कर्दळी वनात जात आहात का ?
कर्दळी वन ही जागा अध्यात्मिक दृष्ट्या अतिशय जागृत अशी सांगीतली जाते, यु ट्युब वर तर प्रा क्षितीज पाटकुले एक करोड व्यक्तीतली एक व्यक्ती कर्दळीवनाची यात्रा करते असा प्रचार करतात. कारणही तितकच प्रभावी आहे. इथे स्वामी समर्थ प्रकटले.
ही यात्रा आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या टुरिझम पॉलीसीत बसते का यावर कोणी काही बोलत नाही. ही जागा आंध्र सरकारच्या वनखात्यात येते. या प्रदेशात वन्य पशुंचा संचार आहे. जिथे जेवणाची व्यवस्था नाही. जिथे संपर्काचे साधन नाही. कोणला साप चावला तर औषध नाही. एखादा व्यक्ती यात्रेच्या अतिश्रमाने आजारी पडला तर औषध उपचार नाहीत अश्या ठिकाणी ट्रेकर्स मंडळी सोडुन काही सामान्य माणसे जातात आणि त्यांचे अतोनात हाल होतात.
ज्याने एकही ट्रेक केलेला नाही अश्या कोणत्याही वयाच्या स्त्री/पुरुषाला कर्दळीवन सेवा संघ जाहीरात करुन भुरळ घालते. कधी कधी आंध्र प्रदेश सरकार परवानगी नाकारते. अश्या वेळी ह्या सहली अॅरेंज करणारे विना-परवाना लोकांना जंगलात घुसवतात. एकेका दिवशी २५ किलोमीटर्स पेक्षा जास्त जंगलातल्या पायदळीवर चालण्यास भाग पाडतात. वनखात्याचे पोलीस धमक्या देतात आणि स्वतःच्या जबाबदारीवर लोक ही यात्रा पुर्ण करतात.
माझी ही श्रध्दा आहे की स्वामी कोणाचे काही बिघडु देणार नाहीत. पण स्वामींना त्रास कशाला.
या ऐवजी ह्या म्हहत्वाच्या स्थळी जर स्त्री पुरुष यांना न्यायचे असेल तर अश्या सोयी सुविधा उपलब्ध होतील याकडे आयोजक आणि शासन लक्ष देईल का ?
वाचने
18486
वाचनखूण
प्रतिक्रिया
54
ओह! हे माहित नव्हते..
सहमत...
In reply to सहमत... by विजय पुरोहित
हि यात्रा धार्मीक कार्य
In reply to हि यात्रा धार्मीक कार्य by टवाळ कार्टा
कदाचित थरार हा चुकीचा शब्द
In reply to कदाचित थरार हा चुकीचा शब्द by विजय पुरोहित
असं कसं होईल?
In reply to असं कसं होईल? by सतिश गावडे
काही देव आधी भक्ताची कठोर
In reply to काही देव आधी भक्ताची कठोर by sagarpdy
काही देव आधी भक्ताची कठोर
In reply to काही देव आधी भक्ताची कठोर by सतिश गावडे
प्रतिसाद उपहासात्मकच होता.:)
ही यात्रा एका ओळखीच्यांनी
कशाला जावे मग?
In reply to कशाला जावे मग? by अजया
हेच म्हणतो. घरी बसून नामस्मरण
In reply to हेच म्हणतो. घरी बसून नामस्मरण by विजय पुरोहित
+११११११११११
In reply to +११११११११११ by टवाळ कार्टा
टक्या घरी बसून नामस्मरण करतोय
In reply to टक्या घरी बसून नामस्मरण करतोय by प्रचेतस
आरोएफएल....
In reply to टक्या घरी बसून नामस्मरण करतोय by प्रचेतस
आम्चे पुजाविधी हे वेगळे असतात
In reply to आम्चे पुजाविधी हे वेगळे असतात by टवाळ कार्टा
ती पुजा सांगणारे गुरुजी आता
In reply to ती पुजा सांगणारे गुरुजी आता by सतिश गावडे
हो.
In reply to हो. by प्रचेतस
कर्दळी वनात नेऊन हत्तीला ठार
In reply to कर्दळी वनात नेऊन हत्तीला ठार by अत्रुप्त आत्मा
=))
In reply to =)) by पैसा
कापूस ओ.
In reply to कापूस ओ. by प्रचेतस
=))
In reply to =)) by पैसा
कर्दळीवनातला.
In reply to कर्दळीवनातला. by प्रचेतस
कर्दळीवनात जाउन हत्ती मारणे
In reply to कर्दळीवनात जाउन हत्ती मारणे by टवाळ कार्टा
कै नै
In reply to कै नै by पैसा
पै का . ते कापुसच हाय,
In reply to पै का . ते कापुसच हाय, by भीमराव
कर्दळीवनात जाउन हत्ती मारणे
In reply to कर्दळीवनात जाउन हत्ती मारणे by सतिश गावडे
आत्ताच तुनळीवर ही यात्रा पाहिली.
In reply to आत्ताच तुनळीवर ही यात्रा पाहिली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा डॉ
In reply to हो. by प्रचेतस
हे कधी झाले?
In reply to हे कधी झाले? by सतिश गावडे
मुळात पुजा करणे (देवाची),
In reply to मुळात पुजा करणे (देवाची), by मृत्युन्जय
गल्ली चुकलि ओ ;)
In reply to मुळात पुजा करणे (देवाची), by मृत्युन्जय
ते तुमचा देवावर (किंवा देव या
In reply to हे कधी झाले? by सतिश गावडे
ते मनुष्यत्वाचे लक्षण.
In reply to ते मनुष्यत्वाचे लक्षण. by प्रचेतस
वाह... मान गये. लेबल
In reply to वाह... मान गये. लेबल by सतिश गावडे
हो हो.
In reply to आम्चे पुजाविधी हे वेगळे असतात by टवाळ कार्टा
आमचे? पुजा जोडीने करायची असते
In reply to आमचे? पुजा जोडीने करायची असते by पिलीयन रायडर
मी त्याबाबतच लिहिले आहे ;)
In reply to टक्या घरी बसून नामस्मरण करतोय by प्रचेतस
पण कोणाचे नामस्मरण करतोय ?
कर्दळी वनात का जात आहात?
In reply to कर्दळी वनात का जात आहात? by Rahul D
या धाग्यात तसेच तुमच्या या
In reply to या धाग्यात तसेच तुमच्या या by सतिश गावडे
हो...
In reply to हो... by विजय पुरोहित
मांत्रिकबुवा, याच धाग्यावर मी
In reply to मांत्रिकबुवा, याच धाग्यावर मी by सतिश गावडे
आज प्रवासात आहे. सोमवारी देईन
.
In reply to . by मोगा
कित्ती कित्ती अजाण प्रतिसाद !
In reply to कित्ती कित्ती अजाण प्रतिसाद ! by डॉ सुहास म्हात्रे
ठ्ठो =)) =)) =))
मक्केला कशाला मरायला जातात मग
आमचे बाबा महाराज म्हणतात....
जाऊ द्या ते अजाणच आहेत.
काय ठरलं मग ?
In reply to काय ठरलं मग ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मग काय तर.
In reply to मग काय तर. by अभ्या..
ओ तुम्ही त्या बयेला सोडली
In reply to ओ तुम्ही त्या बयेला सोडली by सतिश गावडे
खरं कुणापाशी बोलायचं अन खोटं
In reply to खरं कुणापाशी बोलायचं अन खोटं by अभ्या..
हाहाहा