हेल्मेटसक्ती
अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
त्याला कारण इथे गाड्या फार
आपल्याकडे ५० रुपये दिले कि
+++१११११
ते अमेरिकेत, शिंगापुरात
२० मैलाने चालणार्या लुनाला
ती ल्यूना फक्त अपार्टमेंट
आता पुण्याचे उदाहरण घेऊ.
तुमच्या दोन प्रतिसादांमधली
काहीही हं मोदक
वड्याचे तेल वांग्यावर.
अहो.. ते तेलाचे सोडा.
यात संगती अशी दिसते की जिथे
खीरभात नावाचे एक टुकार संस्थळ
ही खीरभाताची काय भानगड आहे ते
मग अशा भयाण परिस्थितीत खरंच
शेवटचा प्रतिसाद. (मी जिंकलो)
भै मै हु ना.
आ?
@श्रीगुरुजी, तुम्ही मम्बाजी
रस्ते सुधारणे, खड्डे बुजविणे,
रस्ते सुधारणे, खड्डे बुजविणे, ड्रेनेजची वर आलेली झाकणे रस्त्याच्या पातळीत करणे, वाहतुकीच्या नियमांची सक्ती करणेहेल्मेटसक्ती हा वाहतुकीच्या नियमांची सक्ती करण्याचा एक भाग आहे ना? मग? आणि तुम्ही सांगीतलेली रस्त्याची परिस्थिती कधीपर्यंत पूर्ण होईल आणि किती दिवस टिकेल?बंगलोर मध्ये दुचाकी वर
हेल्मेटसक्तीला विरोध करणार्
कोणताही विषय ओढून ताणून
च्यामारी, सिरियस लिहिणार्
इथेच चुकते राव.. स्मायली असती
कंटाळा आला राव, खरंच.
तसंही इतकं चिडायला काय झालं
अकाली वारलेले जवळचे मित्र,
अॅक्चुअली, ते मी खरंच
मी पण एकदा बेक्कार आपटलो आहे.
भाऊ जरा सांभाळून हो!
बाप रे. काळजी घ्या बॉ,
+१
अबे कुठे गेलेल्या? नीट लिही
कान्ह्याला जात होतो. देहूरोड
गाडीला लागू आहे तेच सायकल ला
आज आपले विचार न जुळू दे,
मला आठवत नाही नक्की पण तुम्ही
व्यक्तिगत आरोग्याचा प्रश्न
मला गरज नै हो शोधत बसायची. ते
मी माझ्याच वैयक्तिक समस्यांवर
__/\__ देव तुमचे सदैव रक्षण
@डांगेब्वा
झी २४ तास
'हेल'मेट्स सोबतीला असेल तरच
हेल्मेट बद्दलचे गैरसमज या वर
डॉक्टरसाहेब,
हेलमेटचे वजन 0.5 अर्धा किलो
ह्या बातम्या वाचण्याजोग्या
कायदया चे राज्य हवे !