Skip to main content

एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ३

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 07/01/2016 17:14 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 19070
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

फुल सस्पेन्स थोडं कंफुझन झालंय परत आधीचे भाग वाचतो

रात्र अजून बाकी आहे. आताशी साडेबारा वाजलेत. पुढचा मार्ग मला अजूनही माहित नाही. एक स्कॉर्पिओ. सहा जण. काळोख चिरत गुजरातच्या दिशेने. मी अंधाराकडून अंधाराकडे. मस्तच्...पुभालटा

एखाद्या भागाची समृद्धी, श्रीमंती ही त्या भागात किती बार-हॉटेल्स आहेत त्यावरून लक्षात येते. लोकांकडे प्रचंड पैसा आहे आणि तो फक्त दारू-मटणात उडवायचा इतकीच त्यांना अक्कल आहे. दोन मोसम कठीण गेले की मग सरकारपुढे हात पसरायचे. एकदम पटल भौ. उदा. सातारा रोड्... कात्रज घाट ओलांडा रस्त्या मध्ये कुठेहि अगदी छोटे गाव लागु दे पण वाईन शॉप मात्र फार मोठे मोठे आहेत.

जबराट. आत पुढचा भाग टाकायला जास्त वेळ घेऊ नका.

In reply to by बोका-ए-आझम

फुल पिक्चर चालू आहे भाऊ.
+१११११११११११११११ लिहिताय एकदम खतरनाक.
त्यात एक गोष्ट निरिक्षणात आली ते की एखाद्या भागाची समृद्धी, श्रीमंती ही त्या भागात किती बार-हॉटेल्स आहेत त्यावरून लक्षात येते. लोकांकडे प्रचंड पैसा आहे आणि तो फक्त दारू-मटणात उडवायचा इतकीच त्यांना अक्कल आहे.
हे जाणवलय बर्‍याचदा. भाग असतो दुष्काळी पण बार-हॉटेल्स ची भरमार आणि रात्री सगळे फुल्ल.

आवडले

वो मामा...... पुल्डे भाग बी अश्येच लवकर लवकर येऊ द्या. वाचाईला मज्जा येउन रायली...

वेग पकडलाय आता गाडी सोडु नका.
(मागच्या काही दिवसांमधे भरपूर भटकंती झाली, त्यात एक गोष्ट निरिक्षणात आली ते की एखाद्या भागाची समृद्धी, श्रीमंती ही त्या भागात किती बार-हॉटेल्स आहेत त्यावरून लक्षात येते. लोकांकडे प्रचंड पैसा आहे आणि तो फक्त दारू-मटणात उडवायचा इतकीच त्यांना अक्कल आहे. दोन मोसम कठीण गेले की मग सरकारपुढे हात पसरायचे. असो.)
यासाठी कडक सलाम..

मारुती ८०० पासून ,अल्टो ,नॅनो, इंडीगो, इंडीका ,जीप सगळी वाहनं चालवली आहेत पण अजून स्कॉर्पियो चालवायची संधी मिळाली नाही,महिंद्राच्या डीझाईनला मानले पाहीले ,आज इतक्या एसयुवी बाजारात असतानाही स्कॉर्पियोचे अपील कमी झालेले नाही .

खाद्या भागाची समृद्धी, श्रीमंती ही त्या भागात किती बार-हॉटेल्स आहेत त्यावरून लक्षात येते. लोकांकडे प्रचंड पैसा आहे आणि तो फक्त दारू-मटणात उडवायचा इतकीच त्यांना अक्कल आहे. दोन मोसम कठीण गेले की मग सरकारपुढे हात पसरायचे.
वरील वाक्य तर आहेच पण हे पण वाक्य भारीए.. भावा...... जमत नाय ते सगल्यांना.....
ह्या कार्पोरेट गप्पा स्पष्ट नसतात, अंगावर येणारे आरोप झटकून टाकण्याची नजाकत आणि त्याच वेळेला आपल्या चुकीसाठी दुसर्‍याला कारणीभूत ठरवण्याचा सहजपणा केवळ लाजवाब!

लोकांकडे प्रचंड पैसा आहे आणि तो फक्त दारू-मटणात उडवायचा इतकीच त्यांना अक्कल आहे.
यासाठी + १ मिलियन!! सौ टके की बातकी डांगेआण्णा!