तसं नाही हो, कालच वाढदिवस झालाय, सालं पब्लिक म्हणायचं चाळीशी लागली अन् तात्याला म्हातारचळ लागला! म्हणून अंमळ स्पष्टीकरण दिलं इतकंच!
तसा आपण आजही फ्री बर्ड आहे. शादीच्या वगैरे फंदात न पडल्यामुळे आपण साला बायकोसोबत सर्व दृष्ट्या एकनिष्ठ रहायला बांधील नाही!
बाय द वे मास्तर, आज संध्याकाळीच एका आवडत्या स्त्रीसोबत आयुष्याच्या दोन घटका सुखाने घालवणार आहे. तुम्ही बसा आपले घरीच बायकामुलंच्यात अन् जेवा चुपचाप डाळभात! ;)
आपला,
(गेली ४० वर्ष आपलं लाईफ मस्तपैकी आपल्याच मस्तीत जगलेला खुशालचेंडू बाईलवेडा अविवाहीत) तात्या.
कळत नकळत, नंतर अवघाची संसार..... माहिती, लेख, चर्चा ठिक आहे हो... पण फक्त छायाचित्रे, बिना माहिती? :?
तात्या,
मिसळपाव झी मराठी वाल्यांना दिले की काय? :B
नाहीऽऽऽऽ... नका हो असे करू तात्या.... :''(
प्रतिक्रिया
च्या
हि आहे कळत
हिचं नाव आहे
विलासरावांची कोण?
भावना नाहि पोहोचल्या!
मुलगी छानच
का बरे?
तसं नाही
डाळभात
ऋजुता . . . . . .
हि अवघाचि संसार चि जोडी
जाहिरात?
उत्तम