विजय मल्यांच्या बिझनेस मॅनेजमेंटचे +अधिक - उणे
इतर चर्चांच्या ओघात विजय मल्ल्या निघून गेले, ते कुठेतरी गेलेत त्यांनी नको म्हटले तरी दोन पिढ्यांना ऐश करता येईल एवढा पैसा आहे आणि त्यांचा पैसा त्यांनी कसा खर्च करावा ही त्यांची मर्जी. हि धागा चर्चा काढण्या मागे त्यांच्यावर व्यक्तिगत टिका करणे हा उद्देश नाही- कुणाला ती तशी करण्यात रस असेल तर त्यासही ना नाही - पण मी अलिकडे मॅनेजमेंट हा विषय चघळतो आहे तेव्हा विजय मल्यांच्या बिझनेस मॅनेजमेंटचे + - अधिक उणे हा चर्चा विषया आहे. विजय मल्ल्यांना ठळक बातमीतील हेड लाईन पलिकडे मी कधी वाचले नाही म्हणून विजय मल्ल्यांच्या व्यवसायांच नेमकं काय झाल ?
मिसळपाव