सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ३
सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २ १०० प्रतिसाद झाल्याने (व सध्या संमं हायबरनेट झाल्याने,) मीच तिसरा भाग सुरू करतोय.
जानेवारीच्या ८-१० तारखेला महाबळेश्वरला जायचे नियोजन आहे. (प्रेरणा: चौदहवी कि रात). मागच्या वेळी प्रतापगड रस्त्यावर मधुसागरच्या मागे असलेल्या ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये राहिलो होतो. लोकेशन चांगलं आहे. एकदम जंगलाच्या मध्ये असल्यासारखं. खोल्याही चांगल्या आहेत. परत तिथेच जाणे हा पर्याय आहेच, तरी महाबळेश्वर मध्ये अजून राहण्यासाठी चांगली ठिकाणे माहिती असल्यास ती शेअर करावीत. बाजारपेठेमध्ये/लगत नकोय. मागच्या वेळी दोघे गेलो होतो. यावेळी दीड वर्षाचा मुलगाही बरोबर आहे. बजेट अंदाजे २५००-३००० प्रति रात्र.
(स्वतःची गाडी न्यायची आहे. पार्किंगची व्यवस्था हवी.).हॉटेल्/रिसॉर्टमध्ये जेवण्याची व्यवस्था नसेल वा चांगली नसेल तरी चालेल. गावात जाऊन जेवता येईल. ठिकाण मात्र असे हवे जिथे 'कुटुंब' नेता येईल.
धन्यवाद!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुझे हनिमुन डेस्टिनेशन्स नकोत
बस्स...तुमारा सोच इत्ताईच?
ईगतपूरी बघा.
अदगाव बिचला जाऊ शकतेस.दिवेआगर
आंबोली, पन्हाळा-आंबा घाट
गेल्या वर्षभरातील आलेल्या सिनेमातील रोमँटीक
गेल्या वर्षभरातील आलेल्या सिनेमातील रोमँटीक
मनवा लागे
धन्यवाद अजया जी
ते लाटकरकाका कुठे आहेत हो
ते मिपाचे लाईफगार्ड आहेत.
म्हंजे
एक सिंगल 'की' बदलता येते
राजकीय नेत्यांची भाषणे कोण
लान्स नायक हनुमंताप्पा कालवश
लान्स नायक हनुमंताप्पा कालवश फार वाईट वाटल ही बातमी ऐकून.....
लान्स नायक हनुमंताप्पा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
अरेरे.... फार फार वाईट वाटलं.
पेशव्यांच्या काळात जे कारंजे
सायफुन
एक्सटर्नल हार्ड डिस्क.
मी WD ची वापरतो १ TB ची आहे
सिगेट पेक्षा WD चांगली असे माझे मत
माहितीसाठी धन्यवाद मित्रांनो
एक आवाहन
त्यांना मेल पाठवतोय
धन्यवाद
आस्थापनांनी (दुकान, हॉटेल ई)