पॉपकॉर्न ची गरज आहे का?
पॉपकॉर्न म्हणजे 'मक्याच्या लाह्या' असे मराठी शब्दकोषात भाषांतर आहे. लाह्या म्हणजे यात वाटाणे, फुटाणे, शेंगदाणे असे सगळेच खमंग दाणे अध्याहृत आहेत. सोबतीला कोक, पेप्सी, वेफर्स असे वेस्टर्न प्रोडक्ट अॉप्शनल आहेत .
पॉपकॉर्न गरज पडते(च) का? आणी का पडते? -
पहिली गोष्ट म्हणजे खवैय्यांच्या तोंडाला आलेली सपक चव. कित्येक दिवसांत वशाड खायला न मिळाल्याने आलेली हतबलता. रोजचे वरणभात खाऊन चालू झालेले अपचन. यावर ऊतारा म्हणून हे लोक पॉपकॉर्नच्या 'आहारी' जातात.
पॉपकॉर्न खाणारे लोक आळशी असतात असा एक समाजमान्य ग्रह रुढ झाल्याचे ऐकिवात आहे. हे लोक आपल्या गोलमटोल ढेरीवरुन हात फिरवत कोकचे घोट घेत घेत दर दोन मिनिटांनी पॉपकॉर्नचे चार पाच दाणे आपल्या तोंडात टाकत असल्याचे एक कल्पचित्र सध्या प्रकाशात आले असल्याची बातमी आहे.
पॉपकॉर्न खाण्याचा योग्य कालावधी कोणता? -
एखाद्या चांगल्या धाग्यावर वा रंगलेल्या चर्चेवर पद्धतशीपणे काडी सारुन 'धाग्याचा कश्मीर करणे' वा चर्चा भरकटवणे या प्रकारात पॉपकॉर्नची चव अधिक लज्जतदार होत असल्याचा दावा नुकत्याच एक जालमित्राने नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे.
नवलेखकांच्या पहिल्या धाग्यांवर पॉपकॉर्नच्या खपाने नेहमीच ऊच्चांक गाठल्याचे निरिक्षण आहे.
एखादा लेखक जेव्हा आपल्या धाग्यात अर्धवट माहिती, बालिश मुद्दे, अतर्क्य प्रसंग टाकून स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करतो त्यावेळेस पॉपकॉर्नशिवाय इतर कोणताही पदार्थ खपल्याचे ऐकिवात नाही असे हॉटेल मालकांनी सांगितल्याची नोंद आहे.
वाचने
10328
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रश्न आणि उत्तर दोन्ही
खिक्क.....
In reply to प्रश्न आणि उत्तर दोन्ही by कंजूस
बर नवीन प्रश्न-
In reply to प्रश्न आणि उत्तर दोन्ही by कंजूस
सुंदर.. आवडले. खरे तर
खरे तर खरेकाकांच्या गंभीर
In reply to सुंदर.. आवडले. खरे तर by आनन्दा
यईच्च बोल्ताय
In reply to खरे तर खरेकाकांच्या गंभीर by सतिश गावडे
अहो ती फक्त शाब्दिक कसरत आहे
In reply to खरे तर खरेकाकांच्या गंभीर by सतिश गावडे
नियमावर बोट ठेवायला मी काय
In reply to खरे तर खरेकाकांच्या गंभीर by सतिश गावडे
;)
In reply to सुंदर.. आवडले. खरे तर by आनन्दा
सुन्दर लेखन
इथेच तंबू ठोकावा
पकॉ ची गरज आहे का?
+१
In reply to पकॉ ची गरज आहे का? by खटासि खट
छ्या.....
लै मसाला टाकला की 'ताटली'
In reply to छ्या..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सिनेमाला गेल्यावर बरेच लोक
हाच प्रतिसाद त्या धाग्याच्या
In reply to सिनेमाला गेल्यावर बरेच लोक by अजया
हाच प्रतिसाद त्या धाग्याच्या
In reply to हाच प्रतिसाद त्या धाग्याच्या by टवाळ कार्टा
.
सुरक्षित अंतरावर
In reply to . by धडपड्या
पॉपकॉर्नऐवजी समर्थ पर्याय
.
In reply to पॉपकॉर्नऐवजी समर्थ पर्याय by सूड
खी खी
In reply to . by अन्नू
सालिच्या लाह्याना फोडनि दिलि
मुदलात सालीच नसेच तर
In reply to सालिच्या लाह्याना फोडनि दिलि by किचेन
:ड
In reply to मुदलात सालीच नसेच तर by सूड
त्या पेक्षा "सालीच्या लाह्या"
In reply to :ड by ३_१४ विक्षिप्त अदिती
मिपासारख्या उच्च
In reply to त्या पेक्षा "सालीच्या लाह्या" by टवाळ कार्टा
छ्या...तुमाला कळ्ळेच्च नै..
In reply to मिपासारख्या उच्च by डॉ सुहास म्हात्रे
तर काय? सरळ सरळ शिव्या देतात
In reply to मिपासारख्या उच्च by डॉ सुहास म्हात्रे
साळिच्या लाह्या ़अस लिहायच
In reply to तर काय? सरळ सरळ शिव्या देतात by सूड
उत्तम विडंबन. सुडंबनच म्हटलं
माहितीपूर्ण लेख!
अभ्यासपूर्ण लेख :)
In reply to माहितीपूर्ण लेख! by पैसा
किती वर्षात किती भुकेल्या
आकडेवारी उत्तम जमली तर भारत
या विदेशी
पॉपकॉर्नसेवनक्रीडा
तो ग्रेटपणे थिंकलेला प्रतिसाद
पण स्त्रियांना पाॅपकाॅर्नची भूकच नसते.
जमेश!!!! =))
In reply to पण स्त्रियांना पाॅपकाॅर्नची भूकच नसते. by बोका-ए-आझम