काही बेसिक वैज्ञानिक प्रश्न
तसे आमचे वैज्ञानिक नॉलेज बेसिक असल्याने काही बेसिक प्रश्न मनात आले. आपण याची ऊत्तरे द्याल अशी खात्री आहे.
१.
प्रकाशाच्या वेगानं जाण्याऱ्या यानात मी बसलो आहे. ( प्रकाशाच्या वेगानं म्हणजे 99.99% of light )
समजा माझ्या हातात एक बंदूक आहे. आणि त्यातून मी समोरच्या दिशेने एक गोळी झाडली तर त्या गोळीचा वेग किती?
प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त ?
२.
दोन ट्रेन प्रकाशाच्या वेगाने धावत आहेत. पण विरुद्ध दिशेने.
जेव्हा या दोन ट्रेन एकमेकींना क्रॉस करतील तेव्हा पहिल्या ट्रेन मधील observer ला दुसऱ्या ट्रेनचा वेग किती दिसेल?
दुप्पट?
सापेक्ष वेग जरी असला तरी तो प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त कसा असू शकतो?
यालाच जोडून एक उपप्रश्न -
पृथ्वीवर मी ५० किमी प्रतितास वेगाने स्कुटर चालवत आहे. चंद्रावरुन पाहिल्यास ह्याच स्कुटरचा वेग कितीतरी जास्त वाटेल. सुर्यावरुन पाहिल्यास अजून वेगवान वाटेल. दिर्घीकेच्या केंद्रापासून पाहिल्यास अजून अफाट वाढलेला दिसेल. अजून कुठूनतरी पाहिल्यास हाच वेग प्रकाशाच्या वेगाएवढा वाटेल.
यावरुन हा निष्कर्ष काढावा काय?
विश्वातील प्रत्येक गोष्ट ही प्रकाशाच्या वेगाने जात असते.
३.
बिग बँग- विश्वाचा जन्म एका बिंदूच्या स्फोटापासून झालाय असे सर्वमान्य आहे. मात्र स्पोटाअगोदर जर तो एक बिंदू अस्तित्वात असेल तर असे अनेक बिंदू अस्तित्वात असले पाहिजेत. आणि त्यांच्या स्फोटांतून अनेक विश्वे निर्माण झाली असली पाहिजेत.
multiuniverse थेरी ग्राह्य धरली जावी का?
४.
पेशी (cells) आणि विषाणू (virus) जीवनाच्या उगमापासून अस्तित्वात आहे. पेशींचा विकास झाला मग विषाणूंचा का नाही?
पेशींचा विकास विषाणूंच्या वारंवार हल्ल्यांमुळेच होत गेला. विषाणू असे हल्ले का करतात? त्यांचे अंतिम ध्येय काय असावे?
उपप्रश्न - झाडांचाही अजून म्हणावा तसा विकास का झालेला नाही?
५.
प्रतीगुरुत्वाकर्षण -
गुरुत्वाकर्षण म्हणजे आजूबाजूच्या पदार्थाला स्वतःकडे खेचून घेणारे.
प्रतीगुरुत्वाकर्षण म्हणजे स्वतःपासून दूर ढकलणारे.
प्रतीगुरुत्वाकर्षण असलेला पदार्थ आपल्या कणांनाही दूर ढकलेल आणि त्याचे अस्तित्व लवकरच नष्ट होईल. मुळात असा पदार्थ तयार होणेच शक्य नाही. याचा अर्थ असा घ्यावा काय?
प्रतीगुरुत्वाकर्षण अस्तित्वात नसते.
वर्गीकरण
वाचन संख्या
22533
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
रविवारी कसं गावरान चुलीवरचं
पहिले हातभट्टीची चपटी ...
In reply to रविवारी कसं गावरान चुलीवरचं by गरिब चिमणा
(हलके घ्याच ही धमकी ;-))
एक सूचना
हीहीही. यू टू चौराकाका?
In reply to एक सूचना by चौकटराजा
आम्ही ते शिक्रण म्हणतो ती
In reply to एक सूचना by चौकटराजा
तुमच्या पहिल्या व दुसर्या
गणितं आणि निरीक्षकाने मोजलेला
In reply to तुमच्या पहिल्या व दुसर्या by एस
हा प्रश्नही मस्तच आहे.
In reply to गणितं आणि निरीक्षकाने मोजलेला by sagarpdy
छान प्रश्न आहेत, असेच मलाही
> हे असंही होतं? एखादा संदर्भ
In reply to छान प्रश्न आहेत, असेच मलाही by शब्दबम्बाळ
नाही. तो त्याच्या ४०
In reply to > हे असंही होतं? एखादा संदर्भ by सुरवंट
https://en.wikipedia.org/wiki
In reply to नाही. तो त्याच्या ४० by आनन्दा
ह्म्म.. काहीतरी अगम्य आहे खरे
In reply to https://en.wikipedia.org/wiki by sagarpdy
> नाही. तो त्याच्या ४०
In reply to > हे असंही होतं? एखादा संदर्भ by सुरवंट
इंट्रेस्टींग प्रश्न आहेत.
> मान्य. माफी.
In reply to इंट्रेस्टींग प्रश्न आहेत. by प्रचेतस
आमची झोप उडवलीत.
हायला
हेच प्रश्न इथे देखील विचारले
.
> गुरुत्वाकर्षणाचा अभाव असेल
In reply to . by काळा पहाड
माणूस हाच विषाणू नाही कशावरून
In reply to > गुरुत्वाकर्षणाचा अभाव असेल by सुरवंट
असेही असेल
In reply to माणूस हाच विषाणू नाही कशावरून by शब्दबम्बाळ
माझाही एक अतिबेसिक प्रश्न
मेडिकल तज्ञ याचे ऊत्तर देतीलच
In reply to माझाही एक अतिबेसिक प्रश्न by गॅरी ट्रुमन
माणूस मरतो म्हणजे नक्की काय होते?
In reply to माझाही एक अतिबेसिक प्रश्न by गॅरी ट्रुमन
धन्यवाद
In reply to माणूस मरतो म्हणजे नक्की काय होते? by बहुगुणी
मला एक वेगळाच प्रश्न पडला आहे
In reply to धन्यवाद by गॅरी ट्रुमन
शिप ऑफ थेसियस
In reply to मला एक वेगळाच प्रश्न पडला आहे by आनन्दा
हे पहा..
In reply to मला एक वेगळाच प्रश्न पडला आहे by आनन्दा
https://www.youtube.com/watch
In reply to हे पहा.. by शिवोऽहम्
>>>
मला थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीवर
काळ, गती, शक्ती आणि
In reply to मला थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीवर by कॅप्टन जॅक स्पॅरो
कालप्रवासामधला सगळ्यात मोठा
In reply to काळ, गती, शक्ती आणि by काळा पहाड
अवकाशा (स्पेस) ला मात्र गतीचा
In reply to काळ, गती, शक्ती आणि by काळा पहाड
पॉपकॉर्न कढईत फुलतो तसं विश्व
In reply to अवकाशा (स्पेस) ला मात्र गतीचा by टीपीके
वाह जबरा
In reply to पॉपकॉर्न कढईत फुलतो तसं विश्व by गवि
पॉपकॉर्न किंवा वेलदोडे चे
In reply to पॉपकॉर्न कढईत फुलतो तसं विश्व by गवि
स्पेसटाईमला सीमा आगोदरपासून
In reply to पॉपकॉर्न किंवा वेलदोडे चे by टीपीके
म्हणजे याच्यासारखं का ?
In reply to स्पेसटाईमला सीमा आगोदरपासून by गवि
अजून एक सुंदर उदाहरण वाचलेय विश्वप्रसरणाचे..
In reply to पॉपकॉर्न किंवा वेलदोडे चे by टीपीके
२ सेकंदापूर्वी तेथे काय होते?
In reply to अवकाशा (स्पेस) ला मात्र गतीचा by टीपीके
मृत्युनंतर आपले (आत्मा, जीव
इथे बहुतेक लोकांकरता ते बेसिक
दहशत दहशत म्हणतात ती हीच.
In reply to इथे बहुतेक लोकांकरता ते बेसिक by होबासराव
विषयाची की काही आयडींची ? :)
In reply to दहशत दहशत म्हणतात ती हीच. by तर्राट जोकर
काही आयडी कुठल्याही विषयाला
In reply to विषयाची की काही आयडींची ? :) by खटपट्या
सर तुमच्या पहिल्या २
काही बेसिक????वैज्ञानिक प्रश्न
एस यांचा प्रतिसाद आवडला.
रीलेटीव्हीटी
छान...लिहा आणखी....
In reply to रीलेटीव्हीटी by आबा
क्षमस्व. ती एकमेकांबर नाही तर
In reply to छान...लिहा आणखी.... by अमितदादा
खूप चांगल्या प्रकारे
In reply to रीलेटीव्हीटी by आबा
अतिबेसिक प्रश्न
नाही,
In reply to अतिबेसिक प्रश्न by तिमा
नाही
In reply to अतिबेसिक प्रश्न by तिमा
तुमचे बरोबर आहे
In reply to नाही by मिहिर
बरोबर.
In reply to तुमचे बरोबर आहे by आबा
अगदी बरोबर.....
In reply to बरोबर. by राजेश घासकडवी
उत्तम प्रतिसाद. दोन्ही लिंक
In reply to नाही by मिहिर
बिग बँग शेवटी एक कल्पना आहे,
In reply to उत्तम प्रतिसाद. दोन्ही लिंक by अमितदादा
असं समजा की बिग बँग च्या वेळी
In reply to बिग बँग शेवटी एक कल्पना आहे, by संदीप डांगे
हे म्हणन एवड सोप नाहीये, याचा
In reply to बिग बँग शेवटी एक कल्पना आहे, by संदीप डांगे
हो. समतुल्य उदाहरण म्हणून
In reply to उत्तम प्रतिसाद. दोन्ही लिंक by अमितदादा
तुम्हा तिघांचेही अनेक धन्यवाद
In reply to हो. समतुल्य उदाहरण म्हणून by मिहिर
प्रश्नाच उत्तर मिळाल. लिंक
In reply to हो. समतुल्य उदाहरण म्हणून by मिहिर
प्रश्न आवडले आणि त्यापेक्षा
> त्यातून मी समोरच्या दिशेने