✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नव्याने ...

व — विशाल कुलकर्णी, Tue, 12/01/2015 - 10:28
बांधले आहेत आम्ही दोर जगण्याशी नव्याने रोज घेतो जन्म आम्ही वैर मरणाशी नव्याने कोरड्या डोळ्यात येथे आग नित्याचीच आहे जोडले नाते जगाने यार सरणाशी नव्याने भाकरी किंवा कट्यारी काय निवडावे कळेना जोडती संबंध दोघी उदरभरणाशी नव्याने जिंकण्याचे भास होती रोज लढताना स्वत:शी नाळ जुडता वास्तवाशी, मैत्र हरण्याशी नव्याने रोज रस्ते शोधतो, वाटा नव्या धुंडाळतो मी ओळखी होतात तेव्हा मग हरवण्याशी नव्याने विशाल

प्रतिक्रिया द्या
2918 वाचन

💬 प्रतिसाद (14)

छान

पालीचा खंडोबा १
Tue, 12/01/2015 - 11:24 नवीन
छान
  • Log in or register to post comments

मस्तच

एक एकटा एकटाच
Tue, 12/01/2015 - 11:44 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

छान.

जागु
Tue, 12/01/2015 - 12:47 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

मस्त

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 12/01/2015 - 13:01 नवीन
मस्त मस्त मस्त!
  • Log in or register to post comments

मस्त

मित्रहो
Tue, 12/01/2015 - 15:30 नवीन
जिंकण्याचे भास होती रोज लढताना स्वत:शी नाळ जुडता वास्तवाशी, मैत्र हरण्याशी नव्याने
भारी आवडल
  • Log in or register to post comments

मन:पूर्वक आभार मंडळी !

विशाल कुलकर्णी
Tue, 12/01/2015 - 20:21 नवीन
मन:पूर्वक आभार मंडळी !
  • Log in or register to post comments

खासच!

पैसा
Tue, 12/01/2015 - 20:33 नवीन
खासच! एकेके शेर्/कडवे स्वतंत्रपणे आवडले!! एकूण परिणामही खासच!
  • Log in or register to post comments

मस्त गझल विशाल बाबू..

निवांत पोपट
Tue, 12/01/2015 - 20:39 नवीन
मस्त गझल विशाल बाबू..
  • Log in or register to post comments

अरे वा श्रेष्ठी, इथे आहात काय

विशाल कुलकर्णी
Wed, 12/02/2015 - 08:07 नवीन
अरे वा श्रेष्ठी, इथे आहात काय तुम्ही ? धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवांत पोपट

जबरदस्त !!

शार्दुल_हातोळकर
Tue, 12/01/2015 - 22:30 नवीन
जबरदस्त !!
  • Log in or register to post comments

क्या बात!

सटक
Tue, 12/01/2015 - 23:59 नवीन
सुंदर गझल!! मजा आली वाचून!!
  • Log in or register to post comments

छानच

इडली डोसा
Wed, 12/02/2015 - 01:20 नवीन
शेवटची तीन कडवी जास्त आवडली.
  • Log in or register to post comments

मन:पूर्वक आभार मंडळी !

विशाल कुलकर्णी
Wed, 12/02/2015 - 08:08 नवीन
मन:पूर्वक आभार मंडळी !
  • Log in or register to post comments

भाकरी किंवा कट्यारी काय

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/02/2015 - 08:41 नवीन
भाकरी किंवा कट्यारी काय निवडावे कळेना जोडती संबंध दोघी उदरभरणाशी नव्याने
ये बात !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा