मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रुतुजा...

ए. प्रशांत · · कलादालन
मोठी करून पहाण्यासाठी टिचकी दाबा मराठी तारकांचा स्क्रिन सेवर डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी दाबा
लेखनविषय:

वाचने 5727 वाचनखूण प्रतिक्रिया 13

बैलोबा 02/01/2009 - 20:16
च्या मायला.. हा फुटु तुम्ही काढलात ?

टारझन 02/01/2009 - 21:37
हि आहे कळत नकत ची नाईका
असं असं ...... बरं मग ? अशी हसते की जशी ती एकटीच दात घासते ---- एक्साराम_वायणे™ (हा आमचा स्टैण्डर्ड फौर्मुला आहे)

विसोबा खेचर 02/01/2009 - 23:28
मुलगी छानच आहे, फोटू पाहून दोन सेकंद अस्वस्थ वाटले! :) असो, चाळीशी आली आता. मनोकामनांवर आस्ते आस्ते लगाम घालायला शिकलं पाहिजे! ;) अर्थात, आस्ते आस्तेच! तशी घाई नाही..! ;) आपला, तात्याभैय्या देवासकर, देवासकरांची कोठी, इंदौर.

In reply to by विनायक प्रभू

विसोबा खेचर 03/01/2009 - 10:17
तसं नाही हो, कालच वाढदिवस झालाय, सालं पब्लिक म्हणायचं चाळीशी लागली अन् तात्याला म्हातारचळ लागला! म्हणून अंमळ स्पष्टीकरण दिलं इतकंच! तसा आपण आजही फ्री बर्ड आहे. शादीच्या वगैरे फंदात न पडल्यामुळे आपण साला बायकोसोबत सर्व दृष्ट्या एकनिष्ठ रहायला बांधील नाही! बाय द वे मास्तर, आज संध्याकाळीच एका आवडत्या स्त्रीसोबत आयुष्याच्या दोन घटका सुखाने घालवणार आहे. तुम्ही बसा आपले घरीच बायकामुलंच्यात अन् जेवा चुपचाप डाळभात! ;) आपला, (गेली ४० वर्ष आपलं लाईफ मस्तपैकी आपल्याच मस्तीत जगलेला खुशालचेंडू बाईलवेडा अविवाहीत) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विनायक प्रभू 03/01/2009 - 11:47
खाइन हो डाळ्भात. पण दोन घटका पण असतील सुखाच्यापण.

केशवराव 03/01/2009 - 05:11
ऋजुता देशमुख, माय फेव्हरीट गर्ल! [ आय एम सिक्स्टी]

देवदत्त 03/01/2009 - 12:04
कळत नकळत, नंतर अवघाची संसार..... माहिती, लेख, चर्चा ठिक आहे हो... पण फक्त छायाचित्रे, बिना माहिती? :? तात्या, मिसळपाव झी मराठी वाल्यांना दिले की काय? :B नाहीऽऽऽऽ... नका हो असे करू तात्या.... :''(

कवटी 03/01/2009 - 13:15
उत्तम छायाचित्रण.... सुंदर आस्वाद....... छान विरंगुळा झाला. धन्यवाद! पुछाशु. पुआशु. पुविशु. पुपुपु. शुशुशु. कवटी http://www.misalpav.com/user/765