रात्र अजून बाकी आहे. आताशी साडेबारा वाजलेत. पुढचा मार्ग मला अजूनही माहित नाही.
एक स्कॉर्पिओ. सहा जण. काळोख चिरत गुजरातच्या दिशेने. मी अंधाराकडून अंधाराकडे.
मस्तच्...पुभालटा
एखाद्या भागाची समृद्धी, श्रीमंती ही त्या भागात किती बार-हॉटेल्स आहेत त्यावरून लक्षात येते. लोकांकडे प्रचंड पैसा आहे आणि तो फक्त दारू-मटणात उडवायचा इतकीच त्यांना अक्कल आहे. दोन मोसम कठीण गेले की मग सरकारपुढे हात पसरायचे.
एकदम पटल भौ. उदा. सातारा रोड्... कात्रज घाट ओलांडा रस्त्या मध्ये कुठेहि अगदी छोटे गाव लागु दे पण वाईन शॉप मात्र फार मोठे मोठे आहेत.
त्यात एक गोष्ट निरिक्षणात आली ते की एखाद्या भागाची समृद्धी, श्रीमंती ही त्या भागात किती बार-हॉटेल्स आहेत त्यावरून लक्षात येते. लोकांकडे प्रचंड पैसा आहे आणि तो फक्त दारू-मटणात उडवायचा इतकीच त्यांना अक्कल आहे.
हे जाणवलय बर्याचदा. भाग असतो दुष्काळी पण बार-हॉटेल्स ची भरमार आणि रात्री सगळे फुल्ल.
(मागच्या काही दिवसांमधे भरपूर भटकंती झाली, त्यात एक गोष्ट निरिक्षणात आली ते की एखाद्या भागाची समृद्धी, श्रीमंती ही त्या भागात किती बार-हॉटेल्स आहेत त्यावरून लक्षात येते. लोकांकडे प्रचंड पैसा आहे आणि तो फक्त दारू-मटणात उडवायचा इतकीच त्यांना अक्कल आहे. दोन मोसम कठीण गेले की मग सरकारपुढे हात पसरायचे. असो.)
मारुती ८०० पासून ,अल्टो ,नॅनो, इंडीगो, इंडीका ,जीप सगळी वाहनं चालवली आहेत पण अजून स्कॉर्पियो चालवायची संधी मिळाली नाही,महिंद्राच्या डीझाईनला मानले पाहीले ,आज इतक्या एसयुवी बाजारात असतानाही स्कॉर्पियोचे अपील कमी झालेले नाही .
खाद्या भागाची समृद्धी, श्रीमंती ही त्या भागात किती बार-हॉटेल्स आहेत त्यावरून लक्षात येते. लोकांकडे प्रचंड पैसा आहे आणि तो फक्त दारू-मटणात उडवायचा इतकीच त्यांना अक्कल आहे. दोन मोसम कठीण गेले की मग सरकारपुढे हात पसरायचे.
वरील वाक्य तर आहेच पण हे पण वाक्य भारीए.. भावा...... जमत नाय ते सगल्यांना.....
ह्या कार्पोरेट गप्पा स्पष्ट नसतात, अंगावर येणारे आरोप झटकून टाकण्याची नजाकत आणि त्याच वेळेला आपल्या चुकीसाठी दुसर्याला कारणीभूत ठरवण्याचा सहजपणा केवळ लाजवाब!
प्रतिक्रिया
फुल सस्पेन्स
लवकर संपला हा भाग! पुभालटा!
जबरा चाललाय प्रवास आणी तुम्ही
जबरी लिहित आहात.
रात्र अजून बाकी आहे. आताशी
एखाद्या भागाची समृद्धी,
वाईन शॉप मात्र फार मोठे मोठे आहेत
जबराट
धन्य!
फुल पिक्चर चालू आहे भाऊ.
फुल पिक्चर चालू आहे भाऊ.
In reply to फुल पिक्चर चालू आहे भाऊ. by बोका-ए-आझम
वा!
वो मामा......
+१
In reply to वो मामा...... by बाबा योगिराज
अरे वा.. गाडी एकदा गुजरातच्या
चेबायलीन!!!!
अत्ता
मारुती ८०० पासून ,अल्टो ,नॅनो
खाद्या भागाची समृद्धी,
सहमत...ते दोन नंबरचं वाक्य
In reply to खाद्या भागाची समृद्धी, by मनराव
पुढील भागाच्या प्रतीक्षेत...
मंग कुठ्लोक आलि लेक स्कॉर्पियो :))
पुढचा भाग कधी???
गाडी मध्येच बंद पडली वाटतं..
In reply to पुढचा भाग कधी??? by जिन्क्स
छान लिहिताय.
स्कॉर्पियोची बॅटरी डाऊन झाली
+ १ मिलियन