✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

साजुक तुपाचा शिरा

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Fri, 01/02/2009 - 15:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5467 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

झ
झेल्या Fri, 01/02/2009 - 15:31 नवीन

१: काही

१: काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या भानगडीत पडू नये.. कशाला उगीच नसत्या भानगडीत 'शिरा'!!! २: 'साजुक तुपाचा शिरा' अशा शीर्षकाखाली हा लेख घुसडण्याची 'सर्कस' कशासाठी? बाकी ईनोद बराय..! गद्य कवितेसरखं लिहून तुम्ही अजून एक विनोद बरा साधलात....! (ह. घ्या.) -झेल्या
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Fri, 01/02/2009 - 20:58 नवीन

किव आली

विचारशक्तीची. शिरयाचा प्रश्न पडणे, बालबुद्धीला साजेसे आहे. तिथेच संपेल प्रकरण तर, पुढे दुर्बीण. सर्कशीत त्या कसरत करणारया मुलींचे जीवन समजून घ्यायचा प्रयत्न केलाय का कधी? जरा थोडा " एम्पथी"पूर्वक विचार केला तर दुर्बीण रोखताना हात कापतील. झुल्याकडेच काय, सर्कशीच्या तंबूकडे सुद्धा बघताना सुद्धा बघताना कणव येइल. मग तुम्ही फिगर स्केटींग, जिम्नास्टीक चे टीव्ही शो अगदी " एंन्जॉय' करत असाल की? अण्णा हल्ली दुसरी चॅनेल्स लावतच नसतील . आता तुमच्या "थेट " भाषेत विचारतो-- बॉडी कलर स्टॉकिंग्जमधून तुम्हाला काय दिसतं हो? असली आरपार दिसणारी दुर्बीण जर असेल तर द्या की, आपण ती विमानतळावर क्ष- किरण तपासणी यंत्राच्याएवजी वापरु. काल बर्म्युडा , आज दुर्बीण, उद्या काय पुढे?
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/02/2009 - 21:26 नवीन

+१ कपिल..

सडेतोड प्रतिसाद आवडला. अशा आंबट लोकांना असेच चपराक बसायला हवेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
प
पांथस्थ Fri, 01/02/2009 - 23:27 नवीन

सहमत सहमत सहमत

सर्कशीत त्या कसरत करणारया मुलींचे जीवन समजून घ्यायचा प्रयत्न केलाय का कधी? जरा थोडा " एम्पथी"पूर्वक विचार केला तर दुर्बीण रोखताना हात कापतील. झुल्याकडेच काय, सर्कशीच्या तंबूकडे सुद्धा बघताना सुद्धा बघताना कणव येइल.
लाचार परिस्थितीत (कारण आवड आहे म्हणुन सर्कशीत काम करणार्‍यांचे उदाहरण माझ्या तरि पाहण्यात/ऐकण्यात नाहि) काम करणार्‍या त्या मुलींच्या तोकड्या कपड्यांकडे बघुन लोकं असे विचार करतात (करतात तर करतात लहान मुलांनाहि तेच शिकवतात) हे वाचुन किव आली. सर्कशीतल्या त्या झगमगाटामागे एक विचित्र अशी असहायता नेहेमी मला जाणवते. कधी कधी ती फार सुन्न करणारी वाटते. प्रेक्षकांसमोर हसर बागडत खेळ करणार्‍या त्या कलाकारांची आगतिकता त्यांच्या चेहेर्‍यावरच्या रंगामागुनहि दिसते. असो. कुणाला ह्या सर्कशीतल्या कलाकारांविषयी (परिस्थिती, समस्या ई.) माहिती असल्यास इथे नक्कि टाकावी. (माझी हि मतं भारतीय सर्कशीबद्दल आहेत.) - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
न
नीधप Fri, 01/02/2009 - 23:36 नवीन

सहमत!

>>सर्कशीतल्या त्या झगमगाटामागे एक विचित्र अशी असहायता नेहेमी मला जाणवते. कधी कधी ती फार सुन्न करणारी वाटते. प्रेक्षकांसमोर हसर बागडत खेळ करणार्‍या त्या कलाकारांची आगतिकता त्यांच्या चेहेर्‍यावरच्या रंगामागुनहि दिसते. असो.<< सहमत >>लाचार परिस्थितीत (कारण आवड आहे म्हणुन सर्कशीत काम करणार्‍यांचे उदाहरण माझ्या तरि पाहण्यात/ऐकण्यात नाहि) काम करणार्‍या त्या मुलींच्या तोकड्या कपड्यांकडे बघुन लोकं असे विचार करतात (करतात तर करतात लहान मुलांनाहि तेच शिकवतात) हे वाचुन किव आली. << अगदी अगदी! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
स
सुनील Sat, 01/03/2009 - 10:44 नवीन

नक्कीच

प्रेक्षकांसमोर हसर बागडत खेळ करणार्‍या त्या कलाकारांची आगतिकता त्यांच्या चेहेर्‍यावरच्या रंगामागुनहि दिसते नक्कीच. आणि हे सर्कशीबाबत जेवढे लागू आहे तितकेच अन्य व्यवसायातही. बाहेरून चमचमत्या दिसणार्‍या ह्या दुनियांचे अंतरंग फार जीवघेणे, काळेकुट्ट असते. अविनाश, तुम्हाला याबाबत काही माहित असेल तर, एक उत्तम हृदयस्पर्शी कथा लिहू शकाल. पण दुर्दैवाने तुमचा आजवरचा अनुभव तसा वाटला नाही म्हणून खालची अवांतर वाटणारी प्रतिक्रिया दिली. असो, आता तुम्ही हा सर्कशीचा दुसरा भाग काढून टाकला आहेच, तेव्हा इथेच थांबतो. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
स
सुनील Fri, 01/02/2009 - 22:56 नवीन

प्रपोझल

कालच एक झक्कास बोट विकत घेतलीय. खास क्रूझ साठी. पेश्यल बर्म्युडा ट्रायंगल क्रूझ विथ शिरा-पुरी अशी टूर अरेंज करावी असा मानस आहे. काय किंमत लावावी एका क्रूझ साठी? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Fri, 01/02/2009 - 23:07 नवीन

:)

आधी फिरवुन आणा मग सांगतो ;) तसा लेख फारच अवांतर असल्याने प्रतिक्रियेलाहि तोच नियम लागु आहे ;) - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
च
चित्रा Sat, 01/03/2009 - 00:25 नवीन

कृपया उत्तर द्या

ह्या दोन गोष्टी एकत्र का जोडल्या कळले नाही. नक्की लेखकाला यातून काय सुचवायचे आहे? हे उपहासात्मक, समाजातील व्यंग दाखवणारे लेखन आहे का? या प्रश्नांची उत्तरे अविनाश यांनी द्यावीतच. तसे नसल्यास लिखाण हृदयशून्य आहे असा समज वाचकांनी करून घेतल्यास चुकीचे नाही. ज्याअर्थी अविनाश यांनी मिपावर लेखन करायचे असे ठरवले आहे, त्याअर्थी त्यांनी त्यांच्या लेखनासंबंधी असलेल्या वाचकांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली पाहिजेत असे वाचक म्हणून वाटते. ती खालील दुव्यांवरही दिलेली दिसली नाहीत - इथे आणि इथे
  • Log in or register to post comments
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/03/2009 - 00:34 नवीन

वेताळपंचविशी

या प्रश्नांची उत्तरे अविनाश यांनी द्यावीतच. तसे नसल्यास लिखाण हृदयशून्य आहे असा समज वाचकांनी करून घेतल्यास चुकीचे नाही.
"या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे माहीत असूनही जर ती अविनाश यांनी दिली नाहीत, तर त्यांच्या डोक्याची शंभर शकले होऊन ती त्यांच्याच पायांशी लोळू लागतील." - (प्रेतातला वेताळ) झुरळ मारणारा क्षत्रिय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
झ
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/03/2009 - 00:34 नवीन

...

प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 01/03/2009 - 00:44 नवीन

प्रटावाना

प्रटावाना बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sat, 01/03/2009 - 03:22 नवीन

+१

मपप्रटावाना. काकाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ध
धनंजय Sat, 01/03/2009 - 02:55 नवीन

आणखी थोडा प्रयत्न हवा

लहान मुलाच्या डोळ्यांना मोठेपणी कळतील त्या भावना (मग तो शोक असेल, किंवा आंबटशोक) दिसत नाहीत, समजू येत नाहीत, अशा काही या कथा आहेत का? या धाग्याला धरून हृदयस्पर्शी, माणुसकीने भरलेल्या कथा लिहिणे शक्य आहे, असे वाटते. लेखकाने स्पष्टीकरण द्यावे. अन्यथा चित्रा यांच्याशी सहमत - "लिखाण हृदयशून्य आहे असा समज वाचकांनी करून" घेणे साहजिक आहे.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 01/03/2009 - 10:13 नवीन

डिलिट

सर्कस हि कथा काढुन टाकलि आहे..अविनाश
  • Log in or register to post comments
न
नीधप Sat, 01/03/2009 - 17:02 नवीन

आमच्यावर

आमच्यावर उपकार की तुमचा आंबटशौक लपवलात? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 01/04/2009 - 08:34 नवीन

मला तरी

मला तरी वरील लेखात काही आंबटशौक वाटला नाही. सर्कस ही कथा पण मी वाचली होती. त्यात त्या लहान मुलाने आण्णा दुर्बिण घेउन सर्कशीत काय बघायचा हे लिहीले आहे ते तसे पाहणे चांगले का वाईट यावर काहीच भाष्य नाही कारण तो या लेखाचा विषयही नाही. त्या त्या वेळेला त्या लेखकाच्या मनात काय भावना येऊन गेल्या ते ते तसे लिहीले आहे असे मला वाटते. आणि ते सुधा आता मला कळते आण्णा दुर्बिण घेऊन काय पहायचा ते असे लिहीले आहे. म्हणजे त्या वयात ते कळत नव्हते आता वयापरत्वे आलेल्या जाणीवेमुळे ते कळले आहे. म्हणजे लेखक आण्णाप्रमाणे सर्कशीत जाऊन आताही ती गोष्ट तशीच पहात असेल असे नाही. अशा अनेक वाईट गोष्टींचा अर्थ वय लहान असताना कळत नाही पण मोठा झाल्यावर कळतो त्याची कबुली देणे म्हणजे आंबटशौक असणे असा मला तरी वाटला नाही. (लेखकाप्रमाणे अनुभव आलेला) पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा