Skip to main content

॥ गणित सोडवा ॥

Published on रवीवार, 10/01/2016
५ रुपयांना १ सफरचंद २ रुपयांना २० बोरं १ रुपयाला १ केळ ______________________________ तीनही फळे खरेदी करायची . रक्कम १००रू .झाली पाहिजे . आणि फळे देखिल १०० झाली पाहिजेत . ____________ __________________ चालवा डोके .............

वाचन संख्या 3670
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

उत्तर दिल्यास घर पोच मिळतील .

In reply to by नुस्त्या उचापती

९ सफरचंद ४० बोरं ५१ केळ घरपोच पाठवा!

In reply to by लल्लु

च्यायला, कसं काय सोडवलतं? इथं डोकं फुटायची वेळ आली!;-)

लल्लू नाना शेजारच्या फळवाल्याला सांगितलंय . तो फळे घेऊन निघालाय . तु म्ही घरीच थांबा .

Let's say x is number of apples, y is number of bora, z is number of bananas. 5x + 0.1y + z = x + y + z 4x = 0.9y y = 40, x = 9 is one solution, hence z = 51. y = 80, x = 18 is another solution, hence z = 2.

मी ऐकलेल्या कोड्यात १ रु ला वीस बोरे होत्व. १९ सफरचंद .... ९५ रू ८० बोर ...... ४ रू १ केळ .... १ रु १०० ..... १००