Skip to main content

एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग २

लेखक संदीप डांगे यांनी बुधवार, 06/01/2016 16:27 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 18915
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

a

अम्हाला पण व्यनी करा :) . लेख भारी!!!

सर्व सदस्यांचे मनःपूर्वक धन्यवाद! काही गैरसमज होऊ नयेत म्हणून सांगावेसे वाटते की सर्व संपादन मी स्वतः केलंय. यात मिपा-संपादक वा इतर कुणाचाही काही सहभाग नाही. काही बाबी फारच स्फोटक असतात, उत्साहाच्या भरात कधीही दुरुस्त न करता येणार्‍या चुका घडू नये म्हणून जरा आवरलंय.

In reply to by संदीप डांगे

अतिशय छान.ओझर लाच रहात असल्याने सगळ्या घटना पटकन रिलेट झाल्या . संदिप सर एक कट्टॉ करू या मस्त ...

मी खाली उतरलो. वर आकाश निरभ्र. चांदण्या तर इतक्या खाली आल्या होत्या जणू हाताने खुडून घ्याव्या... पण हात भाजेल म्हणून तो विचार सोडून दिला. कोण म्हणतं अमावस्येला चंद्र नसतो, हे काळभोर अवाढव्य आभाळच तर अमावस्येचा चंद्र आहे, इतकं भव्य, आणि सुंदर. त्या काळ्यातही किती लाख छटा. नुसता त्या काळाभोर आभाळाकडे पाहत राहिलो. आपलं क्षुद्रपण जाणवायला लागतं मग. हा मधला सिक्सर आवडला गाववाले, खुप म्हणजे खुप आवडला, अंधाराचे असेच सौंदर्य अन थ्रिल अनुभवायचे म्हणून आम्ही एकेकाळी पीकेव्ही च्या शास्त्रीनगर गेट न सायकलीनं अंदर शिरून शरद सरोवर ला रात्री ११ ११ वाजता जाऊ बसायचे पालथे धंदे केले आहेत. एकदम आठवले, बाकी ते बॉक्स काय अन बियर काय हिरवी चटनी काय एकंदर काहीतरी बिलाट आइटम दिसते लेक!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

शरद सरोवर... व्वा काय आठोन काळली राज्या तुह्मी...!!! नववी-दहावीत असतांना सायकल आणि पिकेव्हीचा बेज्या नाद हुता.. एकटाच फिराचो सकाळपासून संध्याकाळलोग...! रात्रीची मजा घ्याले नै जमलं, आता जमवतो.

In reply to by संदीप डांगे

गाववालो पीकेव्ही कि याद निकाल के मेरे जख्मो को न कुरेदो.... हाय तो शरद सरोवर ते त्याच्या आजुबाजुचे नारळाचे झाडे... ते होस्टेल साईड च महादेवाच एकदम निर्जन स्थळी असलेल मंदिर...त्या जांबाच्या (पेरु) बागा.... होस्टेल च्या पुढुन जाणारा तो नाला (ओढा) त्याला लागुन दोन्हि काठावर असलेले असंख्य बोराचे झाड...

In reply to by होबासराव

होबासराव, शिवमंदिर आता शांत नाई रैले गाववाले, रोडग्याईचा स्पॉट होयल हाय तो सद्ध्याशिक, दर शनवार इतवारी कोणाचे न कोणाचे रोड़गे रायतेत तटिसा उरल्या दिवसात गावभरच्या शाळा तटी बालवाडी चे शेंबड़े पोट्टेपाट्टे घेऊन येतेत पिकनिक ले!!! तरी बरं आजकाल इद्यापीठानं कड़क केले येणेजाणे कैंपस च्या आंद्रे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापुसाहेब, रोडगेपार्ट्या बंद झाल्यात आता. लोकाइनं निरा कचरा करून ठ्योल्ता यवळ्या शांत जागेचा. पण तो रस्ता लय जबरी हाय राव. आयुष्यात एकांदा पिच्चर गिच्चर डायरेक कर्‍याले भेटला तं पीकेवी स्पॉट अशीनच...!