मनापासून आभार...
"भासरंग" हे नाव खरच खूप छान आहे..पण या नावाची आणखी वेगळी आणि आणखी सुंदर कविता होऊ शकेल असं वाटतं..!
कवितेबद्दल दोन कौतुकाचे शब्द वाचून खूप आनंद झाला.
-झेल्या
ज्याचे त्याचे समज खुळे
हेच वाक्य प्रत्येक कडव्यात सारखे आले आहे. तेव्हा हे शीर्षक देणे तर्कसंगत दिसते... :)
बाकी तुम्हाला पटते की नाही ते तुम्हीच ठरवा...
कारण जो लिहितो त्यालाच योग्य शीर्षक ठरवता येते असे मला वाटते...
- सागर
झेल्या ची कविता झेला !!
हे नाव कसं वाटतये? ;-)
(ह. घे रे बाबा )
भासमान कविता आवडली..
काही संबद्ध विषयावर सुद्धा लिहु शकतोस ...
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
मला वाटते, सध्या दिलेले नाव चपखल आहे!
कवितेत परस्पर-विरोधी शब्द वापरलेत एकाच वाक्यात!
जसे,
१. भास सत्य अन भास भासही२. अंत अनंत नि क्षणिक चिरंतन
व्यक्ताशी अव्यक्त जुळे....
नावात तसाच विरोधाभास दिसतोय आत्ताच्या! त्यामुळे हे छानच आहे.
कळे न कळे..
मस्त कविता..
मनापासून
ज्याचे त्याचे समज खुळे.....योग्य वाटते
आवडली
झेल्या चि
झेल्या ची कविता !!
'झेल्या ची
खुळखुळा
हे नाव द्या.
आभास.
मला काहि न कळे
कवितेच नाव
कवितेचे नाव -
प्रतिसादा
मला वाटते..
मस्त!
वॉव...