नमस्कार...!!!
कालच एक बातमी वाचली ...मुम्बईत दुचाकीवर मागे बसणार्यालाही हेल्मेट्सक्ती....
ऐकुन जरा गोन्धळलोच...आता हे काय नवीन..???
गाडी चालवणार्याला हेल्मेट्सक्ती योग्य आहे..त्याबद्दल वाद नाही पण आता मागे बसणार्यालाही हेल्मेट्सक्ती...
आता समजा गाडी चालवताना वाटेत एखादा मित्र वा अन्य कोणी भेटला आणि त्याला लिफ्ट द्यायची झाली तर काय त्यासाठी घरुन निघतानाच दोन दोन हेल्मेट घेउन निघायचे का...
हेल्मेट आवश्यक आहे हे मान्य हो..म्हणुन उद्या रस्त्याने पायी चालणार्यालाही हेल्मेट्सक्ती करणार कि काय....
याबद्दल मिपाकराना काय वाटते जाणुन घ्यायला आवडेल...
( तळ टिप : मिपावर पहिल्यादा लिहीत आहे.. लेखनात चुका असतीलच त्याबद्दल माफी असावी..)
धन्यवाद...
वर्गीकरण
वाचन संख्या
3740
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्या कारणासाठी चालकाला
ज्या कारणासाठी चालकाला हेल्मेट सक्ती हवी त्याच कारणासाठी
In reply to ज्या कारणासाठी चालकाला by मृत्युन्जय
अपघात झाला तर मागे बसलेला
माझा काय संबंध ?
In reply to अपघात झाला तर मागे बसलेला by अरुण मनोहर
१ ले लेखन
आता समजा गाडी चालवताना वाटेत
ज्यांना लिफ्टची अपेक्षा आहे
=))
In reply to ज्यांना लिफ्टची अपेक्षा आहे by तुषार काळभोर
हे थोडेसे ज्यांना भीकेची
In reply to =)) by संदीप डांगे
असे झाले तर मग चिरीमीरी कशी
In reply to हे थोडेसे ज्यांना भीकेची by अभ्या..
सालं
गरीब कसं
In reply to सालं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नै ओ.
In reply to गरीब कसं by महासंग्राम
दिडशे मर्सीडीज एकाच वेळेला
In reply to सालं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिडशे मर्सीडीज एकाच वेळेला घेणार्यांचं शहर
In reply to दिडशे मर्सीडीज एकाच वेळेला by संदीप डांगे
ह्या घ्या बावा वाच तं खरी..
In reply to दिडशे मर्सीडीज एकाच वेळेला घेणार्यांचं शहर by होबासराव
मुळात दुचाकी, बाईक्स नकोतच.
जिलब्या
In reply to मुळात दुचाकी, बाईक्स नकोतच. by गवि
या सगळ्यापासून होणारी
In reply to मुळात दुचाकी, बाईक्स नकोतच. by गवि
हेल्मेटसक्ती हवीच
सहमत..
In reply to हेल्मेटसक्ती हवीच by पी महेश००७
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.....
In reply to हेल्मेटसक्ती हवीच by पी महेश००७
नेटीय जोक
हा हा हा.....
In reply to नेटीय जोक by बॅटमॅन