तुम्ही आमची गळाभेट घ्या,आम्ही तुमचे गळे कापतो!
माननीय पंतप्रधान नमो यांना दंडवत!
आपण जेव्हा सत्तेत आलात तेव्हा आमच्या मुखावर एकच नारा होता.
बघा आता कशी पाकिस्तानांची जिरवतिल!
आपण अफगणिस्तानला भेट दिली तरी आम्ही आवडून घेतलं.कारण आम्हाला पठाणामध्ये काबुलीवाला अजूनही दिसतो.
आपण तसेच पाकिस्तानात गेलात मात्र हे खटकले,कारण शेजारी जरी असला, तरी:
आतां मज लोक सुखें निंदा अक्रु । म्हणती विचारु सांडियेला ॥१॥
होय तो कारण करावा विचार । काय भडीभार करुं देवा ॥२॥
तुका म्हणे काय करुं लापणिक । जनाचार सुख नाशवंत ॥३॥
याप्रमाणेच आम्ही विचार केला. आणि आपल्या भक्तांपैकी काहींचे मौलिक विचार ऐकून आम्हीही मनाची समजूत घालून घेतली.
आता काही अतिरेक्यांनी आमच्यावर हल्ला केला. आपले काही भक्त याचेही उत्तर देतील.
नमो एकच उत्तर द्या, अजून किती शहीद हवे आहेत?
बाकी आपली डिप्लोमसी चालू द्या!
आपलाच:
deadp
प्रतिक्रिया
नमो एकच उत्तर द्या,
. नमो म्हणजे काही जादुची
+११
ओह मग मोदींनी निषेध खलिता
सगळे नुसती नावं ठेवताहेत.
इरिस्पेक्टीव्ह ऑफ (पंजाब)
उर्वरीत भारतातही घर आणि वाहन
हे जरा जास्तच नाही होत का?
सीमा व्यवस्थीत कव्हर करता
सीमा कश्या कव्हर कराव्या ?
...
तार्कीक उणीव
काहुन जाहिरात करु राह्यले हो
पायात चप्पल घालणे म्हणजे
(अ)सुरक्षीततेचा सांभाळ या
www.misalpav.com/node/34369
अगदी सहमत
+१
भाडेकरूंची माहिती का देत नाही लोक ?
करापेक्षा सुरक्षा महत्वाची हे
ढकांब्याच्या पंचायतीला मिळणारा सव्वा रुपया मोठा की ......
धन्स माहितगार
हम्म
>>इंग्रजी वृत्तपत्रातील
लेचे
.
आशंका
प्रश्नात उत्तर आहे काय ??
"उचलली जीभ लावली टाळ्याला" ही
१) भारत आणि पाकिस्तानची सीमा
डॉक्टर साहेब +११११११११
"उचलली जीभ लावली टाळ्याला" ही
ते सोन्याबापू आजकाल सैन्यात
गोपाळराव
तुमचा प्रतिसाद त्यांना समजू
आपल्या गोटातून प्रतिसाद यायची
गोपाळराव माफ़ करा पण आपला
धन्यवाद सोन्याबापू!
सगळ्या दिल्लीत सी सी टी व्ही
DEADPOOL साहेब
सहमत
इस्रायल सारखा देश आणि तेथील
काही साशंकता
प्रतिसाद आवडला.
माहितगार
माहितगार साहेब
मी लष्कर म्हणतो ते अधिकृत
बघा आता कशी पाकिस्तानांची जिरवतिल
डॉक दंडवत स्विकारा, छान आणि योग्य प्रतिसाद
काहि मुर्ख मुद्दे
Pagination