मला चित्रपट परीक्षण किंवा पुस्तक परीक्षण जमत नाही, त्यामुळे तुम्ही चित्रपटाविषयी काही वाचायला ह्या धाग्यावर आला असाल तर, मी प्रथमतः माफी मागतो.
गेली कित्येक वर्षे मी फक्त मराठी नाटके आणि इंग्रजी सिनेमे बघतो.
गेल्या काही महिन्यांतील मला आवडलेले सिनेमे लिहीत आहे.
१. रन लोला रन => एकाच तिकीटात ३ सिनेमे
२. इन्सेपशन ==> निव्वळ खतरनाक "लिओनार्डो डिकाप्रिओ"च्या प्रेमात पडला नसाल तर नक्की बघा.
३. व्हँटेज पॉइंट ==> पैसा वसूल , थ्रिलर पटच पण वेगळ्या पद्धतीने घेतलेला.
४. मिलियन डॉलर बेबी ===> क्लिंट इस्ट्वूड आणी हिलरी स्वांक अधिक मॉर्गन फ्रीमॅन,,, अजुन काय पाहिजे?
५. क्लायंट ==> मूळ कथा , जॉन ग्रिशॅमची वाचली असल्यास, चित्रपट बघीतला नाही तरी चालेल. मी बघीतला तो, टॉमी ली जोन्स आणि सुसान साठी, दोघांनी पण निराशा केली नाही.
६. शटर आयलंड ===> एक मस्त सिनेमा , आपलेच लिओनार्डो डिकाप्रिओ आणि बेन किंग्स्ले.
७. कॅच मी इफ यु कॅन ===> परत एकदा आपलाच "लिओनार्डो डिकाप्रिओ" आणि जोडीला "टॉम हँक्स" अज्जून काय पाहिजे?
८. द टर्मिनल ====> "टॉम हँक्स" आणि फक्त "टॉम हँक्स"
९. सेव्हिंग प्राव्हेट रायन ===> "टॉम हँक्स" आणि "मॅट डॅमन"
१०. द टुरिस्ट ====> जॉनी डेप (हा.. तोच तो पायरेट ऑफ द कॅरेबियन वाला)
११. जॅक रीचर ===> (मूळ पुस्तक : वन शॉट, लेखक : ली चाइल्ड...वाचले असेल तर, सिनेमा अजिबात बघू नका. बॉलीवूडने केलेली दुनियादारी आहे ही) त्यातून बघायचाच असेल तर टोम क्रुझ साठी नक्की बघा. मिशन इंपॉसिबलपेक्षा वेगळी अॅक्टिंग बघायला मिळेल. आता टॉम क्रुझचा विषय निघालाच आहे तर...
१२. अ फ्यु गूड मॅन ==> "टॉम क्रुझ" अधिक "जॅक निक्लसन" एक सुंदर कथानक आणि तितकाच जबरा अभिनय.
१३. अलाँग केम अ स्पायडर ===> मोनिका पॉटर आणि मॉर्गन फ्रीमॅन , नो कॉमेंट्स.... जस्ट वॉच..
१४. वाँटेड ===> रजनीकांतचा बाप ... डोके बाजूला ठेवून बघा ....
आणि
१५. द डिपार्टेड ====> जॅक निक्लसन, लिओनार्डो डिकाप्रिओ + मॅट डॅमन
===============================================
वरील सिनेमात,मॅट्रिक्स,, ओशन्स , ट्रान्सपोर्टर इ. सिरीजचा उल्लेख जाणुन बूजून टाळला आहे....
वाचने
38088
प्रतिक्रिया
144
मिसळपाव
प्रतिक्रिया
इन्टु द व्हाईट
धागा अन प्रतिसाद जबरा!
इथे कितीतरी चांगल्या चांगल्या
टॉरेंट & गूगल हे आपले
In reply to इथे कितीतरी चांगल्या चांगल्या by arunjoshi123
टॉरेंट & गूगल हे आपले परममित्र आहेत.
In reply to टॉरेंट & गूगल हे आपले by बॅटमॅन
काही अजून भारी चित्रपट आणि डाऊनलोड लिंक ……
धन्यवाद.....
In reply to काही अजून भारी चित्रपट आणि डाऊनलोड लिंक …… by एल माचो
टॉम हँक्स आवडतो तर त्याचा
धन्यवाद....
In reply to टॉम हँक्स आवडतो तर त्याचा by मोदक
त्यातल्या ट्रेवोल्टाच एटित्युड जबरा आहे
In reply to धन्यवाद.... by मुक्त विहारि
छान यादी
अहाहा!
मस्त लिस्ट ......!!
मला आवडलेले काही चित्रपट
ड्यूड व्हेर इज माय कारला आम्ही
In reply to मला आवडलेले काही चित्रपट by घाटावरचे भट
अमेरिकन सिव्हिल वॉर
उत्तम
ह्या 'वेगळ्या' चित्रपटान्च्या
सगळेच पिच्चरं आवडतात ...
माझे काहि..
मस्त लिस्ट
१३ नावाचा सिनेमा एकदा स्टार
माय कजिन विनी
अनुभव
सर्जी लिओनचाच 'वन्स अपोन अ
In reply to अनुभव by भंकस बाबा
चुक्कून भलतंच नाव वाचलं.. =))
In reply to सर्जी लिओनचाच 'वन्स अपोन अ by प्रचेतस
=)) कुठे सन्नी कुठे सर्जी :)
In reply to चुक्कून भलतंच नाव वाचलं.. =)) by संदीप डांगे
शिंडलर्स लिस्ट
'द बटलर'
आणखी काही चित्रपट
१. थ्री डेज ऑफ़ द कॉन्डोर
आमची भर
अरे काय हे?
आईस एज, मादागास्कर राहीले की
In reply to अरे काय हे? by भक्त प्रल्हाद
खरच कि.
In reply to आईस एज, मादागास्कर राहीले की by टवाळ कार्टा
आणखी एक
In reply to अरे काय हे? by भक्त प्रल्हाद
+१
आणखी एकः
आता काही चित्रपट बापांसाठी.
खाण्याची आणी स्वयंपाकाची आवड असणार्यांसाठी
१. द स्टिंग : सर्वोत्कृष्ट
इनटू द वाइल्ड पाहूनच
In reply to १. द स्टिंग : सर्वोत्कृष्ट by संदीप डांगे
The Three Burials of Melquiades Estrada
द रीडर - केट विंस्लेट चा
From Me:
रोड मूव्हीज
जैपर क्रीपर
In reply to रोड मूव्हीज by मंदार कात्रे
काही आवडलेले English Movies
माझे प्रोफाईल चेक करा .
माझे बरेचसे आवडते चित्रपट वर
निकोलस केज
माझा आवडता नट
In reply to निकोलस केज by कपिलमुनी
निकोलस केज ज्या चित्रपटात असतो त्याच्या अभिनयामुळे इतरांच्या...
In reply to माझा आवडता नट by श्रीरंग_जोशी
Lord of the War
In reply to निकोलस केज ज्या चित्रपटात असतो त्याच्या अभिनयामुळे इतरांच्या... by मुक्त विहारि