Skip to main content

॥ गणित सोडवा ॥

लेखक नुस्त्या उचापती यांनी रविवार, 10/01/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.

५ रुपयांना १ सफरचंद

२ रुपयांना २० बोरं

१ रुपयाला १ केळ
______________________________

तीनही फळे खरेदी करायची .

रक्कम १००रू .झाली पाहिजे .

आणि फळे देखिल १०० झाली पाहिजेत .

____________ __________________

चालवा डोके .............

लेख वर्गीकरण

वाचने 3698
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

लल्लू नाना शेजारच्या फळवाल्याला सांगितलंय .

तो फळे घेऊन निघालाय . तु म्ही घरीच थांबा .


Let's say x is number of apples, y is number of bora, z is number of bananas.
5x + 0.1y + z = x + y + z
4x = 0.9y

y = 40, x = 9 is one solution, hence z = 51.
y = 80, x = 18 is another solution, hence z = 2.