✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रुतुजा...

ए
ए. प्रशांत यांनी
Fri, 01/02/2009 - 20:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5722 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

ब
बैलोबा Fri, 01/02/2009 - 20:16 नवीन

च्या

च्या मायला.. हा फुटु तुम्ही काढलात ?
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 01/02/2009 - 21:37 नवीन

हि आहे कळत

हि आहे कळत नकत ची नाईका
असं असं ...... बरं मग ? अशी हसते की जशी ती एकटीच दात घासते ---- एक्साराम_वायणे™ (हा आमचा स्टैण्डर्ड फौर्मुला आहे)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/02/2009 - 22:51 नवीन

हिचं नाव आहे

ऋजुता देशमुख.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Sat, 01/03/2009 - 07:13 नवीन

विलासरावांची कोण?

विलासरावांची पुतनी/भाची आहे काय? ;) रितेश नंतर हिच्यासाठी वशिला वापरला की काय विलारावांनी? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
पांथस्थ Fri, 01/02/2009 - 22:58 नवीन

भावना नाहि पोहोचल्या!

तुमचा मुद्दा काहि कळाला नाहि बुवा. तुम्हि पण कळत-नकळत पोस्ट केले कि काय ;) - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/02/2009 - 23:28 नवीन

मुलगी छानच

मुलगी छानच आहे, फोटू पाहून दोन सेकंद अस्वस्थ वाटले! :) असो, चाळीशी आली आता. मनोकामनांवर आस्ते आस्ते लगाम घालायला शिकलं पाहिजे! ;) अर्थात, आस्ते आस्तेच! तशी घाई नाही..! ;) आपला, तात्याभैय्या देवासकर, देवासकरांची कोठी, इंदौर.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 01/03/2009 - 09:47 नवीन

का बरे?

असे का बरे? इथे वयाचा काय संबंध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Sat, 01/03/2009 - 10:17 नवीन

तसं नाही

तसं नाही हो, कालच वाढदिवस झालाय, सालं पब्लिक म्हणायचं चाळीशी लागली अन् तात्याला म्हातारचळ लागला! म्हणून अंमळ स्पष्टीकरण दिलं इतकंच! तसा आपण आजही फ्री बर्ड आहे. शादीच्या वगैरे फंदात न पडल्यामुळे आपण साला बायकोसोबत सर्व दृष्ट्या एकनिष्ठ रहायला बांधील नाही! बाय द वे मास्तर, आज संध्याकाळीच एका आवडत्या स्त्रीसोबत आयुष्याच्या दोन घटका सुखाने घालवणार आहे. तुम्ही बसा आपले घरीच बायकामुलंच्यात अन् जेवा चुपचाप डाळभात! ;) आपला, (गेली ४० वर्ष आपलं लाईफ मस्तपैकी आपल्याच मस्तीत जगलेला खुशालचेंडू बाईलवेडा अविवाहीत) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Sat, 01/03/2009 - 11:47 नवीन

डाळभात

खाइन हो डाळ्भात. पण दोन घटका पण असतील सुखाच्यापण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
केशवराव Sat, 01/03/2009 - 05:11 नवीन

ऋजुता . . . . . .

ऋजुता देशमुख, माय फेव्हरीट गर्ल! [ आय एम सिक्स्टी]
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 01/03/2009 - 11:28 नवीन

हि अवघाचि संसार चि जोडी

Image removed.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 01/03/2009 - 12:04 नवीन

जाहिरात?

कळत नकळत, नंतर अवघाची संसार..... माहिती, लेख, चर्चा ठिक आहे हो... पण फक्त छायाचित्रे, बिना माहिती? :? तात्या, मिसळपाव झी मराठी वाल्यांना दिले की काय? :B नाहीऽऽऽऽ... नका हो असे करू तात्या.... :''(
  • Log in or register to post comments
क
कवटी Sat, 01/03/2009 - 13:15 नवीन

उत्तम

उत्तम छायाचित्रण.... सुंदर आस्वाद....... छान विरंगुळा झाला. धन्यवाद! पुछाशु. पुआशु. पुविशु. पुपुपु. शुशुशु. कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा