Skip to main content

अपरिचित!

लेखक निनाव यांनी सोमवार, 07/12/2015 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
अस्तित्व माझे ओळख कुणाची, नाव माझे दिले कुणी ? कुठला पत्ता सांगू मी गंतव्य माझे मलाच अनिश्चित ! कुणास ठाऊक कारण माझे कुणास ठाऊक स्वप्न सारे पहिले कुणी माझ्या साठी अपेक्षा पूर्ती कुणास कुणाची, असंख्य वेढे घेतले कुणी वडास त्या अपरिचित मी !
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1757
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

वा वा

वाह सुंदर. अपरीचीत सुंदरतेला दिलेली दाद तरी कोणत्या पत्यावर जाणार? अपरीचीत,अज्ञात,निनावी,अनिष्चित,कुणास ठाऊक...