रोज नवनवे ऐकायला, वाचायला मिळते आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाचा पार बेंबट्या होतो.
काही वर्षांपूर्वी कोलेस्टेरॉल विषयी ऐकले, याचा शरीरावर होणारा परिणाम, रक्तवाहिन्यांवर आतून चिकट स्तर निर्माण होणे, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वगैरे. पाठोपाठ कोलेस्टेरॉल न वाढण्यासाठी काय टाळावे या यादीत अनेक आवडत्या पदार्थांची नावे. तेव्हा शेंगदाणे आणि नारळ/खोबरे हे नकार यादीत होते. आयुर्वेदिक उपचार पद्धती अवलंबणार्या वैद्यांनी छाती ठोकून सांगितले की साजूक तूप उत्तम, त्यात कोलेस्टेरॉल अजिबात नाही उलट ते शरीराला आवश्यक आहे, या उलट अॅलोपथी वाले डॉक्टर म्हणतात की ते कोलेस्टेरॉलसाठी वाईटच.
अचानक असे वाचनात आले की शेंगदाणे आणि नारळ यामुळे कोलेस्टेरॉलचा धोका अजिबात नाही.
आणि अलिकडे वाचनात आले की मुळात कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार यांचा काही संबंध नाही. काही हृदरोग तज्ञांनी असे अनुभव दिले आहेत की त्यांनी जेव्हा आतापर्यंत केलेल्या हृदयशस्त्रक्रियांच्या रुग्णांचा कोलेस्टेरॉल या दृष्टीने अभ्यास केला तर असे आढळुन आले की अर्ध्या रुग्णांचे कोलेस्टेरॉल सर्वसाधारण म्हणजे मर्यादेत होते तर अर्ध्यांचे त्याहूनही कमी होते. काही डॉक्टर्सनी असे प्रतिपादीत केले की जर कोलेल्स्टेरॉल रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर साचते तर ते मूत्रपिंड, यकृत वा पित्ताशयात का साचत नाही?
असेही मत आहे की काही बड्या खाद्य़कंपन्यांनी त्यांची 'पथ्याची आरोग्यपूर्ण खाद्य उत्पादने' खपवण्यासाठी हा बागुलबुवा उभा केला. मधुमेहाविषयी सुद्धा असे वाचनात आले की १९९७ सालापर्यंत साखरेचे १४० हे प्रमाण सामान्य मानले जात होते, अचानक १९९७ साली ते ११५ वर आणले गेले आणि रातोरात काही कोटी लोक मधुमेहग्रस्त ठरले. पुढे २००३ साली ते प्रमाण शंभरवर आले. पुन्हा मधुमेहींच्या संख्येत लक्षणिय वाढ. हे प्रमाण घटव्ण्याची शिफारस करणार्या मंडळाचे सर्व सदस्य डॉक्टर्स हे बड्या औषध कंपन्यांचे सल्लागार होते.
यात तथ्य किती?
वर्गीकरण
वाचने
24016
प्रतिक्रिया
116
मिसळपाव
प्रतिक्रिया
डांगे साहेब
In reply to आपण जरा बेफिकीर राहून पहा, by संदीप डांगे
आपण मांडलेले अनुभव शंभर टक्के
In reply to डांगे साहेब by सुबोध खरे
मुळात हा मुद्दा
In reply to आपण जरा बेफिकीर राहून पहा, by संदीप डांगे
समजा जर कोलेस्टेरॉल आणि
In reply to साधक/ बाधक by सर्वसाक्षी
ह. घेणे.
In reply to समजा जर कोलेस्टेरॉल आणि by गवि
असंच काही नाही. तुम्ही
In reply to ह. घेणे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वस्तातील औषध लवकर
सुबोध खरे यांचे प्रतिसाद
डॉक्टर खर्यांचे प्रतिसाद खूप
+१
In reply to डॉक्टर खर्यांचे प्रतिसाद खूप by बॅटमॅन
चांगला धागा. खरे सरांचे
डाॅ. सुबोध, तुमच्यासारखे
पेशंटला जनरल अॅनेस्थेशिया
In reply to डाॅ. सुबोध, तुमच्यासारखे by हेमंत लाटकर
धन्यवाद डॉक्टर. तुमचे म्हणणे
संदिप डांगे तुम्ही शाळेत व
कोलेस्टेरॉल एक उपयुक्त धातू
कोलेस्ट्रॉल आणि हृदरोग
ईथे बरेचजण व काही डॉक्टर सुद्धा
लोकांचा सर्वच डॉक्टर्स वरील
In reply to ईथे बरेचजण व काही डॉक्टर सुद्धा by नेत्रेश
उगाच रस्त्यावर पाटी दिसली
In reply to लोकांचा सर्वच डॉक्टर्स वरील by प्रसाद१९७१
हे सगळं बघूनही अनुभव वाईट आले
In reply to उगाच रस्त्यावर पाटी दिसली by संदीप डांगे
मला तर उलट तरुण डॉक्टर्स
In reply to लोकांचा सर्वच डॉक्टर्स वरील by प्रसाद१९७१
गवि- ४५-५० म्हणजे तरुण च
In reply to मला तर उलट तरुण डॉक्टर्स by गवि
गवि- ४५-५० म्हणजे तरुण च
In reply to गवि- ४५-५० म्हणजे तरुण च by प्रसाद१९७१
स्वार्थ हा असा
In reply to ईथे बरेचजण व काही डॉक्टर सुद्धा by नेत्रेश
फक्त वैद्यकीय पेशालातील
In reply to स्वार्थ हा असा by मार्मिक गोडसे
ह्याला समाजाने विरोध न
प्रश्न आर्थिक अनैतिकतेचा नसून
In reply to ह्याला समाजाने विरोध न by मार्मिक गोडसे
अनुभव
In reply to प्रश्न आर्थिक अनैतिकतेचा नसून by संदीप डांगे
आजकाल डॉक्टर रिस्क घ्यायला
In reply to अनुभव by भंकस बाबा
हे पण रुग्णानेच ठरवायचं तर
In reply to आजकाल डॉक्टर रिस्क घ्यायला by प्रसाद१९७१
डॉक्टर आणि न्हाव्यात काहीतरी
In reply to हे पण रुग्णानेच ठरवायचं तर by संदीप डांगे
चर्चेचा विषय बदलताय कशाला?
In reply to डॉक्टर आणि न्हाव्यात काहीतरी by प्रसाद१९७१
तुम्ही नापित नेहमी बदलता काय?
In reply to चर्चेचा विषय बदलताय कशाला? by संदीप डांगे
ओके फाईन. जर संबंध चांगले
In reply to तुम्ही नापित नेहमी बदलता काय? by भंकस बाबा
कोणत्या युगात रहातात तुम्ही?
In reply to ओके फाईन. जर संबंध चांगले by संदीप डांगे
भंकसबाबा, लोक इथे एकाच वेळेस
In reply to कोणत्या युगात रहातात तुम्ही? by भंकस बाबा
आणी हो
मग वाद कशासाठी घालताय?
In reply to आणी हो by मार्मिक गोडसे
कारण ही
उदाहरण देऊ शकाल?
In reply to कारण ही by मार्मिक गोडसे
कट प्रॅक्टीस
मूळ मुद्दा बाजूलाच राहिलाय
कोलेस्ट्रेरॉल 'धोकादायक' यादीतून बाहेर
लेटेस्ट काय ठरलंय?
स्वतः 100 घेतल्याशिवाय