थोरले माधवराव यांचे अस्सल चित्र
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये माझे संशोधन प्रसिद्ध झाले त्याबद्दल हा एक छोटा लेख. कुणाला अजून काही माहिती असेल अथवा काही प्रश्न असतील तर जरूर विचारावेत यासाठी (आणि चित्राला व मला थोडी अजून प्रसिद्धी मिळावी या स्वार्थी हेतूने) इथे मिसळपाववर लेख टाकत आहे. या शोधात मिसळपाव सदस्य बॅटमॅन यांचीही थोडीफार मदत झाली त्याबद्दल त्यांचे आभार!
"या तरुण पेशव्याचा अकाली मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी बसलेला घाव, त्यापुढे पानपतचा आघात काहीच नव्हे" -- ग्रॅंट डफ
थोरला माधवराव पेशवा. बुद्धिमान, मानी आणि तेजस्वी. लहान वयातच मोठमोठी कृत्ये करून तरुणपणीच निजधामी गेलेला असा हा कर्तृत्ववान पेशवा. रणजित देसाई यांच्या स्वामी कादंबरीचा नायक. अवघ्या ११ वर्षांच्या काळात पानिपतचे अपयश त्याने धुवून काढले, भोळ्या आणि सतत त्रास देणाऱ्या रघुनाथरावासारख्या चुलत्यास त्याने निष्प्रभ केले. कडक शिस्त, निःसंदिग्धता, रेखीव कारभार ही त्याची वैशिष्ट्ये. त्याची खाजगी राहणी ही साधी होती, चैन अथवा आराम त्याने कधी केला नाही. उत्तर पेशवाईत प्रसिद्ध अशी अनेक माणसे (पटवर्धन, पेठे, हरिपंत फडके, नाना व मोरोबा फडणीस, विसाजी कृष्ण बिनीवाले) त्याच्या काळात तयार झाली. अश्या या कर्तृत्ववान पेशव्याचे एकही अस्सल चित्र आजपर्यंत उजेडात आले नव्हते, त्यामुळे तो कसा दिसत असे याची कल्पना करणे भाग होते.
चित्र
मागची बाजू जिथे नाव लिहिले आहे
आजच्या पेपरमधील मूळ बातमी
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/madhavrao-peshve-drawings/articleshow/50690281.cms
| From Madhavrao |
![]() |
| From Madhavrao |

प्रतिक्रिया
अभिनंदन!
हो, अज ही बातमे
होय, वार्ताहराच्या विनोदामुळे
ओके :) अभिनंदन तुमचे!
संपूर्ण
+१
सहमत.
अरे वा. या माहितीकरिता आभार!
ह्या चित्राचा शोध कसा घेतला
सहमत... अभिनंदन मनोजजी!
सकाळीच ही बातमी वाचली होती.
चित्र दिल्याबद्दल धन्यवाद.
माहितीबद्दल धन्यवाद!
अभिनंदन !
वित्र..
प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय
धन्यवाद
चित्रासाठी धन्यवाद.
वाह मस्तं. या फोटो आणि
सुरेख लेख!!
राम माधव कोण?
रमा माधव **
फोटो आणि माहितीसाठी धन्यवाद..
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोहब्बत बरसा दे तू... सावन आया है :- Creature 3Dअभिनंदन हो!
सर्व प्रतिसादकर्त्यांचे
उत्तम संशोधन. ते कसे केले
व्वा ! बातमी वाचली होती काल.
ग्रेट!
अभिनन्दन.
वा.
ते माधवराव हे नव्हेत.
मनोज साहेब, धन्यवाद !
अभिनंदन!
अभिनंदन आणि धन्यवाद! हि बातमी