वर्ण अन आज
(सूचना : हलके फुलके लेख वाचण्याराना कदाचित डोक्याला 'शॉट' लागण्याची शक्यता आहे - किवा हा सगळा 'विनाकारण अविचारी गोंधळ' आहे असाही वाटण्याची शक्यता आहे )
प्राचीन काळी हिंदू समाज ४ वर्णात विभागला होता . आज २१ व्या शतकात ते काहीसे खालीलप्रमाणे होतील :
१. ब्राम्हण :
कार्य :
i ) प्राचीन काळी राज्याच्या योजना ठरवणे ii) राज्यासाठी नियम ठरवणे iii) अध्यात्मिक + सामाजिक संतुलन साधने .(पुजारी ) iv )शिक्षक (आज शंका आहे ????)
आज :
i )लोकसभा / राज्यसभेत निवडून आलेले मंत्री
ii ) UPSC / MPSC पास होऊन क्लास १,२,३ प्रशासकीय अधिकारी ( Police सेवा - क्षत्रिय गटात मोडेल )
iii )अध्यात्मिक गुरु ( श्री श्री , बाबा रामदेव etc )
राज्याच्या (देश्याच्या ) योजना ह्या लोकसभेत /विधानसभेत होतात समाजव्यवस्थेतील पहिला महत्वाचा स्तर 'ब्राम्हण ' जो आपल्या जीवनात महत्वाचा प्रभाव पडतो . income नुसार/ कार्यानुसार ह्या वर्गात पोटजाती पडता येतील .
२. क्षत्रिय :
i )आर्मी , नेव्ही , ऐर फोर्से मधील सगळे ऑफिसर्स ,soldiers, कॅडेट्स etc .
ii ) State Civil / Cetral civil परीक्षा पास केलेले IPS , DySP , PSI ,constable etc
iii ) Railway Police etc
जे लोक समाज व्यवस्था सुरुळीत चालण्यासाठी बाहेरील ओर अंतर्गत शत्रूपासून लोकांचे संरक्षण करतात ते सारे क्षत्रिय गटात मोडतील .
त्यातही पगारानुसार पोटजाती पडता येतील
३. वैश्य :
i )व्यापारी वर्ग - import / export business ,
ii )शेतकरी वर्ग - शेती व्यवसाय + दुग्ध व्यवसाय किंवा शेतीसंबंधी कोणताही व्यवसाय
iii )factory owners - टाटा , बिर्ला पासून ते लहान हॉटेल व्यावसायिक .
iv )डॉक्टर्स : स्वतंत्र हॉस्पिटल असणारे
v )movie directors / producers
vi )खेळाडू - क्रिकेटर्स etc - हे नक्की कोणत्या वर्गात मोडतील ह्याबाबत शंका आहे .
स्वतः चा स्वतंत्र व्यवसाय करणारे ह्या गटात मोडतील
कंपनी turnover नुसार ह्या गटात पोटजाती पडता येतील .
४. शुद्र :
कामगार वर्ग
i ) MBA / IIT / IIM मधून पास होऊन white कॉलर नोकरी करणारे engineers / managers इत्यादी
ii ) डिप्लोमा / degree घेऊन कोणत्याही कंपनीत काम करणारे blue / pink कॉलर कामगार इत्यादी
iii ) post graduation पासून ते प्राथमिक शाळेत शिकवणारे शिक्षक / प्रोफेसर्स इत्यादी
iv ) movie actors / actoress - कारण हे पण कामगार वर्गात मोडतात - पण ह्याबद्दल हि शंका आहे .
पगारानुसार , पदानुसार अन जॉब profile नुसार शुद्र वर्गामध्ये पोटजाती पडता येतील .
शास्त्रज्ञ कोणत्या वर्गात मोडतात हे मला माहीत नाही (ब्राम्हण वा शुद्र ) कारण ते कोणत्यातरी कंपनीत काम करत असतात अन त्याच्या संसोधनाचा सगळ्या समाजावर परिणाम होतो
keyboard बडवण्याचे कारण :
१. कोणी जन्माने ब्राम्हण , क्षत्रिये , वैश्य , शुद्र म्हणून जन्माला येत नाही . ज्याचे त्याचे कर्म त्याचा वर्ग ठरवते .
२. जीवनामध्ये एक माणूस कोणत्याही वर्गातून दुसर्या वर्गामध्ये त्याच्या कर्माने / मेहनेतीने जाऊ शकतो .
३. हिंदू धर्मातील ह्या ४ मुलभूत वर्गावरून आरक्षणा ची निर्मिती झाली . आजही जुण्या वर्गानुसार आरक्षण देणे दिशाभूल करणारे आहे . आरक्षणाचा मूळ उद्देश ' मानसीक गुलामगिरीतून ' मुक्तता करणे + सर्वाना समान अधिकार देणे हा होता . ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे असेल तर पुन्हा एकदा वर्गांचे revision करावे लागेल - not an easy job .
४. उगीचच आपल्या जातीसाठी भांडण मारामारी /करणे ,(जी जात जन्माने मिळाली आहे ), ह्यात काही पुरुषार्थ नाही .
५. मानवी शरीरानुसार ब्राम्हण / शीर (ज्ञान - मेंदू ) , क्षत्रिय / हृद्य (शरीराचे रक्षण ), वैश्य / पोट (उपजीविका ) , शुद्र / जानैन्द्रीये (मल ) असे असेल तर अध्यात्मिक्तेत शिव (महेश )/ मेंदू मध्ये (चांगल्या वा वाईट गोष्टींचा नाश करणारे विचार मेंदूत तयार होतात ) , विष्णू (हृदया मध्ये - हृद्य सर्व शरीराचे नियंत्रण करते ) ब्रह्मा (जननइंद्रिया मध्ये - नवीन जीवाला जन्म देणे ) - हा विरोधाभास नाही का ? - इथं मात्र मला मिपा वरील तत्वज्ञ माझी माहिती पूर्ण करू शकतील
(sorry for my typing mistake)
याद्या
4908
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
काहीच्या काही लेख ! बिलकुल
उत्कृष्ट लेख.
स्टोरेज कॅपॅसिटी
कोणती सायकल घ्यावी?
In reply to स्टोरेज कॅपॅसिटी by राजेंद्र मेहेंदळे
आवडलाच की.
अहो त्यांनी आय आय टी
In reply to आवडलाच की. by राही
स्वतः
In reply to अहो त्यांनी आय आय टी by रुपी
इथं मात्र मला मिपा वरील
हायला लोंढे साहेबांनी आमचा
:)
In reply to हायला लोंढे साहेबांनी आमचा by सुबोध खरे
हाण तेजायला
In reply to हायला लोंढे साहेबांनी आमचा by सुबोध खरे
असा दुसऱ्याच्या
In reply to हाण तेजायला by राजेंद्र मेहेंदळे
म्हणजे
In reply to हायला लोंढे साहेबांनी आमचा by सुबोध खरे
खरे सर
In reply to म्हणजे by अत्रुप्त आत्मा
२. जीवनामध्ये एक माणूस
In reply to हायला लोंढे साहेबांनी आमचा by सुबोध खरे
कोणीही जन्माने ब्राम्हण,क्षत्रिये,वैश्य,शुद्र म्हणून...........
धन्यवाद
भगवतगीतेमधे मधे देखील असेच
मिपाकर ,संपादक मंडळ आणि ड्यू
बरं