आपल्या विद्वानाच्या नगरितले नेते कृषिमंत्री होते तेव्हाचि गोष्ट.
एकदा आपले माननीय नेते काही परदेशी सन्माननीय पाहुण्याना भारतातील शेतीशी आधारित जोडधंदे दाखवायला घेऊन गेले. शहराबाहेरील एका मोठ्याशा गोठ्यात शिरुन त्यांनी पाहुण्याना पशुधन दाखवायला सुरुवात केलि. समोर असलेल्या गवळिबुवाची अगदी आपला शाळकरी मित्र असल्याच्या थाटात चौकशी केली. गवळीबुवाच्या पायाला भलेमोठे प्लास्टर पाहून त्यांनी त्याचे कारण विचारले.
गवळीबुवानी सांगितले की दूध काढ़ताना गाईने लाथ मारली.
बस मग काय , कृषिमंत्र्याचे त्या गवळ्याचे बौद्धिक घेणे सुरु झाले.
"अरे त्या गाईला पहल्यान्दा थोपटायचे असते. मग तिच्या मानेखाली थोड़े खाजवायचे, तिच्या बरोबर बोलायचा प्रयत्न करायचा , असे करताना तिच्या पाठीवर थाप मारायची. थोडेसे तिचे कान खाजवायचे. असे केल्याने जनावर कह्यात येते. मग आरामात दूध काढायचे."
एवढे बोलून थांबतील तर ते कृषिमंत्री कसले. त्यांनी गवळ्याच्या हातातील बादली खेचून घेतली व् गवळीबुवा नाही नाही म्हणतांना दूध काढ़ायला बसले . परिणाम काय? एक सांणकन लाथ कृषिमंत्र्याना बसली.
एका पायाने लंगड़ी घालत खजिल स्वरात ते गवळ्याला बोलल," गड्या काहीतरी चुकले बग"
गवळी गालातल्या गालात हसत बोलला," तुम्ही समद बरोबर केले साहेब, फकस्त एकच चूक केलि , ते निवडल ते बैल होत राव!
वाचने
23553
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
फेसबुकावर मी .."भयानक पी.जे
बहोत खूब!
In reply to फेसबुकावर मी .."भयानक पी.जे by अविनाशकुलकर्णी
:-) :-)
In reply to फेसबुकावर मी .."भयानक पी.जे by अविनाशकुलकर्णी
=)
In reply to फेसबुकावर मी .."भयानक पी.जे by अविनाशकुलकर्णी
छान
टवाळा आवडे विनोद
(No subject)
In reply to टवाळा आवडे विनोद by पैसा
टवाळासुद्दधा आवडे विनोद!
In reply to टवाळा आवडे विनोद by पैसा
अजुन कृषिमंत्री,
एका समुहासाठी लिहिलेले पी.जे
अक्कुकाका देब्रा अहेत.
In reply to एका समुहासाठी लिहिलेले पी.जे by अविनाशकुलकर्णी
ऋग्वेदी
In reply to अक्कुकाका देब्रा अहेत. by अभ्या..
गोत्र राह्यले. ;)
In reply to ऋग्वेदी by अविनाशकुलकर्णी
नाहि रागवत...आवडता समुह.
In reply to गोत्र राह्यले. ;) by अभ्या..
भारी एकदम
In reply to एका समुहासाठी लिहिलेले पी.जे by अविनाशकुलकर्णी
दोन भूते
सद्यस्थितीवर आधारित विनोद
सकाळी हा धागा बघितला तेव्हा
सकाळी हा धागा बघितला तेव्हा
(पण ते तर इथे पण सुरु झालंच..
In reply to सकाळी हा धागा बघितला तेव्हा by असंका
शंका
ठो..
आजार
उलट
स्थळ : पुणे
कुठेतरी वाचलेला
विनोद टवाळाला आवडतो, आम्ही
@सुड
सोडणार नाय,
बाबा
In reply to सोडणार नाय, by भंकस बाबा
इथे ही
आहे.दिल्लीचे तख्त
गाढव
:)
In reply to गाढव by गॅरी ट्रुमन
अंधश्रद्धा
थंडीचा कहर
एक माणूस डॉक्टरकडे जातो.
हा विनोद असाही ऐकला होता
In reply to एक माणूस डॉक्टरकडे जातो. by सतिश पाटील
छत्री
जोर का झटका,
लग्न झालेल्या महिलांचे
जाम हसले हा जोक वाचून.
In reply to लग्न झालेल्या महिलांचे by सस्नेह
शिक्षा,
IPL चे नियम
हा धागा मिपाकर छोटा डॉन यांनी
In reply to IPL चे नियम by अमित मुंबईचा
ही हवी आहे का?
In reply to हा धागा मिपाकर छोटा डॉन यांनी by एस
हरामखोर,
एक नाग सापाला म्हणाला,
मग साप त्या नागाला म्हणाला
In reply to एक नाग सापाला म्हणाला, by जव्हेरगंज
हाच जोक..
In reply to एक नाग सापाला म्हणाला, by जव्हेरगंज
शाळेत असतांना असा विनोद समोर
In reply to एक नाग सापाला म्हणाला, by जव्हेरगंज
नागड्या !
नागड्या वरुन एक आठवले .
एल्.एल्.बी. चा वर्ग-
नुकसान
अंधश्रद्धा निर्मूलन,
खिक्क! हा भारीय!!
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन, by भंकस बाबा
मस्तच...
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन, by भंकस बाबा
हसू आलं...पर साला मरेगा अब!
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन, by भंकस बाबा
भिकारी( सिग्नलवर ): पाच
भिकारी( सिग्नलवर ): पाच
विन्या पत्रीमध्ये रात्री
हा हा हा
In reply to विन्या पत्रीमध्ये रात्री by नूतन सावंत
एक माणूस एकदा एका सर्कसमध्ये
माणूस खिडकीतून उडून गेला. (??
In reply to एक माणूस एकदा एका सर्कसमध्ये by बोका-ए-आझम
आज एका बसच्या मागे एक मोठा
तुम्हाला त्यातला कॉपी मॅटर
In reply to आज एका बसच्या मागे एक मोठा by मराठी कथालेखक
(No subject)
हुशार,
डब्बल ग्रेजुएट,
विनोद