✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शुभेच्छा!!

ज
जयेश माधव यांनी
Wed, 12/31/2008 - 14:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1902 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

S
shweta Wed, 12/31/2008 - 14:18 नवीन

HNY

Happy New Year to all. Happy Happy New Year
  • Log in or register to post comments
व
विकि Wed, 12/31/2008 - 14:46 नवीन

पण इथे

इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा स्विकारणार कोण ?इथे तर बरेचजण कट्टर हिंदुत्ववादी आहेत ते स्विकारतील का शुभेच्छा ! मला तर भिती वाटत आहे शुभेच्छा धायला. तरीही माझ्यातर्फे सर्वांना नुतनवर्षे २००९ च्या खुप खुप मनापासून शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 01/02/2009 - 04:38 नवीन

करमणूक

इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा स्विकारणार कोण ?इथे तर बरेचजण कट्टर हिंदुत्ववादी आहेत ते स्विकारतील का शुभेच्छा ! मला तर भिती वाटत आहे शुभेच्छा धायला. तरीही माझ्यातर्फे सर्वांना नुतनवर्षे २००९ च्या खुप खुप मनापासून शुभेच्छा !! सकाळी सकाळी एकमेकांना खरडीतून शुभेच्छा व्यक्त करून झाल्या आहेतच पण आता वरील उद्गार बघून कधीकाळी "म्लेंच्छांच्या सैन्याला" संताजी-धनाजी पाण्यात दिसायचे त्याची आठवण झाली. मात्र आता आम्ही (म्हणजे "हिंदूत्ववादी") पाण्यात दिसतो का ते माहीत नाही पण पाण्यात बघितले मात्र नक्की जात आहे असे वाटले :-) असो. तरी देखील आमच्या कडून तुम्हाला शुभेच्छाच कारण आम्ही अस्सल हिंदूत्ववादी आहोत असले नाही :-) (थट्टा सोडा पण वाचाल तर करमणूक होईल!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
म
मॅन्ड्रेक Wed, 12/31/2008 - 17:16 नवीन

नुतनवर्षे २००९

असु आम्हि हिंदुत्ववादी , तरिहि नवे वर्षे हे नवेच असणार आहे , आणि त्याचे स्वागत करायला हवे. माझ्यातर्फे सर्वांना नुतनवर्षे २००९ च्या खुप खुप मनापासून शुभेच्छा .
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Fri, 01/02/2009 - 00:15 नवीन

माझ्यातर्फे सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा

हे नववर्ष सगळ्यांना सुखाचे अन् सम्रुद्दीचे जावो.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/02/2009 - 00:36 नवीन

पंढरीच्या

पंढरीच्या विठोबच्या अन् लालबागच्या राजाच्या कृपेने सर्व मिपाकरांना इ स २००९ सुखसमाधानाचे जावो.. तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा