मला
बाबा आमटेंच्या 'आनंदवनात',
अभय बंगाच्या 'मेळघाटात',
कोकणकड्याच्या सावलीत वसलेल्या 'बेलपाड्यात',
पृथ्वीवरचा स्वर्ग असलेल्या 'कश्मीर' च्या एखाद्या सफरचंदाच्या बागेत,
जगात भारी पोहे आणि मालपुआ भेंटणार्या इंदोरच्या खाऊगल्ली मधे,
दिलवालो की 'दिल्ली' च्या ' पराठेंवाली की गली' मध्ये,
वाईन चा एक एक घोट घेत पॅरिसमधे,
अगदी प्रेमाने 'पास्ता: आणि वुडफायर्ड 'पिझ्झा' खाऊ घालणार्या आजीबाईच्या 'इटली' मधल्या एखाद्या दुरच्या खेड्यात,
चॉकलेट च माहेरघर असलेल्या 'स्विस' मधल्या एखाद्या चॉकलेट फॅक्टरी मधे,
'स्पेन' मधल्या 'टोमाटिनो' फेस्टिवल मधे,
'ग्लेनफिडीच' चा उगम असलेल्या 'स्कॉटलैंड' मधे,
साहेबाच्या देशातल्या 221B 'बेकर स्ट्रीट' मधे,
सरते शेवटी गणपतीमधे बेभान होणाऱ्या,
आणि
सलग 63 वर्षे होऊनही तितक्याच रसिकतेने 'सवाई' ला भरभरून दाद देत गर्दी करणाऱ्या
गुडलक, रूपाली, वैशाली,वाड़ेश्वर, आवारे,ब्लु नाईलच्या पुण्यात हरवायचं आहे.
बस इतनासा ख्वाब है !!!
या जगात तुम्हाला कुठे हरवायचं आहे ????
वाचने
10748
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज कंपनीत यावं लागलंय
सेम हियर राव , त्यामुळे
In reply to आज कंपनीत यावं लागलंय by तुषार काळभोर
क्युबा
इटली आणि पास्ता...
इटली आणि पास्ता...
गुडलक, रूपाली, वैशाली,वाड़ेश्वर, आवारे,ब्लु नाईलच्या......
हिमालयात.
हे माझं डिफॉल्ट सेटिंग आहे.
आवडेश
In reply to हे माझं डिफॉल्ट सेटिंग आहे. by आदूबाळ
.
नेत्राशी मयतरी क्रा.
In reply to . by शब्दानुज
मिपा
कालच बिली वाईल्डर
In reply to मिपा by सुमीत भातखंडे
या जगात तुम्हाला कुठे हरवायचं आहे ????
वा! वा!
In reply to या जगात तुम्हाला कुठे हरवायचं आहे ???? by पिवळा डांबिस
कोयत्याने नटलेल्या
In reply to या जगात तुम्हाला कुठे हरवायचं आहे ???? by पिवळा डांबिस
एशियाटिक लायब्ररी किंवा
दूर कुठेतरी डोंगर ऊतारावर
इफ यु नो व्हाट आय मीन..;-)
In reply to दूर कुठेतरी डोंगर ऊतारावर by जव्हेरगंज
खिक्क!! तसं काही नाही हो!!
In reply to इफ यु नो व्हाट आय मीन..;-) by संदीप डांगे
आईच्या कुशीत.
पुस्तकांच्या भिंती असणाऱ्या
शांत नि:शब्द जंगलात.
रतनवाडीत.
कदी जानारेत सांगा
In reply to रतनवाडीत. by प्रचेतस
बहुतेक जानेवारी किंवा
In reply to कदी जानारेत सांगा by महासंग्राम
नक्की सांगा
In reply to बहुतेक जानेवारी किंवा by प्रचेतस
आम्हाला
In reply to नक्की सांगा by महासंग्राम
बुवा तुमच्या तक्रारीला
In reply to आम्हाला by नाखु
आम्ही
In reply to बुवा तुमच्या तक्रारीला by प्रचेतस
आयकला ते खरच म्हणायचे
In reply to बुवा तुमच्या तक्रारीला by प्रचेतस
नक्की सांगणे
In reply to बहुतेक जानेवारी किंवा by प्रचेतस
नक्कीच.
In reply to नक्की सांगणे by स्वच्छंदी_मनोज
करेक्ट
In reply to नक्कीच. by प्रचेतस
२०१० साली पहिल्यांदा सांधणला
In reply to करेक्ट by स्वच्छंदी_मनोज
आपली माणसे असतील असे कुठलेही
टॉम्ब ऑफ़ द अननोन सोल्जर वर
छातीवर गोळी घेऊन
In reply to टॉम्ब ऑफ़ द अननोन सोल्जर वर by कैलासवासी सोन्याबापु
अरे नको असं बोलू!
In reply to टॉम्ब ऑफ़ द अननोन सोल्जर वर by कैलासवासी सोन्याबापु
हो ग ताय! असेच होणार कारण मी
In reply to अरे नको असं बोलू! by पैसा
ख़्वाब अच्छे है !!
१. मस्त नदीकाठी गच्च हिरवळीने
जिलब्यांच्या राशीत
पाण्यात, विहीर
परांठा वाल्या गल्लीत आता