नमस्कार,
गेल्या काही दिवसांपासून मिसळपाववरील संपादक मंडळ विश्रांती अवस्थेत होते. मिपावरील वातावरण योग्य रहावे. मिपावरील चर्चा उत्तम व्हाव्यात आणि एकूणच मिपावरचा सर्व सदस्यांचा वावर सुलभ व्हावा यासाठी संपादक काम करीत असतात. यामुळे संपादक मंडळ हे मिपाच्या रचनेतील अतिशय महत्वाची पातळी आहे. आता पर्यंत अनेक मिपाकरांनी संपादक म्हणून उत्तम काम पाहिले आहे. मिसळपाव.कॉम त्यासाठी आभारी आहे.
आज पासून पुढील सहा महिन्यांकरीता तीन सदस्यांना मिपा संपादक म्हणून अधिकार देत आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
१) डॉ. सुहास म्हात्रे
२) गवि
३) गणपा
यांच्या शिवाय प्रशांत यांचे कडे संपादकीय, तांत्रीक अधिकार आहेतच. तांत्रीक बाबतील नीलकांत किंवा प्रशांत यांचेशी संपर्क साधता येईल.
धन्यवाद.
- नीलकांत
वाचने
41507
प्रतिक्रिया
111
मिसळपाव
प्रतिक्रिया
गवि, गणपा आणि डॉ. सुहास यांचे
:)
In reply to गवि, गणपा आणि डॉ. सुहास यांचे by सोत्रि
गवि, गणपा आणि डॉ. एक्काजी
+१
In reply to गवि, गणपा आणि डॉ. एक्काजी by मोदक
तिघांचे अभिनंदन
अभिनंदन!
तिघांचे हाबिणंदन!!
त्रिवार अभिनंदन :)
In reply to तिघांचे हाबिणंदन!! by तुषार काळभोर
अभिनंदन
अभिनंदन आणि शुभेच्छा!
तीन्ही संपादकांचे अभिनंदन.
अभिनंदन
डॉ. सुहास म्हात्रे, गणपा व
अभिनंदन !!
थ्री मस्केटियर्सचे अभिनंदन!
शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन आणि ऑल द बेस्ट!
गवि, गणपा आणि एक्का काकांचे
गवि गणपा आणि सुहास म्हात्रे
अभिनंदन
नवीन संपादकांचे मन:पूर्वक
अभिनंदन आणि शुभेच्छा :) :
तिन्ही संपादकांचे अभिनंदन आणि
संपादकांचे अभिनंदन आणि
विजेत्यांचे
विजेते?????
In reply to विजेत्यांचे by दिपक.कुवेत
सुप्त
In reply to विजेते????? by अभ्या..
संपादकांचे अभिनंदन आणि
आरक्षण
मिपा आणि अनाहिता
In reply to आरक्षण by कपिलमुनी
आवडल्या गेलं आहे.
In reply to मिपा आणि अनाहिता by नीलकांत
नविन संपादकांना शुभेच्छा
नव संपादकांचे अभिनंदन!
सर्व संपादकांचे अभिनंदन
नवीन सं मं चे अभिनंदन!
त्रिकूट
नेमके!
In reply to त्रिकूट by नंदन
+१
In reply to त्रिकूट by नंदन
त्रिमूर्तीचे
नव्या संपादकांचे हाबिणंदन
अभिनंदन आणि शुभेच्छा!
:-)
अभिनंदन
नव्या संपादकांचे अभिनंदन आणि
अभिनंदन आणि शुभेच्छा!
सर्व संपादकांचे हार्दिक
एक सूचनावजाविनंती-
+१
In reply to एक सूचनावजाविनंती- by जेपी
+२
In reply to +१ by नीलमोहर
+३
In reply to +२ by प्रसाद गोडबोले
+१
In reply to +३ by मी-सौरभ
जेपी प्रस्तावाला मनापासून सहमती
In reply to +१ by नाखु
छान
अभिनंदन सगळ्यांचे.
तिघांचे ही अभिनंदन.
एक शंका
अभिनंदन व शुभेच्छा !
नवीन संपादकांचे अभिनंदन!
कुडोस...
अभिनंदन आणि शुभेच्छा!
त्रयीचे अभिनंदन
शुभ बोल रे मन्या, तर म्हणे
In reply to त्रयीचे अभिनंदन by मन
हार्दिक अभिनंदन
कौतुक व शुभेच्छा!
शुभेच्छा
नवीन संपादक मंडळाचे अभिनंदन !
बर्र
नव्या संपादकांचे अभिनंदन आणि
शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा!