✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अण्णांना मानवंदना..

व
विसोबा खेचर यांनी
Sat, 01/03/2009 - 17:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3186 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

व
विनायक पाचलग Sat, 01/03/2009 - 17:24 नवीन

शुभेच्छा

तात्या, सवडीने नीट मानवंदना लिहिनच पण लय भारी उपक्रम मनापासुन शुभेच्छा विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Sat, 01/03/2009 - 19:21 नवीन

स्वरभास्कर

मी पामराने पं.भीमसेन जोशी यांना मानवंदना देणे हा म्हणजे "तुझा उजेड किती लख्ख आहे" असे सूर्याला सांगण्यासारखे आहे. आण्णांच्या संबंधातल्या कांही व्यक्तिगत आठवणी मी एका लहानशा लेखात शब्दबद्ध केल्या होत्या. तो लेख या निमित्याने साहित्यात पाठवीत आहे. वाटल्यास त्यातील कांही भागाचा विचार करावा. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
केशवराव Sun, 01/04/2009 - 05:32 नवीन

उपक्रम स्तुत्य!

तात्या , अतिशय स्तुत्य उपक्रम! माझ्या आयुष्याची अनेक वर्षें ज्या संगितमय व्यक्तिमत्वाने व्यापली , माझ्यासारख्या अनेक सामान्य माणसांचे आयुष्य सुस्वर केले, कित्येकांना दु:खांत दिलासा दिला,सुखांत साथ दिली , त्या स्वरभास्कराला त्रिवार वंदन!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 01/04/2009 - 09:10 नवीन

माझ्या

माझ्या आयुष्याची अनेक वर्षें ज्या संगितमय व्यक्तिमत्वाने व्यापली , माझ्यासारख्या अनेक सामान्य माणसांचे आयुष्य सुस्वर केले, कित्येकांना दु:खांत दिलासा दिला,सुखांत साथ दिली , त्या स्वरभास्कराला त्रिवार वंदन! केशवराव, आपली वरील प्रतिक्रिया थोडक्यात परंतु अत्यंत बोलकी अन् चपखल वाटते. मला विचाराल तर नेमकी हीच प्रतिक्रिया आपण त्या संस्थळावरही द्यावी असे वाटते.. आपला, (अण्णांचा भक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवराव
म
मॅन्ड्रेक Mon, 01/05/2009 - 17:52 नवीन

अभंग व्यक्तिमत्व

अभंग व्यक्तिमत्व. ह्या प्रतिभेपुढे काहि नाहि.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा