Skip to main content

प्रेम तुझे हे बरसणारे

लेखक कविता१९७८ यांनी गुरुवार, 24/12/2015 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम तुझे हे बरसणारे पाण्यावर हलकेच तरंगणारे फुलच जसे काही तोच मंद मंद सुवास दरवळतो मनात खास तोच तो कोमलपणा वेड लावे जीवा तुझाच ध्यास अन् प्रेमाचाच श्र्वास तुझ्याच आठवणींची मनात रास असता जवळ तु हरपतसे भान दुर जाताच हे जीवन माळरान तुझ्यात रमले आणि विरघळले जशी विरघळावी दुधात साखर आणि उरले फक्त प्रेमच प्रेम... प्रेमच प्रेम
काव्यरस

वाचने 1380
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

???

पण जरा छंदबद्ध असायला हवी होती! छंदबद्धच म्हणतात ना?

अभ्याशेठ सॉरी हं! माहितीच नव्हतं मला!