौरी लेले
ह्म्म
In reply to वशाड मेलो म्हणजे काय ? by टवाळ कार्टा
नक्की काय काळजी घ्यावी आणि
In reply to ह्म्म by गौरी लेले
क्रिप्या वेगळा धागा काढता का?
In reply to नक्की काय काळजी घ्यावी आणि by टवाळ कार्टा
त्यांचं नाव गौरी आहे म्हणून
In reply to सुंदर नाव असलेल्या आयडीला by सतिश गावडे
वाह मान गए उस्ताद
मस्त वुबा
खूप छान …
आवर गुर्जी ईज ब्याक वित
छान कविता!
छान कविता !!
सुंदर कविता!
ज्जे बात मस्त कवीता
+१
In reply to ज्जे बात मस्त कवीता by नाखु
बुवा मस्तच हो. कविता पण आणि
घ्या बुवा ,गेल्या वायरी :)
In reply to बुवा मस्तच हो. कविता पण आणि by अभ्या..
क्षणार्धात काढून टाकल्या
In reply to घ्या बुवा ,गेल्या वायरी :) by स्पा
* ब्याटबंध
In reply to क्षणार्धात काढून टाकल्या by बॅटमॅन
लोलबंध
In reply to * ब्याटबंध by बॅटमॅन
पुढे लिहायचं झालंच तरः
In reply to क्षणार्धात काढून टाकल्या by बॅटमॅन
पुढे लिहायचं झालंच तरः
In reply to क्षणार्धात काढून टाकल्या by बॅटमॅन
@पां डुब्बाची कमाल , अखेर
In reply to क्षणार्धात काढून टाकल्या by बॅटमॅन
फैरी च्या ऐवजी फायेरी करा हो.
In reply to @पां डुब्बाची कमाल , अखेर by अत्रुप्त आत्मा
=))
In reply to फैरी च्या ऐवजी फायेरी करा हो. by प्रचेतस
@फैरी च्या ऐवजी फायेरी करा हो
In reply to फैरी च्या ऐवजी फायेरी करा हो. by प्रचेतस
केवळ यमक जुळवण्यासाठी ओ.
In reply to @फैरी च्या ऐवजी फायेरी करा हो by अत्रुप्त आत्मा
असोच्च हो!
In reply to केवळ यमक जुळवण्यासाठी ओ. by प्रचेतस
कसं जमतं हो तुम्हाला?
In reply to असोच्च हो! by अत्रुप्त आत्मा
चांगलीये
कविता अण फटू दोणी छाण हाये..
मस्त
अतिशय सुंदर कविता. सकाळी
फोटो आणि कविता आवडली.
हिशोब मी हि कशास बांधू? उरतो