नमस्कार मंड़ळी, मंडळी, आयुष्य मोठ्या गमतीदार गोष्टींनी खच्चून भरलेलं आहे. माणसाच्या आयुष्यात कोणती गोष्ट कधी येईल काही सांगता येत नाही. माणुस हा समाजशील प्राणी आहे. माणसात रमणे हा त्याचा स्वभाव आहे. ओळख, मैत्री, प्रेम, कुटुंब अशा अनेक गोष्टींमधे एकमेकांना चिकटून असतो. पण कधी कधी कोणाच्याही आधाराशिवाय माणसानं जगायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी कोणाचा आधार काढून तुम्हाला एकट्याला सोडुन स्वतः मजेत राहील याची काही गॅरंटी नाही. आणि मग एकटं वाटायला लागलं की आधारासाठी अनेक गोष्टींचा आयुष्यात प्रवास सुरु होतो. अशाच एका आयुष्यात घुसखोरी करणार्या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी मित्र म्हणतो 'घे रे कै होत नै' 'एक प्याक घे' 'बरं दोन थेंब घे' 'आनंदाचा प्रसंग आहे, नाही म्हणू नको यार' 'प्रमोशन झालंय तुझं बाकीच्यांचा डिसमुड करु नको' 'आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच प्यालाची' आयुष्यात सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा पेयपानाचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय इतकं ते रुटीन होऊन जातं. व्यसनाधीन होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्याच लोकांना माहिती आहे. माझा काथ्याकुटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही.
माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात म्हणजे ऑफीस, मित्र, वेगवेगळ्या पार्ट्या, यात एक ६० एम.एल. म्हणा किंवा वाईन म्हणा एखादा दोन पेग घेतला की पार्टी इंजॉय होते. माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात ड्रिंक्स आरोग्यासाठी चालु शकतं ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे ? आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी घ्यावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण घेऊच नये ना ? जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ? व्यस्त आयुष्य, बैठे काम, आणि विविध आजार हे सोबत असतांना पेयाचं प्रमाण किती असलं पाहिजे ? वाईन घ्यावी की न घ्यावी ? व्हिस्की /रम ? अशा विविध ब्रँड आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी.
आपलं म्हणनं दोन चार दीर्घ प्रतिसादात विविध मुद्द्यांसहित आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांचा रतीब पाडण्यापेक्षा मुद्दा आणि त्याचं स्पष्टीकरण आलं तर भरल्या मैफिलीत कोणाचं तरी प्रबोधन करता आलं तर त्याचा फायदा अनेक मित्र मैत्रींनींना होईल म्हणुन हा काथ्याकुटाचा प्रपंच.
ता.क. मी अशा गोष्टींपासून चार हात दूर आहे. उगं माझ्याकडे संशयाने पाहु नये. धन्यवाद. खुलासा संपला.
वाचने
78566
प्रतिक्रिया
280
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला (तुम्ही बोलावलत तर)
जबराच अन खतराच परतिसाद...
In reply to मी पयला (तुम्ही बोलावलत तर) by अभ्या..
बाकी ड्रायडेचा मुहूर्त साधून
In reply to मी पयला (तुम्ही बोलावलत तर) by अभ्या..
अभ्या साल्या . .
In reply to मी पयला (तुम्ही बोलावलत तर) by अभ्या..
आमचा सोलापूरातील वार्ताहर
In reply to अभ्या साल्या . . by अद्द्या
कोण गावड़े? कोण वार्ताहर? कोण
In reply to आमचा सोलापूरातील वार्ताहर by सतिश गावडे
कालच्या नाईंटीचा महिमा संपला
In reply to कोण गावड़े? कोण वार्ताहर? कोण by अभ्या..
अरे ड्राय डे होता बे काल.
In reply to कालच्या नाईंटीचा महिमा संपला by सतिश गावडे
मी तीस डिसेंबरला एकदम
In reply to अरे ड्राय डे होता बे काल. by अभ्या..
अशा आशावाद्यामुळेच
In reply to मी तीस डिसेंबरला एकदम by सतिश गावडे
आम्हाला एक जर्मन कन्या
In reply to अशा आशावाद्यामुळेच by अभ्या..
जर्मन नाहीये ती
In reply to आम्हाला एक जर्मन कन्या by सतिश गावडे
धन्यवाद.
In reply to जर्मन नाहीये ती by सर्वसामान्य
हे आहेत जर्मन बियर ब्रँड्स...
In reply to धन्यवाद. by सतिश गावडे
काका, ला त्राप (la trappe)
In reply to हे आहेत जर्मन बियर ब्रँड्स... by डॉ सुहास म्हात्रे
+1111111 बेष्ट
In reply to काका, ला त्राप (la trappe) by आदूबाळ
ऑनलाईन मागवता येतात का?
In reply to काका, ला त्राप (la trappe) by आदूबाळ
होगार्डन परळच्या फीनिक्स
In reply to ऑनलाईन मागवता येतात का? by अभ्या..
बर्री सावकारु. मुत्त्यास्वामी
In reply to अभ्या साल्या . . by अद्द्या
मागे यावर बराच काथ्याकुट
डॉक्टर साहेब
In reply to मागे यावर बराच काथ्याकुट by सुबोध खरे
काका
In reply to मागे यावर बराच काथ्याकुट by सुबोध खरे
माझे वैयक्तिक मत असे आहे की
हाय कम्बख्त आपने पीही नही?
In reply to माझे वैयक्तिक मत असे आहे की by उगा काहितरीच
मी अशा गोष्टींपासून चार हात
क्या तो केहते तो उनो गविमिया?
In reply to मी अशा गोष्टींपासून चार हात by गवि
जेव्हां ड्रिंक्सशिवाय हातपाय
शिव ...शिव..शिव..;)
शिवास असं पूर्ण म्हणण्याच्या
In reply to शिव ...शिव..शिव..;) by जेपी
दारु आली की गवि हटकून येतात
In reply to शिवास असं पूर्ण म्हणण्याच्या by गवि
आलास मेल्या. बस आता. सरकून
In reply to दारु आली की गवि हटकून येतात by स्पा
@दारु आली की गवि हटकून येतात
In reply to दारु आली की गवि हटकून येतात by स्पा
आणि पांडू आला की बुवा येतात.
In reply to @दारु आली की गवि हटकून येतात by अत्रुप्त आत्मा
=)) =)) =))
In reply to आणि पांडू आला की बुवा येतात. by सतिश गावडे
गावडे सर
In reply to =)) =)) =)) by प्रचेतस
ह्या ह्या ह्या ह्या, ही ह्ही,
In reply to आणि पांडू आला की बुवा येतात. by सतिश गावडे
पार्टी ऑफिसर्स मेस ला असो वा
वाह!
In reply to पार्टी ऑफिसर्स मेस ला असो वा by कैलासवासी सोन्याबापु
Gotra same aahe aapale..
In reply to पार्टी ऑफिसर्स मेस ला असो वा by कैलासवासी सोन्याबापु
कॉन्टेसा
In reply to पार्टी ऑफिसर्स मेस ला असो वा by कैलासवासी सोन्याबापु
+११११
In reply to कॉन्टेसा by अनिरुद्ध.वैद्य
:D
In reply to +११११ by कैलासवासी सोन्याबापु
१ च नंबर
In reply to पार्टी ऑफिसर्स मेस ला असो वा by कैलासवासी सोन्याबापु
ते
सोत्रि
खुशवंत सिंग रोज ६० प्यायचे
बरं मग?
In reply to खुशवंत सिंग रोज ६० प्यायचे by अनुप ढेरे
तुम्ही काढा शिवांबूवर धागा.
In reply to बरं मग? by सायकलस्वार
चियर्स अनूप भाऊ!
In reply to तुम्ही काढा शिवांबूवर धागा. by अनुप ढेरे
ओल्ड मंकास पर्याय नाही
टेनेसी सावर मैश उर्फ़ जॅक
In reply to ओल्ड मंकास पर्याय नाही by आदूबाळ
ओल्ड मंकास लावून ३० मिनिटात
In reply to ओल्ड मंकास पर्याय नाही by आदूबाळ
लोल. तीच आठवण आली होती.
In reply to ओल्ड मंकास लावून ३० मिनिटात by जॅक डनियल्स
टेनेसीमध्ये जेडी ब्यान आहे ना
In reply to लोल. तीच आठवण आली होती. by आदूबाळ
होय ज्या काउंटी मधे जेडी बनते
In reply to टेनेसीमध्ये जेडी ब्यान आहे ना by गवि
आमच्या मते....
ड्रिंक घेणे खरेच गरजेचे आहे
ड्रिंक म्हण्जे अपणास दारू
In reply to ड्रिंक घेणे खरेच गरजेचे आहे by हेमंत लाटकर
या प्रश्णामागे 'बायकांनी' असं
In reply to ड्रिंक घेणे खरेच गरजेचे आहे by हेमंत लाटकर
सुरेख जिल्बी पडेल हो ;)
In reply to या प्रश्णामागे 'बायकांनी' असं by सायकलस्वार
=))
In reply to या प्रश्णामागे 'बायकांनी' असं by सायकलस्वार
काढाच धागा लाटकर काका.
In reply to =)) by अजया
नुसता धागा नसेल टाकायचा तर
In reply to काढाच धागा लाटकर काका. by हेमंत लाटकर
हो मी राहायचो तिथे तापमान उणे
आपल्या पिण्याची वारंवारता
ड्रिंक्स घेणे अथवा न घेणे हे
पिणे वालेंको पिणे का बहाणा
लट्टुकाका वन्स अगेन राॅक...
In reply to पिणे वालेंको पिणे का बहाणा by हेमंत लाटकर
एरंडेलात बर्फ टाकून पण प्या!
In reply to पिणे वालेंको पिणे का बहाणा by हेमंत लाटकर
फळं आणि बर्फ?
In reply to पिणे वालेंको पिणे का बहाणा by हेमंत लाटकर
(नीट) दारू पिण्यापेक्षा
In reply to पिणे वालेंको पिणे का बहाणा by हेमंत लाटकर
मी चखणा खाणारा असल्यामुळे
ड्रींक्स प्रमाणात पिणे?
सहमत. कळकळीचे बोल आहेत हे.
In reply to ड्रींक्स प्रमाणात पिणे? by इनू
उपयुक्त माहिती.
पूर्ण शुध्दीत असताना पडले
In reply to उपयुक्त माहिती. by प्रचेतस
नै नै. पण त्यांना तेव्हा गाणं
In reply to पूर्ण शुध्दीत असताना पडले by अभ्या..
किस्सा
लोल !बऱ्याच जणांना "झेपनार"
In reply to किस्सा by अगम्य
_/\_
In reply to किस्सा by अगम्य
सुप्प्पर! __/\__ खरंच!
In reply to किस्सा by अगम्य
हा असाच किस्सा आमच्या घरात पण घडलेला आहे....
In reply to किस्सा by अगम्य
सुरापानाचा आनंद घेता येत नसेल
In reply to हा असाच किस्सा आमच्या घरात पण घडलेला आहे.... by मुक्त विहारि
खरे तर सुरा बनवणे हे एक शास्त्र आहे....
In reply to सुरापानाचा आनंद घेता येत नसेल by कैलासवासी सोन्याबापु
ही नावं रसिक कसली हो ....
In reply to सुरापानाचा आनंद घेता येत नसेल by कैलासवासी सोन्याबापु
हा स्त्रित्वाचा अपमान आहे
In reply to ही नावं रसिक कसली हो .... by गामा पैलवान
पैलवान सर
In reply to ही नावं रसिक कसली हो .... by गामा पैलवान
डोक्यावर बसत असल्याने
In reply to पैलवान सर by ज्ञानोबाचे पैजार
शाॅल्लीड किस्सा आहे! हपपुवा.
In reply to हा असाच किस्सा आमच्या घरात पण घडलेला आहे.... by मुक्त विहारि
नशीबवान!
In reply to किस्सा by अगम्य
माहितीपूर्ण चर्चा
संसारा उध्वस्त करी दारू बाटलीस स्पर्श नका करू...
सौजन्य - आमची वाहिनी सह्याद्री वाहिनीवरील एक जुनी जाहिरात. अवांतर - पांढऱ्या खोडीचे नाव कुणीच कसे घेतले नाही?बाटलीस स्पर्श नका करू...
In reply to माहितीपूर्ण चर्चा by श्रीरंग_जोशी
मी काय वेगळं केलं
In reply to बाटलीस स्पर्श नका करू... by मुक्त विहारि
जोशी सरांशी बाडिस.....
In reply to माहितीपूर्ण चर्चा by श्रीरंग_जोशी
अगागागा...
In reply to जोशी सरांशी बाडिस..... by ज्ञानोबाचे पैजार
दारूत सोडा घालणे म्हणजे
In reply to जोशी सरांशी बाडिस..... by ज्ञानोबाचे पैजार
लोकांनी कशा पद्धतीने (म्हणजे
In reply to दारूत सोडा घालणे म्हणजे by संदीप डांगे
लोकांनी कशी प्यावी हा लोकांचा
In reply to लोकांनी कशा पद्धतीने (म्हणजे by सतिश गावडे
दारूत सोडा घालणे म्हणजे
In reply to लोकांनी कशी प्यावी हा लोकांचा by संदीप डांगे
तुम्ही 'दारूत सोडा' घालता काय
In reply to दारूत सोडा घालणे म्हणजे by सतिश गावडे
उत्तर "नाही" असं आहे. जेव्हा
In reply to तुम्ही 'दारूत सोडा' घालता काय by संदीप डांगे
=)) लिहू हो, तेही लिहू. दारू
In reply to उत्तर "नाही" असं आहे. जेव्हा by सतिश गावडे
जबरा किस्सा. =))
In reply to =)) लिहू हो, तेही लिहू. दारू by संदीप डांगे
:-)
In reply to जबरा किस्सा. =)) by सतिश गावडे
बापा सुरभी म्हणजे आइकॉन होता
In reply to :-) by संदीप डांगे
हौ ले.
In reply to बापा सुरभी म्हणजे आइकॉन होता by कैलासवासी सोन्याबापु
खंबा बाहेरून घेऊन पातुर रोड
In reply to हौ ले. by संदीप डांगे
ज्जे बात! अपन दोनोंकी पसंद
In reply to खंबा बाहेरून घेऊन पातुर रोड by कैलासवासी सोन्याबापु
मार्चमंदी
In reply to ज्जे बात! अपन दोनोंकी पसंद by संदीप डांगे
ओ डांगे ब्वा
In reply to मार्चमंदी by अनिरुद्ध.वैद्य
मंग त लयस बेस हून जायीन :)
In reply to ओ डांगे ब्वा by कैलासवासी सोन्याबापु
मंग त लयस बेस हून जायीन :)
In reply to ओ डांगे ब्वा by कैलासवासी सोन्याबापु
शेंगदाणे, फरसाण इत्यादी फुकट
In reply to जोशी सरांशी बाडिस..... by ज्ञानोबाचे पैजार
अहाहाहाहाहाहाहा
In reply to शेंगदाणे, फरसाण इत्यादी फुकट by कैलासवासी सोन्याबापु
भावा! ये तड़क! आजही जगु परत तो
In reply to अहाहाहाहाहाहाहा by अभ्या..
देवादिकांची अन
In reply to जोशी सरांशी बाडिस..... by ज्ञानोबाचे पैजार
वावावा!
In reply to जोशी सरांशी बाडिस..... by ज्ञानोबाचे पैजार
स्वत:ला किंवा दुसर्याला त्रास
जेडी
In reply to स्वत:ला किंवा दुसर्याला त्रास by जेपी
ड्रींक्सचं प्रमाण किती असावं ?
दारू (बियर) पिण्याची गरज
असं काय नाय. सुसाट दारू
In reply to दारू (बियर) पिण्याची गरज by हेमंत लाटकर
शाकाहारी दारू पिणारे दारू
In reply to असं काय नाय. सुसाट दारू by संदीप डांगे
बाबौ डांगे ब्वा!!
In reply to असं काय नाय. सुसाट दारू by संदीप डांगे
वैयक्तिक बाब
हेमंत लाटकरांचा अत्यंत वाजवी
तुमच्या धाग्याला जे शीर्षक
म्हातारा संन्याशी
किमान तिन पेग आणि जास्तीत
खी खी खी.
In reply to किमान तिन पेग आणि जास्तीत by सतिश गावडे
जाणकारांच्या उत्तराच्या
जाणकार म्हणोनी कोणी दुसर्यास
In reply to जाणकारांच्या उत्तराच्या by टवाळ कार्टा
जाणकार म्हणोनी कोणी दुसर्यास
In reply to जाणकार म्हणोनी कोणी दुसर्यास by सतिश गावडे
हिकडं यौन बुवांची कमी भरून
In reply to जाणकार म्हणोनी कोणी दुसर्यास by अभ्या..
हेलाकाका...कधी फक्त चव
हि कोणालाच माहित नाही???
In reply to हेलाकाका...कधी फक्त चव by टवाळ कार्टा
एका पुणेकराने पण असेच
In reply to हि कोणालाच माहित नाही??? by टवाळ कार्टा
प्यायला आहेस का? असल्यास किती
In reply to एका पुणेकराने पण असेच by अभ्या..
आवर्जून उल्लेख करण्याइतकी
In reply to प्यायला आहेस का? असल्यास किती by टवाळ कार्टा
अॅबसिंथ काय आहे? प्रथमच
In reply to आवर्जून उल्लेख करण्याइतकी by अभ्या..
हाय्येस्ट अल्कोहोल पर्सेन्तेज
In reply to अॅबसिंथ काय आहे? प्रथमच by आदूबाळ
२-३ शॉट्स प्या...मग दुसर्या
In reply to अॅबसिंथ काय आहे? प्रथमच by आदूबाळ
!
कोपच्यात उभारलेली जेडी तेवढी
In reply to ! by जव्हेरगंज
दादा आपली बकार्डी पण दिसतीय
In reply to कोपच्यात उभारलेली जेडी तेवढी by अभ्या..
नमस्कार करतो माऊली.
In reply to दादा आपली बकार्डी पण दिसतीय by ज्ञानोबाचे पैजार
ओके
In reply to नमस्कार करतो माऊली. by अभ्या..
नक्की
In reply to ओके by ज्ञानोबाचे पैजार
दारुड्यांनी बेवड्यांबरोबर
कुठंशी बुडवणार? बियर मधे का
In reply to दारुड्यांनी बेवड्यांबरोबर by टवाळ कार्टा