पॉपकॉर्न ची गरज आहे का?
पॉपकॉर्न ची गरज आहे का?
पॉपकॉर्न म्हणजे 'मक्याच्या लाह्या' असे मराठी शब्दकोषात भाषांतर आहे. लाह्या म्हणजे यात वाटाणे, फुटाणे, शेंगदाणे असे सगळेच खमंग दाणे अध्याहृत आहेत. सोबतीला कोक, पेप्सी, वेफर्स असे वेस्टर्न प्रोडक्ट अॉप्शनल आहेत .
पॉपकॉर्न गरज पडते(च) का? आणी का पडते? -
पहिली गोष्ट म्हणजे खवैय्यांच्या तोंडाला आलेली सपक चव. कित्येक दिवसांत वशाड खायला न मिळाल्याने आलेली हतबलता. रोजचे वरणभात खाऊन चालू झालेले अपचन. यावर ऊतारा म्हणून हे लोक पॉपकॉर्नच्या 'आहारी' जातात.
पॉपकॉर्न खाणारे लोक आळशी असतात असा एक समाजमान्य ग्रह रुढ झाल्याचे ऐकिवात आहे. हे लोक आपल्या गोलमटोल ढेरीवरुन हात फिरवत कोकचे घोट घेत घेत दर दोन मिनिटांनी पॉपकॉर्नचे चार पाच दाणे आपल्या तोंडात टाकत असल्याचे एक कल्पचित्र सध्या प्रकाशात आले असल्याची बातमी आहे.
पॉपकॉर्न खाण्याचा योग्य कालावधी कोणता? -
एखाद्या चांगल्या धाग्यावर वा रंगलेल्या चर्चेवर पद्धतशीपणे काडी सारुन 'धाग्याचा कश्मीर करणे' वा चर्चा भरकटवणे या प्रकारात पॉपकॉर्नची चव अधिक लज्जतदार होत असल्याचा दावा नुकत्याच एक जालमित्राने नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे.
नवलेखकांच्या पहिल्या धाग्यांवर पॉपकॉर्नच्या खपाने नेहमीच ऊच्चांक गाठल्याचे निरिक्षण आहे.
एखादा लेखक जेव्हा आपल्या धाग्यात अर्धवट माहिती, बालिश मुद्दे, अतर्क्य प्रसंग टाकून स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करतो त्यावेळेस पॉपकॉर्नशिवाय इतर कोणताही पदार्थ खपल्याचे ऐकिवात नाही असे हॉटेल मालकांनी सांगितल्याची नोंद आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रश्न आणि उत्तर दोन्ही
खिक्क.....
बर नवीन प्रश्न-
सुंदर.. आवडले. खरे तर
खरे तर खरेकाकांच्या गंभीर
यईच्च बोल्ताय
अहो ती फक्त शाब्दिक कसरत आहे
नियमावर बोट ठेवायला मी काय
;)
सुन्दर लेखन
इथेच तंबू ठोकावा
पकॉ ची गरज आहे का?
+१
छ्या.....
लै मसाला टाकला की 'ताटली'
सिनेमाला गेल्यावर बरेच लोक
हाच प्रतिसाद त्या धाग्याच्या
हाच प्रतिसाद त्या धाग्याच्या
.
सुरक्षित अंतरावर
पॉपकॉर्नऐवजी समर्थ पर्याय
.
खी खी
सालिच्या लाह्याना फोडनि दिलि
मुदलात सालीच नसेच तर
:ड
त्या पेक्षा "सालीच्या लाह्या"
मिपासारख्या उच्च
छ्या...तुमाला कळ्ळेच्च नै..
तर काय? सरळ सरळ शिव्या देतात
साळिच्या लाह्या ़अस लिहायच
उत्तम विडंबन. सुडंबनच म्हटलं
माहितीपूर्ण लेख!
अभ्यासपूर्ण लेख :)
किती वर्षात किती भुकेल्या
आकडेवारी उत्तम जमली तर भारत
या विदेशी
पॉपकॉर्नसेवनक्रीडा
तो ग्रेटपणे थिंकलेला प्रतिसाद
पण स्त्रियांना पाॅपकाॅर्नची भूकच नसते.
जमेश!!!! =))