उशीरहोणार्यांसाठी (चांगल काही)
हा धागा केवळ सातत्याने उशीरहोणार्यांना त्यांची भूमिका ज्येनुआईनली समजून घेण्यासाठी आहे, या धागा लेखाचा उद्देश मुळीच सर्कॅझम अथवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टिका नाही. वेळ व्यवस्थापना बद्दल मी वेगळा धागा काढणार आहे त्यामुळे तोपर्यंत टिका सर्कॅझम अथवा वेळ व्यवस्थापना बद्दल चर्चा करू इच्छिणार्यांनी येथूनच रजा घेतल्यास आभारी राहीन.
वेळ व्यवस्थापनाबद्दल मी व्यक्तीशहा आग्रही असलो तरीही युअॅप्टीट्यूड म्हणजे दुसर्यांची ज्येनूआईन भूमिका अडचण समजून घेणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या बद्दलही मी तेवढाच आग्रही असतो.
आजच्या आर्थीक ताणतणावाच्या जगात मानवाला यंत्रवत जगावे लागते, पण म्हणून माणूस काही यंत्र नाही, वेळ ही कदाचित माणसांनी त्यांच्या सोईच जग तयार करण्यासाठी केलेली निव्वळ मिथ असेल, वेळेत उशीर करणार्या व्यक्तींना त्यांचा स्पेस हवा असू शकतो. जशी वेगवेगळ्या रंगरुपाची शरीरयष्टीची माणसे असतात तसच आपल्या आपल्या वेळेनुसार वागण हेही कदाचित नैसर्गीक असू शकेल. कदाचित एखादी न आवडणारी गोष्ट इतरांच्या मर्जीसाठी, किंवा कसल्यातरी अपरिहार्यतेने करावी लागते तेव्हा त्या गोष्टीचे निटसे पालन होत नाही. उशीर होणार्यांना मनातून गिल्टी वाटत नसतानाही जोर जबरदस्तीने आणि/अथवा अपरिहार्यतेने गिल्टी फिलींग झाल्याची बतावणी करावी लागणे त्यातुन होणारी कुचंबणा एक वस्तुनिष्ठ सत्य असू शकते.
तर उशीरहोणार्यांनो, हा धागा निव्वळ आणि निव्वळ तुमच्या ज्येनुआईन, अडचणी, भूमिका ज्या इतर कुणी समजून घेत नाही त्या आपापसात चर्चा करण्यासाठी समजून घेण्यासाठीच आहे. तुमची कारणे कितीही जेन्युआईन असली तरी इतर मंडळी समजून घेऊ शकतीलच असे नाही त्यामुळे मन मोकळे करताना गरजे नुसार टोपणनावे आणि डुआयडींचा जरुर उपयोग करावा.
वेळ व्यवस्थापनवादी मंडळींनी या धागा कोनाड्यापुरते उशीर होणार्या मंडळीना आणि असा चर्चा विषय मांडल्याबद्दल मला माफकरुन या धागा लेखातील चर्चेत मनमोकळे करणार्या मंडळींना मोठ्या मनाने आपल्या क्षमाशिलतेचा परिचय देऊन मौन बाळगावे झेपल्यास काढता पाय घ्यावा आणि अगदीच तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपावयाचे असल्यास वेगळ्या धागा लेखातून आमच्या या धागा लेखाचे अगदी विडंबनही करावे परंतु कसेही करून या धागालेखचर्चेची कृपया सँक्टीटी जपण्यासाठी मदत करावी.
तर उशीरहोणार्यांनो, हि धागाचर्चा आपापल्या भूमिका मनमोकळेपणाने मांडण्यासाठी तुमचे मनमोकळेपणाने स्वागत करत आहे, चर्चेतील आपल्या मनमोकळ्या सक्रीय सहभागासाठी आभारी आहे. चर्चेस सुरवात सोपी जावी म्हणुन "मला आत्ता/आज/मागचा उशीर का कशात आणि कशामुळे झाला याचे माझे ज्येनुआईन कारण" हा विषय देतो आहे.
अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आभार.
याद्या
12928
प्रतिक्रिया
62
वर्गीकरण
मिसळपाव
फक्त पोच देतो,नायतर अवांतर
जेपीदादा धागा वेळेवर जाणार्
In reply to फक्त पोच देतो,नायतर अवांतर by जेपी
उशिरा उठलो . त्यामुळे उशीर
चांगला विषय...
हाहाहा
In reply to चांगला विषय... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"धागालेखचर्चेची कृपया
कंजूसरावजी
In reply to "धागालेखचर्चेची कृपया by कंजूस
वाक्य असे वाचावे
In reply to कंजूसरावजी by माहितगार
वेळेवर हजर होणे हेच जड जातं
In reply to वाक्य असे वाचावे by माहितगार
चार-सहा दिवसांनी वेगळा धागा
In reply to वेळेवर हजर होणे हेच जड जातं by कंजूस
मला क्लिनिकला जायला नेहमी
मला नेहमी उशीर तर hotoch
पापरं.
In reply to मला नेहमी उशीर तर hotoch by वगिश
चुकून कधी लवकर निघालोच तर
या पैकी एखादी स्थिती उशीर करणार्यांमध्ये कुणा कुणाची असते ?
In reply to चुकून कधी लवकर निघालोच तर by जव्हेरगंज
पूर्वी मी अमिताभ बच्चन होतो
अमिताभ बच्चन होतो आता राजेश
In reply to पूर्वी मी अमिताभ बच्चन होतो by संदीप डांगे
दोघेही सेटवर येण्याची वेळ
In reply to अमिताभ बच्चन होतो आता राजेश by माहितगार
पूर्वी माझा दवाखाना सकाळी ८
ह्या वाक्याच्या वस्तुनिष्ठते बद्दल दुजोरा ?
In reply to पूर्वी माझा दवाखाना सकाळी ८ by सुबोध खरे
वक्तशीरपणा
In reply to पूर्वी माझा दवाखाना सकाळी ८ by सुबोध खरे
अडचण' की 'मनोवृत्ती' जे असेल
In reply to वक्तशीरपणा by तुषार काळभोर
इंग्रजांच्या नको त्या सवयी
In reply to पूर्वी माझा दवाखाना सकाळी ८ by सुबोध खरे
लोल !
In reply to इंग्रजांच्या नको त्या सवयी by आनंदी गोपाळ
उशीर...
उशीर...
"ए बाबा, तू ऑपिशला ज्यावू नको
In reply to उशीर... by चांदणे संदीप
"ए बाबा, तू ऑपिशला ज्यावू नको
In reply to उशीर... by चांदणे संदीप
साला, ह्यासाठी तरी संसार हवाच. :)
In reply to "ए बाबा, तू ऑपिशला ज्यावू नको by अभ्या..
जियो शेट!
In reply to उशीर... by चांदणे संदीप
क्र. ५ एकदम मस्त! होऊ दे उशीर
In reply to उशीर... by चांदणे संदीप
खरा किस्सा:-
खिक =))
In reply to खरा किस्सा:- by कंजूस
अनेक कारणं !
रोचक! उशीर होण्यात जोडीदार,
In reply to अनेक कारणं ! by सौन्दर्य
म्या खरंखुरं सांगतो.
झेरॉक्क्ष.... आक्षी.
In reply to म्या खरंखुरं सांगतो. by अभ्या..
'उशीर!!!'
!!..
In reply to 'उशीर!!!' by एस
!!..
In reply to 'उशीर!!!' by एस
संपूर्ण
In reply to !!.. by माहितगार
संपूर्ण
In reply to !!.. by माहितगार
बरेचदा वक्तशीरपणाचे प्रदर्श
मला लग्नाला जायला नेहमी उशीर
मी निघण्याच्या आधी करायची
+१
In reply to मी निघण्याच्या आधी करायची by पिलीयन रायडर
...तरी ऐनवेळी इतर वाढीव कामं
In reply to +१ by नीलमोहर
:)
In reply to ...तरी ऐनवेळी इतर वाढीव कामं by माहितगार
आशावाद
रोचक ! तुर्तास रुमाल अंथरुन
In reply to आशावाद by अगम्य
आशावाद
मी ऑफिस ला कायम वेळेवर पोचतो
शाळा/कॉलेज/डब्बे नाश्त्यांना
मी आय.टी कंपनीत काम करतो तिथे
मी आय.टी कंपनीत काम करतो तिथे
मी आय.टी कंपनीत काम करतो तिथे
तुम्ही ३ -३ दा हा प्रतिसाद
In reply to मी आय.टी कंपनीत काम करतो तिथे by मराठी कथालेखक
मिपाच्या सर्वर मध्ये गडबड
In reply to तुम्ही ३ -३ दा हा प्रतिसाद by आनन्दा
पूर्वी शार्प ६.३० ला झोपेतून
उशीर होण्याचं एक कारण
इतरांसाठी सांगण्याची आणि खरी
In reply to उशीर होण्याचं एक कारण by ट्रेड मार्क
उशीर होण्याचं एक कारण म्हणजे