Skip to main content

कोडे

सोपे कोडे

लेखक साहना यांनी बुधवार, 04/01/2017 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
कृपया कॉमेंट्स ना वाचता उत्तर द्यावे. आपल्या कडे चार कार्ड्स आहेत. कार्ड्स अश्या प्रकारे ठेवली आहेत कि त्याची एक बाजू आम्हाला दिसतेय तर दुसरी बाजू दिसत नाहीये. तर कार्ड्स वर दिसणाऱ्या बाजू आहेत [D] [F] [३] [७] आपण प्रत्येक कार्ड उलटून मागील बाजूवर काय आहे हे पाहू शकता. मागील बाजूवर सुद्धा एखादे अक्षर किंवा आकडा असू शकतो. हि सर्व माहित दिल्यानंतर मी असे क्लेम करते कि : ** एखाद्या कार्ड वर एका बाजूला D असेल तर दुसऱ्या बाजूला नेहमी ३ हा अंक असेल. ** हे क्लेम व्हेरिफाय करण्यासाठी कमीत कमी किती कार्ड्स तुम्हाला उलटून पाहावी लागतील आणि कोणती कार्ड्स ? उत्तर कमेंट मध्ये लिहा.

॥ गणित सोडवा ॥

लेखक नुस्त्या उचापती यांनी रविवार, 10/01/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
५ रुपयांना १ सफरचंद २ रुपयांना २० बोरं १ रुपयाला १ केळ ______________________________ तीनही फळे खरेदी करायची . रक्कम १००रू .झाली पाहिजे . आणि फळे देखिल १०० झाली पाहिजेत . ____________ __________________ चालवा डोके .............

कोडे, डोके, प्याला, आशा आणि निराशा..

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 23/10/2015 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
जरा "डोके" चालवा आणि "कोडे" सोडवा. उत्तर मलाही माहित नाही. मीसुद्धा उत्तराच्या शोधात आहे. अर्धा भरलेला "प्याला" आणि त्यासंदर्भातला "आशा"वाद/"निराशा"वाद हे उदाहरण आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. आपल्याला कल्पना आहेच की आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो तर निराशावादी "अर्धा अपूर्ण" आहे असे मानतो.