Skip to main content

रात्रीच्या निळ्याशार डोहात डुंबताना....

लेखक कविता१९७८ यांनी रविवार, 06/12/2015 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीच्या निळ्याशार डोहात डुंबताना विसरते मी दिवसभराचे सर्व कष्ट तुझ्या सर्व आठवणींची लक्तरे फेकुन द्यावीशी वाटतात पण तुझ्या आठवणीच त्या तुझ्यासारख्याच निर्लज्ज सारख्या येतच राहतात दु:खाच्या डागण्या देतच राहतात जिथे तु अहंकारापायी बाई म्हणुन स्वत:च्या आईचाही तिरस्कार करु शकतोस तिथे दुसर्‍या बायकांची काय बिशाद तरीही तुझ्याकडुन सन्मानाची वेडी आशा केलीच मी आणि तुझ्या मुळ स्वभावापायी ती पायदळी तुडवलीच तु तरीही जा तुला माफ केले कारण एक आई दुसर्‍या आईच्या कुसेचा अवमान करुच शकत नाही..
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 9943
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

तेवढं ते 'त्र' चं जमवाच एकदा. आजकाल 'ञ' चा वापर फारच व्हायला लागलाय.

छान.

छान.

छान

छान लिहीलेय.

मनाला भावली तुझी कविता...:)

+१

छान!!!! आजची स्वाक्षरीः रात्र काळी घागर काळी यमुनाजळेही काळी वो माये... बुंथ काळी बिलवर काळी गळा मोती येकावळी काळी वो माये.. http://m.youtube.com/watch?v=_42M2-IDnzQ

छान!!!! आजची स्वाक्षरीः रात्र काळी घागर काळी यमुनाजळेही काळी वो माये... बुंथ काळी बिलवर काळी गळा मोती येकावळी काळी वो माये.. http://m.youtube.com/watch?v=_42M2-IDnzQ

छान आहे पण कविता म्हणावे का असा प्रश्न पडलाय ?