Skip to main content

वैज्ञानिक

काही बेसिक वैज्ञानिक प्रश्न

लेखक सुरवंट यांनी रविवार, 14/02/2016 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
काही बेसिक वैज्ञानिक प्रश्न तसे आमचे वैज्ञानिक नॉलेज बेसिक असल्याने काही बेसिक प्रश्न मनात आले. आपण याची ऊत्तरे द्याल अशी खात्री आहे. १. प्रकाशाच्या वेगानं जाण्याऱ्या यानात मी बसलो आहे. ( प्रकाशाच्या वेगानं म्हणजे 99.99% of light ) समजा माझ्या हातात एक बंदूक आहे. आणि त्यातून मी समोरच्या दिशेने एक गोळी झाडली तर त्या गोळीचा वेग किती? प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त ? २. दोन ट्रेन प्रकाशाच्या वेगाने धावत आहेत.