Skip to main content

थांग या आयुष्याचा

थांग या आयुष्याचा

Published on मंगळवार, 08/12/2015
थांग या आयुष्याचा शोधते आहे नशीबाचे कोडे सोडवते आहे पालवतात आशा आणि गळतातही तरीही अनुभवांचे जळते निखारे घेउन जीवनाची आस बांधते आहे आपलेच करतात आपल्याला घायाळ सत्याला सामोरे जाते आहे सर्व नाती आयुष्याच्या ठिगळातून कालांतराने हळुहळु गळून गेली रोज नवनवीन मैत्र जोडून नव्या उमेदीने आयुष्याला सांधते आहे
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 3284
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

छान

Chhan...

सुरेख! खूप सकारात्मक!!

खूपच सकारात्मक !

In reply to by सस्नेह

हेच बोलतो...संजीवनी

In reply to by नाखु

+११

छान