✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नाताळी बाजार

श
शाल्मली यांनी
Tue, 01/06/2009 - 02:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9554 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

च
चित्रा Tue, 01/06/2009 - 02:28 नवीन

वा!

छान वर्णन, नाताळी बाजाराचे! वेगळाच अनुभव. ग्लूवाईन ऍपल सायडरप्रमाणे असते का? दालचिनी घालतात म्हणून म्हटले..
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 01/08/2009 - 03:38 नवीन

ऍपल सायडर

ऍपल सायडर चाखले नाही कधी. पण विकिमध्ये वाचून ते वेगळे आहे असे वाटते. दालचिनी वगैरे घालून गरम गरम प्यायला देतात का? ग्लुवाईन तर चक्क वाईनच असते फक्त त्याला वाईनचा काढा म्हणूया :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
प
प्राजु Tue, 01/06/2009 - 06:51 नवीन

मस्तच लेख.

खूप नवी माहिती समजली या लेखातून. नाताळचा बाजार अमेरिकेत कुठे भरतो माहिती नाही. बघायला हवं.. आता एकदम पुढचा वर्षीच खरं. पुन्हा एकदा राकलेट चा उल्लेख वाचून हा पदार्थ चाखण्याची इच्छा प्रबळ झाली आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 01/06/2009 - 07:13 नवीन

मस्त

नाताळ उरुस मस्तच की. ग्लुवाईन अहाहा! तो फोटो टाकायचा की.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 01/08/2009 - 03:36 नवीन

ही पहा

ही पहा ग्लुवाईन :) Image removed. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
अ
अनिल हटेला Tue, 01/06/2009 - 07:33 नवीन

+१

जर्मनीचा नाताळ उत्सव आवडला.. ग्लुवाइन आणी राकलेट ओरपण्याची इच्छा प्रबळ झालीये.. पूलेशु.. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 01/06/2009 - 07:50 नवीन

मस्तच.

शाल्मली, नाताळाच्या बाजाराचे फोटो आणि वर्णन ही अगदी छान केले आहेस. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 01/06/2009 - 07:59 नवीन

माहितीपूर

माहितीपूर्ण झाले आहे लेखन. पहिला फोटू मनमोहक आहे. शब्दांमध्ये थोडा थोडा बदल होवून तिकडच्यासारखीच नावे असतील अमेरीकेत. जसं निकोलाऊस म्हणजे सेंट निकोलस. राकलेट प्रकरण माझ्या जिभेला बरेच दिवस त्रास देणार असं दिसतय. (कधी मिळणार चाखायला कोणास ठावूक?) अजून राकलेटचा पत्ता नाही आमच्याकडे तर ग्लूवाईनचं नाव आलं पुढे.;) प्लेटभर राकलेट खाऊन त्याला धन्यवाद देताना त्याने आम्हाला आपणहोऊनच एक मोठा चीजचा तुकडा भेट म्हणून दिला. हे वाचल्यावर असं वाटलं की प्लेट्भर भेळ खाऊन झाल्यावर तिखट लागल्यामुळे दोन पुर्‍या जसा तो भेळवाला हातावर ठेवतो तसं. अर्थात तुमचा राकलेटवाला भलताच प्रेमळ दिसतोय. रेवती
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 01/06/2009 - 10:51 नवीन

सोप्पंय आहे!!!!

राकलेट प्रकरण माझ्या जिभेला बरेच दिवस त्रास देणार असं दिसतय. चाकलेटला रात्रभर राकेलमध्ये बुडवून ठेवा आणि सक्काळी खा... झालं राकलेट, सालं आहे काय त्यात!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
सुनील Tue, 01/06/2009 - 11:34 नवीन

पाकृ द्या की!!

चाकलेटला रात्रभर राकेलमध्ये बुडवून ठेवा आणि सक्काळी खा... झालं राकलेट, सालं आहे काय त्यात!!!! एकदा सचित्र पाकृ द्याकी!! म्हणजे बनवताना राकलेटचे फोटो आणि खाल्यानंतर तुमचे फोटो!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
र
रेवती Tue, 01/06/2009 - 21:44 नवीन

वा!!

वा!! पिडाकाका. काय रेसिपी आहे. काकूंच्या हातचे चविष्ट पदार्थ तुम्ही खा आणि आम्हाला मात्र हे असं काय? आता काकूंची एखादी फर्मास पाकृ टाका बुवा तुम्ही. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
श
शाल्मली Tue, 01/06/2009 - 17:29 नवीन

.

राकलेट प्रकरण माझ्या जिभेला बरेच दिवस त्रास देणार असं दिसतय. (कधी मिळणार चाखायला कोणास ठावूक?)
लग्गेच जर्मनीचं तिकिट काढून टाक.. स्वातीताई आणि मी.. दोन दोन घरं आहेत तुला राकलेट खाण्यासाठी..
हे वाचल्यावर असं वाटलं की प्लेट्भर भेळ खाऊन झाल्यावर तिखट लागल्यामुळे दोन पुर्‍या जसा तो भेळवाला हातावर ठेवतो तसं.
हा हा ! हे एकदम आवडलं :) --शाल्मली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
य
यशोधरा Tue, 01/06/2009 - 09:52 नवीन

शाल्मली,

शाल्मली, मस्तच गं लेख. सकाळमधे पण दिला आहेस का? प्रकाशित झालाय मला वाटतं... :) फोटोही मस्तच!
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Tue, 01/06/2009 - 19:15 नवीन

हो..

हो.. गं सकाळमधे हाच माझा लेख प्रकाशित झाला आहे. पैलतीर सदरात.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
म
मनस्वी Tue, 01/06/2009 - 11:20 नवीन

वा!

मस्तच आहे नाताळी बाजार! फोटोही छान.
  • Log in or register to post comments
व
वल्लरी Tue, 01/06/2009 - 14:28 नवीन

+१

असेच म्हणते... :) ---वल्लरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
ऋ
ऋषिकेश Tue, 01/06/2009 - 11:27 नवीन

मस्त वर्णन..

मस्त वर्णन.. नाताळ एकदम दणक्यात झाला तर ! :) - ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 01/06/2009 - 11:43 नवीन

छान

फोटो आणि वर्णन एकदम छान. जर्मनीचा नाताळचा अनुभव नाही पण तीन नाताळ इंग्लंडात पाहिले. अगदी २४ डिसेंबरपर्यंत नाताळच्या खरेदीसाठी उत्साहाने ओसंडून वाहणारा देश, २५ तारखेला चिडीचूप होऊन जातो. सगळे जण आपापल्या घरात, कुटुंबीयांसमवेत नाताळ साजरा करीत असतात आणि बाहेर रस्यावर चिटपाखरूदेखिल नसते! असेच अजून लेख येउदेत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
सारंग Tue, 01/06/2009 - 11:58 नवीन

मस्त

जर्मनीत असल्यासारख वाटलं.
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Tue, 01/06/2009 - 12:16 नवीन

धमाल

धमाल दिसतोय जर्मनीचा नाताळी बाजार..! सुरेख शब्दांकन. -झेल्या काय वाट्टेल ते...! विसंगतींचे संदर्भ...!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/06/2009 - 21:17 नवीन

मस्त..

मस्त लेख.. :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 01/07/2009 - 00:27 नवीन

शाल्मलीतै,

शाल्मलीतै, चित्रे आणि वर्णन लै भारी.. औरभी आने दो.. तात्या.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली गुरुवार, 01/08/2009 - 16:59 नवीन

धन्यवाद!

प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद! :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 01/08/2009 - 17:08 नवीन

जर्मन नाताळ..

जर्मन नाताळाचे वातावरण शब्दरुपाने समोर उभे ठाकले. मजा आली आणि हेवाही वाटला तुमचा. ह्या जन्मात कधी जमले तर येईनच जर्मनीला राकलेट आणि ग्लुवाईन हादडायला. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
श
शाल्मली गुरुवार, 01/08/2009 - 18:05 नवीन

ह्या

ह्या जन्मात कधी जमले तर येईनच जर्मनीला राकलेट आणि ग्लुवाईन हादडायला.
जरूर या.. आग्रहाचे आमंत्रण आहे तुम्हाला. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 01/08/2009 - 19:23 नवीन

हेच म्हणतो...

मला पण जर्मनीला यायचंय... :) नाताळ बाजार झ्याक. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ल
लिखाळ गुरुवार, 01/08/2009 - 19:26 नवीन

या की,

या की, तुमच्यासाठी पेठकरकाका स्पेशल पावभाजी :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा