✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विसंगतींचे संदर्भ...!

झ — झेल्या, Mon, 12/29/2008 - 10:53

प्रतिक्रिया द्या
5293 वाचन

💬 प्रतिसाद (18)
म
मी असाकसा वेगळ… Mon, 12/29/2008 - 18:58 नवीन

कळे न कळे..

कळे न कळे..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 12/29/2008 - 20:13 नवीन

मस्त कविता..

कवितेल फ्लो मस्त आहे.. एकदम सह्ही. "भासरंग" हे नाव कसं वाटतं?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Tue, 12/30/2008 - 19:12 नवीन

मनापासून

मनापासून आभार... "भासरंग" हे नाव खरच खूप छान आहे..पण या नावाची आणखी वेगळी आणि आणखी सुंदर कविता होऊ शकेल असं वाटतं..! कवितेबद्दल दोन कौतुकाचे शब्द वाचून खूप आनंद झाला. -झेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सागर Mon, 12/29/2008 - 22:45 नवीन

ज्याचे त्याचे समज खुळे.....योग्य वाटते

ज्याचे त्याचे समज खुळे हेच वाक्य प्रत्येक कडव्यात सारखे आले आहे. तेव्हा हे शीर्षक देणे तर्कसंगत दिसते... :) बाकी तुम्हाला पटते की नाही ते तुम्हीच ठरवा... कारण जो लिहितो त्यालाच योग्य शीर्षक ठरवता येते असे मला वाटते... - सागर
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 12/29/2008 - 22:53 नवीन

आवडली

आवडली कविता.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 12/30/2008 - 00:19 नवीन

झेल्या चि

झेल्या चि कविता
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 12/30/2008 - 09:05 नवीन

झेल्या ची कविता !!

झेल्या ची कविता झेला !! हे नाव कसं वाटतये? ;-) (ह. घे रे बाबा ) भासमान कविता आवडली.. काही संबद्ध विषयावर सुद्धा लिहु शकतोस ... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Tue, 12/30/2008 - 14:46 नवीन

'झेल्या ची

'झेल्या ची कविता झेला !!' हे तर फारच युनिव्हर्सल नाव आहे...माझ्या कुठ्ल्याही कवितेला चालेल... खुमासदार प्रतिक्रियेबद्द्ल मनापासून आभार..! -झेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
व
वेताळ Tue, 12/30/2008 - 15:19 नवीन

खुळखुळा

हे आवडले तर द्या. वेताळ
  • Log in or register to post comments
स
सुनील मोहन Tue, 12/30/2008 - 15:43 नवीन

हे नाव द्या.

खुळा कुठला.
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Wed, 12/31/2008 - 13:36 नवीन

आभास.

आभास- हे आवडले का?
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 12/31/2008 - 16:13 नवीन

मला काहि न कळे

मला काहि न कळे झेल्या हे घे आणखी एक नाव मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्धशेटे Wed, 12/31/2008 - 16:56 नवीन

कवितेच नाव

गैरसमजाने मिळालेली समज ! अनिरुध
  • Log in or register to post comments
प
पारोळेकर Wed, 12/31/2008 - 18:08 नवीन

कवितेचे नाव -

आपण विचारलेच आहे तर झेल्याराव आपण तुमच्या कवितेचे बारसे करूया 'न कळे ' हे नाव तुमच्या कानात सांगतो ऐकले ना!
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Fri, 01/02/2009 - 11:18 नवीन

प्रतिसादा

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार...! सध्या दिलेलं नाव कसं आहे? -झेल्या
  • Log in or register to post comments
अ
अपूर्व_पाठक Fri, 01/02/2009 - 12:15 नवीन

मला वाटते..

मला वाटते, सध्या दिलेले नाव चपखल आहे! कवितेत परस्पर-विरोधी शब्द वापरलेत एकाच वाक्यात! जसे, १. भास सत्य अन भास भासही २. अंत अनंत नि क्षणिक चिरंतन व्यक्ताशी अव्यक्त जुळे.... नावात तसाच विरोधाभास दिसतोय आत्ताच्या! त्यामुळे हे छानच आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 01/03/2009 - 08:43 नवीन

मस्त!

मस्त! :)
  • Log in or register to post comments
म
मन१ Sun, 06/24/2012 - 15:08 नवीन

वॉव...

मस्तच.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा