धर्म जाणताना किती चुकामूक झाली
धर्माच्याच नावे किती कत्तले पाहिली
धर्मासाठी माणसा माणसात अंतरे
माणुसकीच्या नात्यांची उरली वेशीवर लक्तरे
धर्म सांगतो प्रेम घ्यावे वाटावे
प्रेमाचीच दुनिया सारी मर्म त्याचे जाणावे
महोत्सव धर्माचा भवती जरा थांबून पाहावे
निसंकोचपणे त्यातून चांगले ते घ्यावे
प्रेम वजा जगती अंती उरतेच काही
तिमिरातून तेजाची मग वाट भेटत नाही
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2057
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
कवितेतला भाबडेपणा आवडला.
खरंच?
In reply to कवितेतला भाबडेपणा आवडला. by सतिश गावडे
उदाहरणादाखल सम्राट अशोकानंतर
In reply to खरंच? by राघव
बरं.. बाकी धर्मांबद्दलची उदा.
In reply to उदाहरणादाखल सम्राट अशोकानंतर by सतिश गावडे
नक्की कोणता?
मला माणुसकीचा धर्म अभिप्रेत आहे.
माणुसकीच्या धर्माबद्दल
जगामध्ये
निसंकोचपणे त्यातून चांगले ते