राजराजेश्वरी,राजरा, मेसाई, मेसको, मायराणी देवींची माहिती हवी
या देवता बहुधा महार लोकांत असतात. यांची पूजा बहुधा भाद्रपद महिन्यात भादवीच्या दिवशी होते. मरीचे प्राबल्य होण्यास हे महारांचे कारणीभूत आहे असे समजून गावोगावचे लोक महारांचे आर्जव करून त्यांना या मेसाईच्या समजुतीसाठी धान्य, मेंढरे, बकरे, वगैरे पूजासाहित्य देतात.बाबा पदमनजींनी उल्लेख केलेला भादवी हा मेसकोचा पूजा दिवस "माहूर भादवी" म्हणूनही प्रसिद्ध आहे. या माहूर संबंधामुळे मेसको-मातंगी-रेणुका एकच असा संकेत सहज दिसण्यात येतो. यमाई, मरीआई वगैरे देवता गावोगावी दिसतात तीही याच देवतेची नावे-रूपे होत.
In reply to रा.चिं.ढेरे यांच्या लज्जागौरी पुस्तकातून by पैसा
In reply to तुमच्या प्रतिसादा नंतर गूगलवर by माहितगार
In reply to सोंग by पैसा
In reply to राजराजेश्वरीः ज्ञानकोशातील उल्लेख by माहितगार
In reply to कोंकणी रूपांतर by पैसा
In reply to काही टिप्पण्या by पैसा
In reply to सुरेख माहिती आणि by माहितगार
In reply to अच्छा! by पैसा
In reply to काही टिप्पण्या by पैसा
सप्तमातृकांना वेगवेगळ्या देवांची रूपे आणि शक्ती असल्याची कल्पना करण्यात आली. संतानप्राप्तीसाठी लज्जागौरीची पूजा आणि मुलांचा घात होऊ नये म्हणून या सप्तमातृका आणि स्कंद (गणेशाची) पूजा अशी चाल ढेरे वर्णन करतात. या सर्वच प्रथा या मातृदेवतेचे पूजन करण्याकडे निर्देश करणार्या आहेत.भा.रा. तांबे लिखीत अंगाई गितात सटवाई षष्टीदेवी आणि जोखाईचा उल्लेख दिसतो आहे.
जाखाई जोखाई मायाराणी ॥ मारको मेसको यक्षिणी ॥ .... ---हरिविजय अध्याय १३हरिविजय चे कवि कुणी श्रीधर दिसताहेत हे कोणत्या काळातील आहेत ? जळीच्या मेसको मायेराणी । मुंज्या झोटिंग करणी । म्हैसोबाची ॥। २७॥ -दासबोध दशक तिसरा समास दुसरा : स्वगुणपरीक्षा
In reply to जाखाई जोखाई मायाराणी ॥ मारको by माहितगार
In reply to कवी श्रीधरः श्रीधर नाझरेकर by सतिश गावडे
१५. ऐसा नव्हे माझा राम । सकळ जीवांचा विश्राम ॥१॥ नव्हे गणेश गणपाळु । लाडू मोदकांचा काळू ॥२॥ नव्हे चंडी मुंडी शक्ती । मद्यमांसातें मागती ॥३॥ नव्हे भैरव खंडेराव । रोटिभरितासाठीं देव ॥४॥ नव्हे जाखाई जोखाई । पीडिताती ठायीं ठायी ॥५॥ .... संदर्भ समर्थ रचित गाथा ट्रांसलेट ऑर्गवर हे लेखन करताना जसे दिसले.संत तुकारामांच्या गाथेतील अभंग (केतकर ज्ञानकोशात जसा दिसला)
(२) रंडी चंडी शक्ति | मद्य मांसाते भक्षिती || बहिरव खंडेराव | रोटी सटी साठीं देव || गणोबा विक्राळ | लाडु मोदकाचा काळ || मुंजा म्हैसासुरें | हे तो कोण लेखी पोरे || वेताळें फेताळें | जळो त्यांचें तोंड काळे || ~ संत तुकाराम या अभंगाचा गाथेतील क्रमांक आणि संत तुकारामांचाच असल्या बद्दल दुजोरा हवा आहे. -मी हा अभंग केतकज्ञानकोशाच्या विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र 'अभंग' लेखातून घेतला'लाडु मोदकाचा काळ' या दोघांच्याही प्रतिमेत एवढे साम्य आहे की या दोघांनीही ह्याच शब्दातील तिसर्या कुणाची टिका उचलून आपापल्या शब्दात बांधली असावी असे असेल तर दोघांच्याही शब्दात एवढी एकसारखे रुपक योजण्याची क्षमता असलेली व्यक्ती अथवा साहित्य कोणते किंवा दोघे एकमेकांना भेटून त्यांनी आपला संबंधीत अभंग दुसर्याशी शेअर केला असावा अथवा समाजात अशा प्रकारचा वाक्प्रचार असावा अथवा दोघांपैकी एकाच्या अभंगावरून दुसर्याच्या अभंग संग्रहात प्रक्षीप्तपणे घुसवला गेला असावा. दुसरे असे की गणपती पुर्विच्या काळात विघ्नकर्ता देवता समजली गेली तरीही ते कारण संत रोषास पुरेसे वाटत नाही. समर्थ रामदासांच्या नावावर चक्क गणेशाची आरती सुद्धा दिसते. अजून एक कारण समर्थ आणि तुकाराम हे दोघेही वैष्णव आणि गणेशही शैव संप्रदायातील देवता पण अद्वैताचा बोलबाला होत असतानाच्या काळात शक्य तेवढ्या बहुतांश देवतांना स्विकारण्याचा पायंडा विकसीत होण्याच्या काळात गणेश देवतेवरील रोष पुरेसा उमगत नाही असे वाटते.
In reply to उत्तम चर्चा. by प्रचेतस
In reply to उत्तम चर्चा. by प्रचेतस
In reply to म्हसोबा by पैसा
In reply to ह्या स्थानिक लोकदेवता असंख्य by प्रचेतस
In reply to मदर मेरी नाही by पैसा
In reply to ओके by प्रचेतस
In reply to ओके by प्रचेतस
In reply to जरासा अवघड प्रश्न आहे-(आज by माहितगार
In reply to धन्यवाद. by प्रचेतस
In reply to वास्को द गामा १४९८ मध्ये by माहितगार
In reply to हे तसे असंभवनीय वाटते. कारण by प्रचेतस
In reply to +१ by पैसा
पोर्तुगीजांचा वावर गोव्याच्या तीन तालुक्यांपुरता १७८८ पर्यंत मर्यादित होता.ठाणे जिल्ह्याच्या किनार्यालगतच्या काही भागांतही तो असावा.
In reply to पोर्तुगीजांचा वावर गोव्याच्या by सूड
In reply to हे तसे असंभवनीय वाटते. कारण by प्रचेतस
In reply to हे तसे असंभवनीय वाटते. कारण by प्रचेतस
In reply to हे तसे असंभवनीय वाटते. कारण by प्रचेतस
In reply to ह्या स्थानिक लोकदेवता असंख्य by प्रचेतस
In reply to स्थानिक देवता by पैसा
In reply to अशीच गंमत खुद्द चिंचवड गावात by प्रचेतस
In reply to स्थानिक देवता by पैसा
In reply to उच्चवर्णियांत ,राजे यांना by कंजूस
In reply to उच्चवर्णियांत ,राजे यांना by कंजूस
In reply to तामिळनाडूतील मरीअम्मन by माहितगार
In reply to राजराजेश्वरी भगवती ललिता (द by मांत्रिक
In reply to एका सत्पुरुषाने मला भगवती by मांत्रिक
In reply to माहितगार साहेबांनी जे पहिले by मांत्रिक
In reply to तेलंगाणातील मैसम्मा आणि मसोबा by माहितगार
In reply to माझ्याकडे एक पुस्तक आहे त्यात by यशोधरा
रा.चिं.ढेरे यांच्या लज्जागौरी पुस्तकातून