नमस्कार मिपाकरांनो,
या धाग्यावर इतर भारतीय भाषांमधुन मराठीत अनुवादित पुस्तके सुचवावी ही विनंती.
भारतीय लेखकांची इंग्रजीतुन मराठीत अनुवादित पुस्तकेही चालतील.
धन्यवाद.
प्रतिसादातुन भर टाकेन.
विना लवनकर यांची एक होता काव्ह॔र कथा.खूप inspirational आहे.Jorg Vashington karver नावाच्या अमेरिकन शास्ञज्ञाची ही कथा आहे. जो 4 महिन्यांचा असल्यापासून अनाथ असतो. त्यांच्या अफाट जिद्दीचे फारच सुंदर वण॔ण लेखिकेन केलय.
गुजराती भाषेतील स्त्री जाणीवेच्या प्रतिनीधीक वेगवेगळ्या लेखकांच्या 19 कथांचा अनुवाद.
प्रत्येक राज्याची एक उपसंस्क्रुती असते.
मुळ कथेतील मुळ भाषा वाचकाला समजेल इतपत अनुवाद चांगला आहे.
प्रतिसाद स्पॉयलर असु शकतो.
वर वल्लिदाने सुचवलेली भैरप्पांची "तंतु" कादंबरी वाचुन झाली.त्याची थोडी ओळख करुन देण्याचा प्रयत्न.
८०० पेक्षाजास्त पानांची "तंतु"च मुख्य पात्र आहेत, राजेंद्र (एका राष्ट्रीय दैनीकाच्या प्रादेशीक आवृत्तीचा संपादक),त्याची पत्नी कांती,कुमारवयीन मुलगा अनुप.
तंतुचा कालखंड आणीबाणी पुर्व १०-१२ वर्षावर आधारीत,तत्कालीन राजकिय,सामाजीक्,आर्थीक परिस्थीती कशी बदलत गेली,
हे सांगत कादंबरी आपल्याला आणीबाणी पर्यंत आणुन सोडते.
राजेंद्र्,त्याची पत्नी,मुलगा. राजेंद्र चे मित्र असलेला गांधीवादी विचाराचा आण्णया,संगितप्रेमी होन्नती,आणी त्या अनुषंगाने येणारी अगणीत पात्र,यांची ओळख करुन देण्यासाठी भैरप्पांनी कित्येक प्रकरण खर्ची केली आहेत.
भैरप्पाची आधीच लिखाण यात पुन्हा भेटत राहत्,विवाहबाह्य संबध(काठ),मुल्याधीष्ठीत संघर्ष (पारखा),आवरण,तडा.
कादंबरीत आपल्याला आणीबाणी थेट भेटत नाही,त्यामुळे थोडा हिरमोड होतो.पण एकुण कादंबरी संग्रही ठेवण्यासारखी आहे.
प्रतिक्रिया
चालंल.
एक होता काव्ह॔र
वीणा गवाणकर.
नॉट विदाउट
समिपा-अनु:सुषमा लेले
प्रतिसाद स्पॉयलर असु शकतो.
प्रतिसाद स्पॉयलर असु शकतो.वर वल्लिदाने सुचवलेली भैरप्पांची "तंतु" कादंबरी वाचुन झाली.त्याची थोडी ओळख करुन देण्याचा प्रयत्न. ८०० पेक्षाजास्त पानांची "तंतु"च मुख्य पात्र आहेत, राजेंद्र (एका राष्ट्रीय दैनीकाच्या प्रादेशीक आवृत्तीचा संपादक),त्याची पत्नी कांती,कुमारवयीन मुलगा अनुप. तंतुचा कालखंड आणीबाणी पुर्व १०-१२ वर्षावर आधारीत,तत्कालीन राजकिय,सामाजीक्,आर्थीक परिस्थीती कशी बदलत गेली, हे सांगत कादंबरी आपल्याला आणीबाणी पर्यंत आणुन सोडते. राजेंद्र्,त्याची पत्नी,मुलगा. राजेंद्र चे मित्र असलेला गांधीवादी विचाराचा आण्णया,संगितप्रेमी होन्नती,आणी त्या अनुषंगाने येणारी अगणीत पात्र,यांची ओळख करुन देण्यासाठी भैरप्पांनी कित्येक प्रकरण खर्ची केली आहेत. भैरप्पाची आधीच लिखाण यात पुन्हा भेटत राहत्,विवाहबाह्य संबध(काठ),मुल्याधीष्ठीत संघर्ष (पारखा),आवरण,तडा. कादंबरीत आपल्याला आणीबाणी थेट भेटत नाही,त्यामुळे थोडा हिरमोड होतो.पण एकुण कादंबरी संग्रही ठेवण्यासारखी आहे.त्रोटक पण छान परिचय.
Pagination