✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गोधडीची चोरी

द
दिनु गवळी यांनी
गुरुवार, 01/14/2016 - 12:00  ·  लेख
लेख
गावात सगळी कडे निरव शांतता होती. रात्रीचे बहुतेक ११ वाजले होते. दिनुला घरी येऊन दोन दिवसच झाले होते. (एस वाय . बि एस सी ) चे पेपर संपल्यामुळे तो सुट्टयात घरी आला होता. बाहेर अंगणात खाटेवर दिनु गाढ झोपेत होता . अचानक त्याला एक भयानक स्वप्न दिसले आणि तो दचकुन जागा झाला . आजुबाजुला बघतो तर काळा भिन्न अंधार होता. समोरचे पिंपळाचे झाड हवेच्या झोताने हलत होते. ईतक्यात समोरुन कुणी तरी पळत जात असल्याचा आवाज दिनुला आला तो चपलांचा आवाज दिनुने ऐकला. तो सावध पणे ऐकु लागला तर तो आवाज थोड्याच वेळात येईनासा झाला. हे बघुन दिनुने हातात टॉर्च घेतली आणि तो बघायला निघाला की कोण आहे . तो आवाजाच्या दिशेने गेला पण त्याला कोणीच दिसले नाही. दिनु परत येऊन झोपला . पण आता पुढे जे काही घडणार होते ते खुपच भयानक होते. याची जाणीव त्याला नव्हती. हळुच समोरच्या बोळातुन तीन सावल्या अलगद पणे आवाज न करता दिनुच्या दिशेने सरसावल्या दिनु च्या तोंडावर गोधडी असल्यामुळे त्याला याची चाहुल लागली नाही. तिनही सावल्यांनी एकदाच दिनु वर झेप घेतली त्यांच्या शक्ती पुढे दिनुला काहीच करता आले नाही . त्याने खुप प्रतिकार केला पण एकाने दिनुच्या तोंडावर रुमाल टाकला तसा दिनु बेशुद्ध पडला. ... सकाळी जेव्हा दिनुला जाग आली तेव्हा त्याला कळाले की काल गावात चोरी झाली . दिनुने ऱात्री झालेला प्रकार घरी सांगितला. पण दिनुला एक गोष्ट कळत नव्हती की आपल्याला त्या चोरांनी का बेशुद्ध केले . पण जेव्हा दिनुला कळले की आपली गोधडी पण गायब आहे . तेव्हा मात्र त्याला खुप हसु आले . म्हणजे काय ते आता वाचणाऱ्यांना कळाले असेलच . !! पुढे एक नवीन कथा मी घेऊन येत आहे. ( केम पर्वतावरील परिसाच झाडं ) थोडी सत्य थोडी काल्पनिक ::::::
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
कथा
बालकथा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
आस्वाद
लेख
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
4728 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

नाही कळले

वगिश
गुरुवार, 01/14/2016 - 12:06 नवीन
नाही कळले
  • Log in or register to post comments

गोधडी

दिनु गवळी
गुरुवार, 01/14/2016 - 12:10 नवीन
चोरली होती त्यांनी थंडी वाजत होती
  • Log in or register to post comments

कुठल्या ईयत्तेत आहात हो

कविता१९७८
गुरुवार, 01/14/2016 - 12:12 नवीन
कुठल्या ईयत्तेत आहात हो तुम्ही?? पहिलीत की दुसरीत??
  • Log in or register to post comments

पहिली

दिनु गवळी
गुरुवार, 01/14/2016 - 12:15 नवीन
ना... स
  • Log in or register to post comments

अच्छा

कविता१९७८
गुरुवार, 01/14/2016 - 12:17 नवीन
अच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिनु गवळी

काय हे नीलकांत! अहो मिपावर

एस
गुरुवार, 01/14/2016 - 12:23 नवीन
काय हे नीलकांत! अहो मिपावर 'बालविभाग' म्हणून एक दालन सुरू करायचे होते ना? बघा काय व्हायला लागलेय इथे!
  • Log in or register to post comments

अच्छा

आंबट गोड
गुरुवार, 01/14/2016 - 12:47 नवीन
पहिलीतल्या मानाने चांगला लेख!
  • Log in or register to post comments

आईंग.....

सतिश पाटील
गुरुवार, 01/14/2016 - 13:05 नवीन
आणि त्याच्या SYBSC च्या पेपर संपण्याचा काय संबंध या कथेशी?
  • Log in or register to post comments

णिसो क्लब

होबासराव
गुरुवार, 01/14/2016 - 13:46 नवीन
विठा काका, हेला काका, मास्टर दिनु .....आणि स्वयंप्रकाशित साहित्यसुर्य आचार्य णिसो. फक्त प्रतिक्रिया वाचल्यात आणि प्रतिक्रिया देतोय्...णिसो क्लब साहित्य समजण्याएव्हढि बुद्धि नाहिये आणि ति नकोय.
  • Log in or register to post comments

कथा आवडली...

मुक्त विहारि
गुरुवार, 01/14/2016 - 19:58 नवीन
मस्त... (पहिली ब, मागचा बाक, उजव्या खिडकी जवळचा) मुवि
  • Log in or register to post comments

बालिका किंवा जिल्बुचा ,यांना

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/14/2016 - 20:19 नवीन
बालिका किंवा जिल्बुचा ,यांना तुमच्यावर मास्तरिण म्हणून नेमल पाहिजे! ;)
  • Log in or register to post comments

मोजींच्या कथांची सर कुणालाच

मोहनराव
गुरुवार, 01/14/2016 - 20:25 नवीन
मोजींच्या कथांची सर कुणालाच नाही...
  • Log in or register to post comments

तरीही क्लोज सेकंड असावेत हे ?

असंका
गुरुवार, 01/14/2016 - 21:04 नवीन
तरीही क्लोज सेकंड असावेत हे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

आम्हाला शिकवा कुणितरि.आज असच

किचेन
Wed, 02/17/2016 - 09:39 नवीन
आम्हाला शिकवा कुणितरि.आज असच होतय.. दुसरीकडे धातु होता तो हि कलला नाहि.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा