इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा स्विकारणार कोण ?इथे तर बरेचजण कट्टर हिंदुत्ववादी आहेत ते स्विकारतील का शुभेच्छा ! मला तर भिती वाटत आहे शुभेच्छा धायला.
तरीही माझ्यातर्फे सर्वांना नुतनवर्षे २००९ च्या खुप खुप मनापासून शुभेच्छा !!
इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा स्विकारणार कोण ?इथे तर बरेचजण कट्टर हिंदुत्ववादी आहेत ते स्विकारतील का शुभेच्छा ! मला तर भिती वाटत आहे शुभेच्छा धायला. तरीही माझ्यातर्फे सर्वांना नुतनवर्षे २००९ च्या खुप खुप मनापासून शुभेच्छा !!
सकाळी सकाळी एकमेकांना खरडीतून शुभेच्छा व्यक्त करून झाल्या आहेतच पण आता वरील उद्गार बघून कधीकाळी "म्लेंच्छांच्या सैन्याला" संताजी-धनाजी पाण्यात दिसायचे त्याची आठवण झाली. मात्र आता आम्ही (म्हणजे "हिंदूत्ववादी") पाण्यात दिसतो का ते माहीत नाही पण पाण्यात बघितले मात्र नक्की जात आहे असे वाटले :-)
असो. तरी देखील आमच्या कडून तुम्हाला शुभेच्छाच कारण आम्ही अस्सल हिंदूत्ववादी आहोत असले नाही :-) (थट्टा सोडा पण वाचाल तर करमणूक होईल!)
असु आम्हि हिंदुत्ववादी , तरिहि नवे वर्षे हे नवेच असणार आहे , आणि त्याचे स्वागत करायला हवे.
माझ्यातर्फे सर्वांना नुतनवर्षे २००९ च्या खुप खुप मनापासून शुभेच्छा .
प्रतिक्रिया
HNY
पण इथे
करमणूक
In reply to पण इथे by विकि
नुतनवर्षे २००९
माझ्यातर्फे सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा
पंढरीच्या