नमस्कार मंड़ळी, मंडळी, आयुष्य मोठ्या गमतीदार गोष्टींनी खच्चून भरलेलं आहे. माणसाच्या आयुष्यात कोणती गोष्ट कधी येईल काही सांगता येत नाही. माणुस हा समाजशील प्राणी आहे. माणसात रमणे हा त्याचा स्वभाव आहे. ओळख, मैत्री, प्रेम, कुटुंब अशा अनेक गोष्टींमधे एकमेकांना चिकटून असतो. पण कधी कधी कोणाच्याही आधाराशिवाय माणसानं जगायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी कोणाचा आधार काढून तुम्हाला एकट्याला सोडुन स्वतः मजेत राहील याची काही गॅरंटी नाही. आणि मग एकटं वाटायला लागलं की आधारासाठी अनेक गोष्टींचा आयुष्यात प्रवास सुरु होतो. अशाच एका आयुष्यात घुसखोरी करणार्या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी मित्र म्हणतो 'घे रे कै होत नै' 'एक प्याक घे' 'बरं दोन थेंब घे' 'आनंदाचा प्रसंग आहे, नाही म्हणू नको यार' 'प्रमोशन झालंय तुझं बाकीच्यांचा डिसमुड करु नको' 'आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच प्यालाची' आयुष्यात सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा पेयपानाचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय इतकं ते रुटीन होऊन जातं. व्यसनाधीन होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्याच लोकांना माहिती आहे. माझा काथ्याकुटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही.
माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात म्हणजे ऑफीस, मित्र, वेगवेगळ्या पार्ट्या, यात एक ६० एम.एल. म्हणा किंवा वाईन म्हणा एखादा दोन पेग घेतला की पार्टी इंजॉय होते. माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात ड्रिंक्स आरोग्यासाठी चालु शकतं ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे ? आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी घ्यावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण घेऊच नये ना ? जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ? व्यस्त आयुष्य, बैठे काम, आणि विविध आजार हे सोबत असतांना पेयाचं प्रमाण किती असलं पाहिजे ? वाईन घ्यावी की न घ्यावी ? व्हिस्की /रम ? अशा विविध ब्रँड आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी.
आपलं म्हणनं दोन चार दीर्घ प्रतिसादात विविध मुद्द्यांसहित आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांचा रतीब पाडण्यापेक्षा मुद्दा आणि त्याचं स्पष्टीकरण आलं तर भरल्या मैफिलीत कोणाचं तरी प्रबोधन करता आलं तर त्याचा फायदा अनेक मित्र मैत्रींनींना होईल म्हणुन हा काथ्याकुटाचा प्रपंच.
ता.क. मी अशा गोष्टींपासून चार हात दूर आहे. उगं माझ्याकडे संशयाने पाहु नये. धन्यवाद. खुलासा संपला.
वाचने
78154
प्रतिक्रिया
280
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाय्येस्ट अल्कोहोल पर्सेन्तेज
In reply to अॅबसिंथ काय आहे? प्रथमच by आदूबाळ
२-३ शॉट्स प्या...मग दुसर्या
In reply to अॅबसिंथ काय आहे? प्रथमच by आदूबाळ
!
कोपच्यात उभारलेली जेडी तेवढी
In reply to ! by जव्हेरगंज
दादा आपली बकार्डी पण दिसतीय
In reply to कोपच्यात उभारलेली जेडी तेवढी by अभ्या..
नमस्कार करतो माऊली.
In reply to दादा आपली बकार्डी पण दिसतीय by ज्ञानोबाचे पैजार
ओके
In reply to नमस्कार करतो माऊली. by अभ्या..
नक्की
In reply to ओके by ज्ञानोबाचे पैजार
दारुड्यांनी बेवड्यांबरोबर
कुठंशी बुडवणार? बियर मधे का
In reply to दारुड्यांनी बेवड्यांबरोबर by टवाळ कार्टा
JD मध्ये ;)
In reply to कुठंशी बुडवणार? बियर मधे का by कैलासवासी सोन्याबापु
हा जेडी मधे नफीस चा टोस्ट
In reply to JD मध्ये ;) by टवाळ कार्टा
हे नफीसचा टोस्ट हे कधीतरीचं
In reply to हा जेडी मधे नफीस चा टोस्ट by कैलासवासी सोन्याबापु
टोस्ट म्हणजे रस्क हो गवि
In reply to हे नफीसचा टोस्ट हे कधीतरीचं by गवि
हो. बेकरीतले टोस्ट हे कळलं
In reply to टोस्ट म्हणजे रस्क हो गवि by कैलासवासी सोन्याबापु
पश्चिम महाराष्ट्र सुद्धा
In reply to हो. बेकरीतले टोस्ट हे कळलं by गवि
मी अशा गोष्टींपासून चार हात
भरल्या मैफिलीत कोणाचं तरी
In reply to मी अशा गोष्टींपासून चार हात by हेमंत लाटकर
किती पिऊ?
'लिव्हर फंक्शन टेस्टस
In reply to किती पिऊ? by साती
तुम्ही चकण्यात लिव्हर मसाला
In reply to 'लिव्हर फंक्शन टेस्टस by मुक्त विहारि
आभार.
In reply to किती पिऊ? by साती
अल्कोहोल आणि ब्लड शुगर्सचं नातं!
In reply to आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टर थ्यांक्स.
In reply to अल्कोहोल आणि ब्लड शुगर्सचं नातं! by साती
हो नक्कीच!
In reply to डॉक्टर थ्यांक्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अल्कोहोल आणि ब्लड शुगर्सचं नातं मोठं गंमतीचं आहे.
In reply to हो नक्कीच! by साती
नजर हटी
In reply to अल्कोहोल आणि ब्लड शुगर्सचं नातं मोठं गंमतीचं आहे. by मुक्त विहारि
उत्तम माहिती.
In reply to अल्कोहोल आणि ब्लड शुगर्सचं नातं! by साती
धन्यवाद
In reply to अल्कोहोल आणि ब्लड शुगर्सचं नातं! by साती
गहन विषय
विस्की /स्कॉच प्रेमीनी
काढ़ा आम्ही कंट्रीब्यूट करू
In reply to विस्की /स्कॉच प्रेमीनी by मराठी कथालेखक
इथेच लिहा की
In reply to विस्की /स्कॉच प्रेमीनी by मराठी कथालेखक
लवकर काढा
In reply to विस्की /स्कॉच प्रेमीनी by मराठी कथालेखक
येउ द्याहो, अगदि माझ्या मनातले बोललात
In reply to विस्की /स्कॉच प्रेमीनी by मराठी कथालेखक
शिरा पडो तोंडार!
सर्व रसिकांसाठी..
तुमने पुकारा और हम चले आये.
In reply to सर्व रसिकांसाठी.. by चिगो
आम्ही पण सामील ह्या कटात...
In reply to तुमने पुकारा और हम चले आये. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+ १
In reply to तुमने पुकारा और हम चले आये. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to तुमने पुकारा और हम चले आये. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चिगो नॉर्थ ईस्ट ला असता काय?
In reply to सर्व रसिकांसाठी.. by चिगो
हो..
In reply to चिगो नॉर्थ ईस्ट ला असता काय? by कैलासवासी सोन्याबापु
+१
In reply to सर्व रसिकांसाठी.. by चिगो
प्रमाण ठरूद्या एकदा.
'मास्तर केव्हाच मेला आहे, आता
In reply to प्रमाण ठरूद्या एकदा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दारुबन्दीचा जहाल समर्थक या
जहाल समर्थन :
In reply to दारुबन्दीचा जहाल समर्थक या by शान्तिप्रिय
शक्यतो विवाद उकरून काढणारा मी
In reply to जहाल समर्थन : by आनंदी गोपाळ
त्यांची ती शान्ती. आमची शांता
In reply to शक्यतो विवाद उकरून काढणारा मी by यशोधरा
दुरुस्ती:
प्रमाणाबद्दल धागा होता. इथं
एखादी पी-ज्ञान लेखमाला करा,
चला मग कधी बसायचे?
झेपत असेल तर 120
"नीट"
In reply to झेपत असेल तर 120 by हेमन्त वाघे
प्रमाणाबाहेरचं प्रमाण
अरे पीनं आहे की गम्मत ?
In reply to प्रमाणाबाहेरचं प्रमाण by अर्धवटराव
अजून एक विषय
चालतील
In reply to अजून एक विषय by मित्रहो
ज्ञान सुरु
हाण तिज्यायला... ;-)
In reply to ज्ञान सुरु by कैलासवासी सोन्याबापु
शिस्तीत पिनार्याला हे ठिक
In reply to हाण तिज्यायला... ;-) by संदीप डांगे
आम्हाला सुद्धा ही ज्ञान
In reply to शिस्तीत पिनार्याला हे ठिक by अभ्या..
असले लैच पाहिले बापूसाब.
In reply to आम्हाला सुद्धा ही ज्ञान by कैलासवासी सोन्याबापु
मी माझा अन सिबिझेड चा तोल
In reply to आम्हाला सुद्धा ही ज्ञान by कैलासवासी सोन्याबापु
सोन्याबापु ही चिटींग आहे.
In reply to मी माझा अन सिबिझेड चा तोल by गवि
गवि अन पिराताई
In reply to सोन्याबापु ही चिटींग आहे. by पिलीयन रायडर
स्टीलचा ग्लास
In reply to ज्ञान सुरु by कैलासवासी सोन्याबापु
एक प्रश्न