सदस्य मित्र मैत्रिणींनो,
मी मिपावर तसा अगदीच नवा (सदस्य) म्हणून. जेमतेम तीन महिन्यांपूर्वी मी सभासद झालो.
मिपा हे मराठी अभिव्यक्तीचे एक उत्तम माध्यम आहे यात दुमत नसावेच!
मिपा हे चेपु सारखे उथळ माध्यम नसावे असे माझ्यासकट सर्वांना वाटत असेल.
मिपा बद्दल अनेक अपेक्षा आणि कल्पना माझ्या मनात आहेत.
तसेच मिपा च्या काहि सदस्यांना माझी भेटण्याची इच्छा आहे.
मिपाचा सदस्य झाल्यापासुन माझ्या जीवनातील आनंद आणखी वाढला आहे.
सर्व क्षेत्रांतील दिग्गज सदस्य मायबोलीवर इतके प्रेम करताना पाहुन छान वाटते.
सुरुवातीला अगदी कट्टा न जमल्यास मी काहि मिपा सदस्यांना भेटु शकेन का?
मी अंधेरी सीप्झ येथे काम करतो. जर कोणी या भागातच असल्यास याच आठवड्यात किंवा नंतर काहि आठवड्यांनी दुपारच्या जेवणावेळी भेट होणे शक्य होइल का?
कोणी जर येथेच असेल तर काखेत कळसा आणि गावाला वळसा असा प्रकार होणार नाहि.
किंवा अन्धेरी पूर्व येथे कोणी असल्यासही ठरवता येइल.
एकदा ही भेट झाल्यास कट्ट्याला येण्यास मला उत्साह येइल .
-
कळावे आणि कळ्वावे
मी
शान्तिप्रिय!
(प्रगल्भ प्रतिसादांच्या अपेक्षेत! )
वाचने
17878
प्रतिक्रिया
113
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुण्यात बघा कशी वेगवेगळी ठिकाणं आहेत.
In reply to असतील हो होत, पण आम्हाला by सूड
उगाच १० ठिकाणी १० गोष्टी
In reply to पुण्यात बघा कशी वेगवेगळी ठिकाणं आहेत. by मुक्त विहारि
पण ते नंदी पॅलेसला पाणी
In reply to उगाच १० ठिकाणी १० गोष्टी by यशोधरा
मिळतच नै तर कसं पिणार?
In reply to पण ते नंदी पॅलेसला पाणी by कॅप्टन जॅक स्पॅरो
मिळतं. त्यांनी बरेचं वेळा
In reply to मिळतच नै तर कसं पिणार? by यशोधरा
पाणी मिळते पण...
In reply to मिळतं. त्यांनी बरेचं वेळा by कॅप्टन जॅक स्पॅरो
आणि इतकं छान छान ते नंदी
In reply to पाणी मिळते पण... by मुक्त विहारि
काय करणार?
In reply to आणि इतकं छान छान ते नंदी by यशोधरा
=))
In reply to काय करणार? by मुक्त विहारि
पुण्यातल्या घरी जातील, पाहुणचार झोडतील.....
In reply to =)) by यशोधरा
त्या पण पुण्याच्या नैत.
In reply to पुण्यातल्या घरी जातील, पाहुणचार झोडतील..... by मुक्त विहारि
अगदी खरंय मुविकाका.
In reply to काय करणार? by मुक्त विहारि
ह्या ह्या ह्या.... =))
In reply to अगदी खरंय मुविकाका. by प्रचेतस
आमचे डोंबू पहिला नंबर सोडत नाहीत...
In reply to ह्या ह्या ह्या.... =)) by यशोधरा
ह्या, ह्या, ह्या! वाया गेलेला
In reply to आमचे डोंबू पहिला नंबर सोडत नाहीत... by मुक्त विहारि
पिंपरी चिंचवडचे हार्दिक
In reply to अगदी खरंय मुविकाका. by प्रचेतस
:D
In reply to पिंपरी चिंचवडचे हार्दिक by गवि
नावे ठेवतात, तरीही
In reply to :D by पैसा
तुम्हीही या की पिंचिकरांच्या
In reply to नावे ठेवतात, तरीही by यशोधरा
आम्ही येऊच हो. अपुणेकरांना
In reply to तुम्हीही या की पिंचिकरांच्या by गवि
ह्या ह्या ह्या.
In reply to पिंपरी चिंचवडचे हार्दिक by गवि
पुणेकर पाणी पण श्रीखंडाचे
In reply to काय करणार? by मुक्त विहारि
ये कुछ बात नाही हुई.
In reply to पुणेकर पाणी पण श्रीखंडाचे by मृत्युन्जय
+ १
In reply to ये कुछ बात नाही हुई. by सुबोध खरे
एवढी लांबलचक प्रक्रिया?
ती प्रक्रिया पुण्यासाठी...
In reply to एवढी लांबलचक प्रक्रिया? by शान्तिप्रिय
मला तर ट्रेक,प्रदर्शन ,रेल्वे
हॅाटेलकेंद्रित कट्टा आवडत नाही हे स्पष्ट मत.
In reply to मला तर ट्रेक,प्रदर्शन ,रेल्वे by कंजूस
पियुष
श्रीखंडाचा ड्बा धुतलेले पाणी...
In reply to पियुष by इरसाल
पिंक
कोणही नाही. सुदैवाने. :)
कट्ट्यांबद्दल धागे काढणे
बघा...आला की नै मूळ छुपाकट्टा
In reply to कट्ट्यांबद्दल धागे काढणे by शान्तिप्रिय
+१
In reply to बघा...आला की नै मूळ छुपाकट्टा by टवाळ कार्टा
वा रे वा!! आणि तुम्ही काय
In reply to कट्ट्यांबद्दल धागे काढणे by शान्तिप्रिय
छे
In reply to वा रे वा!! आणि तुम्ही काय by सूड
ऑ अच्चं जालं तल!!
In reply to छे by नाखु
त्या त्या भागातिल मिपाकरांनी
In reply to कट्ट्यांबद्दल धागे काढणे by शान्तिप्रिय
१००
हा मी लिहित असलेला १०१ वा
तसेच मिपा च्या काहि सदस्यांना
हात त्येजा....